मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फुटबॉल जगतातील महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे बॅलोन डी’ओर. यंदाही या पुरस्कारासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली. यंदा रोनाल्डो आणि मेस्सीच्या वर्चस्वानंतर नव्या युगाची सुरुवात झाल्याचे दिसून आले. यंदा बॅलोन डी’ओर हा प्रतिष्ठित पुरस्कार युवा खेळाडूला मिळाला. स्पेनचा मिडफिल्डर रॉड्रिगो हर्नांडेझ कॅसकांटने शॅटलेट थिएटरमध्ये बॅलोन डी’ओर जिंकला. त्याला त्याचे चाहते रोड्री […]Read More
कासारगोड, दि. २९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळमधील कासारगोड येथील अंजुतांबलम वीरकावू मंदिरात काल रात्री साडेबारा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान झालेल्या स्फोटामुळे १५० जण जखमी झाले. यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या मंदिरातील वार्षिक कालियाट्टम उत्सवासाठी काल सुमारे दीड हजार भाविक मंदिरात जमले होते. त्यावेळी आतिषबाजीला सुरुवात झाली. या […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. असं असलं तरी दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या पूर्ण २८८ उमेदवारांची यादी, अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. एकूण २८८ जागांपैकी महायुतीच्या सहयोगी पक्षांसह २८५ जागा तर महाविकास आघाडीच्या २७४ जागा जाहीर झाल्या आहेत. उर्वरित जागांविषयीची नेमके काय याची स्पष्टता आता तरी आलेली नाही.एकूणच […]Read More
बेक्का, दि. 29(एमएमसी न्यूज नेटवर्क) : लेबनॉनच्या पूर्वेकडील बेक्का खोऱ्यात हस्रायली वायुदलाने केलेल्या हल्ल्यात किमान ६० नागरिक ठार झाले असून ५८ जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली.त्यांनी सांगितले की, इस्रायली विमानांनी बेक्का खोऱ्यातील १२ हून अधिक ठिकाणी हवाई हल्ले केले. यामध्ये ठार झालेल्या ६० जणांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे. या ठिकाणी मदत व […]Read More
मुंबई, दि. २९ एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. त्याआधी सकाळी नाना पटोले यांनी चारभट्टीचा बजरंगबली आणि गोपीपुरी बाबाच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच आईचे आशीर्वादही घेतले. अर्ज दाखल करण्यास जाण्याआधी पत्नीने नाना […]Read More
ठाणे, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्याच्या प्रतीक तुलसानीने राष्ट्रीय पातळीवर सलग दोन अजिंक्यपद मिळवत आपली छाप पाडली आहे. प्रतीकने गोव्यात झालेल्या १३ वर्षखालील मुलांच्या यूटीटी राशयात्री मानांकन टेबल टेनिस आणि त्यानंतर लगेचच हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या १३ वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद सरशी मिळवली विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा प्रतिकने अंतिम फेरीत बंगालच्या हिमोनकुमार मोंडलला नमवून […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्याची अंतिम तारीख असताना ही महा विकास आघाडीतला गोंधळ संपायचे नाव घेत नाही, उमेदवार याद्यांमध्ये घोळ घातला असतानाच आता प्रत्येकी नव्वद जागांचा प्रस्ताव ठरलेलाच नाही अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. महायुतीच्या जागांचे वाटप ही अद्याप अंतिम नाही, रात्री […]Read More
बीड, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मराठवाड्यातील कांदा खरेदी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळाला. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या कांद्याला 45 रुपये प्रति किलो दराने मिळालेल्या या भावामुळे शेतकरी खुश झाले आहेत. बीड जिल्ह्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आवक झाली. रविवारी […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहे. या द्वारे अखंड भारताची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष शिकवला जाणार आहे. जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी […]Read More
मुंबई,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित अभिनीत ‘भूल भुलैया 3’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांनी चाहत्यांना या चित्रपटाकडे आकर्षित केले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे चार दिवस उरले असताना, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय. रिलीजच्या आधीच चित्रपटाने तिकीटबारीवर धुमाकूळ घालण्यास […]Read More