Month: October 2024

देश विदेश

LAC बाबत भारत आणि चीन यांच्यात महत्त्वपूर्ण करार

नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतावर सातत्याने कुरघोडी करणाऱ्या चीनवर नियंत्रण ठेवण्याचा भारतीय राजनैतिक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.भारत आणि चीन यांच्यात काही दिवसांपूर्वीच सीमेवर गस्त घालण्याबाबत करार झाला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गस्तीबाबत भारत आणि चीन यांच्यात झालेल्या कराराचे श्रेय […]Read More

ट्रेण्डिंग

चितळे बंधूंच्या पुण्यातील दुकानावर दरोडा

पुणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा धुमाकूळ वाढला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रसिद्ध मिठाई विक्रेते चितळे बंधू मिठाई वाले यांच्या दुकानावर दरोडा पडला आहे. औंध-बाणेर रस्त्यावरील दुकानावर दरोडा टाकला आहे. दुकानाचे शटर उचकटुन चोरट्यांनी रोख व काही साहित्य लंपास केले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली […]Read More

पर्यावरण

दिवाळीत फटाके फोडण्याच्या विरोधात आहेत ‘हे’ सिनेस्टार

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीचा सण आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. या दिवशी आपण पूजा करतो, मिठाई वाटप करतो आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. बॉलिवूडमध्येही त्याचा विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. येथे सेलेब्स त्यांच्या घरी दिवाळी पार्ट्यांचे आयोजन करताना दिसत आहेत. सेलेब्स दिवाळीत फटाके फोडण्याच्या विरोधात देखील आहेत. याचदरम्यान त्यांनी चाहत्यांना पर्यावरण […]Read More

करिअर

प्रादेशिक सैन्यात 62 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टेरिटोरियल आर्मीने 60 पेक्षा जास्त पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. उमेदवार त्याच्या अधिकृत वेबसाइट jointerritorialarmy.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: पगार: शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: निवड प्रक्रिया: दस्तऐवज पडताळणी पत्ता: PGB/ML/PGB27 Oct 2024Read More

Lifestyle

पुडाची वडी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुडाची वडी साहित्य – कणीक – दीड वाटी बेसन पीठपावणे दोन वाटी मैदाहळद, तिखट, मीठ चवीनुसारअर्धी वाटी तेलाचे मोहनपाणीवरील जिन्नस एकत्र करुन पुरीला मळतो इतपत घट्ट पीठ मळून घ्यावे. सारण – दोन वाट्या किसलेले सुके खोबरे (जरासे शेक देऊन)दोन चमचे प्रत्येकी- तीळ आणि खसखस भाजलेली,१/२ मुठ बारीक चिरलेली […]Read More

पर्यटन

प्राचीन तलाव आणि समृद्ध वारसा लाभलेला, नाहान

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाहान हे हिमाचलचे सर्वात चांगले ठेवलेले रहस्य आहे ज्याला प्राचीन तलाव आणि समृद्ध वारसा लाभलेला आहे. ज्यांना विश्रांतीपेक्षा थोडे अधिक हवे आहे त्यांच्यासाठी हे एक संपूर्ण पॅकेज आहे. हे विचित्र हिल टाउन केवळ सुंदर निसर्गाचे निवासस्थान नाही तर तुम्हाला अनेक गोष्टी देखील उपलब्ध आहेत. निसर्ग फेरफटका मारण्याव्यतिरिक्त, तुम्ही […]Read More

बिझनेस

रास्त दरातील औषधांकरता राबवणार मिशन जेनरिक औषधे घराघरात

ठाण, दि. २७ (, एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिग्गज भारतीय उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर सामाजिक दृष्टिकोन आणि भारतीयांना रास्त दरातील वैद्यकीय सेवा पुरवण्याचे त्यांचे स्वप्न साकारण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान युवा उद्योजक अर्जुन देशपान्डे यांनी स्वीकारले आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वस्त किमतीत औषधे मिळायला पाहिजेत या उद्देशाने वयाच्या १६ व्या वर्षी अर्जुन देशपांडे यांनी जेनरिक […]Read More

विदर्भ

विष्णू मनोहर बनवीत आहेत 24 तास डोसे

नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीच्या निमित्ताने नागपुरात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 24 तास डोसे बनविण्याचा नवीन रेकॉर्ड तयार करत आहेत. विष्णू मनोहर यांनी याआधी सुद्धा अनेक रेकॉर्ड खाद्यपदार्थ बनविण्याचे बनविले आहेत मात्र आता दिवाळीच्या निमित्ताने 24 तास डोसे बनविण्याचा रेकॉर्ड केला जात आहे. नागपुरातील बजाजनगर येथील त्यांच्या विष्णु जी की रसोई येथे […]Read More

बिझनेस

आदिवासी महिलांचे बांबूचे आकाशकंदील पोहचले साता समुद्रापार

पालघर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. दिवाळीच्या सणाला आकाशकंदिलांना विशेष महत्व आहे. दिवाळीला घरात दिवे लावण्याबरोबरच आकाश कंदीलांनाही घराची शोभा वाढवण्यासाठी पसंती देतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणाऱ्या आकाश कंदिलांची मागणी वाढते. सध्याच्या काळात बाजारात प्लास्टिकचे विविध प्रकारचे रंगीबेरंगी आकाश कंदील विक्री […]Read More

मराठवाडा

फडणवीस यांनी भाजप आणि आरएसएस संपवले, जरांगे यांची टीका…

जालना, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देवेंद्र फडणवीस ने भाजप आणि आरएसएस संपवली अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना ते बोलत होते. 30 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबर रोजी कोणत्या मतदार संघात उमेदवार उभे करायचे या बाबतचा निर्णय जरांगे जाहीर करणार आहेत. जो काही निर्णय होईल तो समाजाच्या […]Read More