Month: October 2024

सांस्कृतिक

ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार

ठाणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ […]Read More

महिला

पास्टर ज्योत्स्ना जाधव यांना उत्कृष्ट धर्मप्रसारक म्हणून केले पुरस्कृत!

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनाईट होप फाऊंडेशनने पास्टर ज्योत्स्ना जाधव यांना उत्कृष्ट धर्मप्रसारक म्हणून पुरस्कृत केले आहे. ख्रिश्चन धर्माच्या वचनाचा प्रसार करण्यास पास्टर ज्योत्स्ना जाधव यांनी वेळोवेळी एक मुख्य धर्मोपदेशक म्हणून भूमिका बजावली आहे. मानवी जीवनात परमेश्वराबद्दल प्रेम बाळगून, ख्रिस्ताच्या आदर्श जीवनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा ख्रिस्ती मनुष्य प्रयत्न करत असतो, याच प्रयत्नांसाठी प्रेरणा […]Read More

करिअर

आयडीएफसी फर्स्ट बँकेने टेरिटरी मॅनेजरच्या पदासाठी रिक्त जागा जाहीर

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IDFC First Bank ने टेरिटरी मॅनेजर (कार लोन) या पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदावर निवडलेल्या उमेदवारांना विहित क्षेत्रातील बाजारपेठेत कर्ज मिळवावे लागेल. यासाठी उत्तम संभाषण कौशल्य आवश्यक असेल. विभाग:किरकोळ बँकिंग भूमिका आणि जबाबदारी: बाजारातून चॅनेल सोर्सिंग आणि कार कर्ज ग्राहक शोधणे.ग्राहकांच्या गरजांबद्दल प्रादेशिक व्यवस्थापकाला नियमित […]Read More

महानगर

मराठा संघटनांनी दिला मोरजकर विरोधात आंदोलनाचा इशारा

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक खुलासा संभाजी ब्रिगेड संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केला होता. यानंतर प्रविणा मोरजकरांनी दाखल केलेले खोटे ॲट्रॉसिटीचे पुरावे देखील समोर आले होते. कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये दोन […]Read More

पर्यटन

निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभव घ्या, पियाली बेट

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पियाली बेटाच्या निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी कोलकाता येथून दिवसभरातील एक उत्तम सहली असेल. हे ठिकाण सुंदरबनच्या वनस्पती, लँडस्केप आणि स्थलाकृतिशी साम्य आहे. येथे, प्रवासी नद्यांचा संगम, माल्टा आणि पियालीच्या सुंदर दृश्याचा आनंद घेऊ शकतात. कोलकाता ते नदीच्या बेटापर्यंतच्या एका दिवसाच्या प्रवासातील प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे दलदलीची जंगले, नद्या […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि निकालाच्या तारखा जाहीर

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि निकालाच्या तारखा आज जाहीर केल्या. त्याचबरोबर आजपासून राज्यात आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण 288 मतदारसंघ या निवडणूका २० नोव्हेंबर रोजी एकाच […]Read More

ट्रेण्डिंग

मुन्नवर फारूकी लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या हिटलिस्टवर

लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त सलमान खानच या गँगच्या हिटलिस्टवर नाही तर ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकी देखील आहे. पोलिसांनी गेल्या महिन्यातच मुनव्वरला सुरक्षा पुरवली होती. मात्र आता त्याच्या सुरक्षा […]Read More

देश विदेश

कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश

भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांच्यावर कॅनडाने केलेल्या आरोपानंतर भारताने याची गंभीर दखल घेत उच्चायुक्त संजय वर्मा यांना परत मायदेशी बोलावले आहे. तसेच यावेळी भारताने कॅनडाच्या सरकारवर विश्वास नसल्याचंही म्हटलं. परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणे मेट्रोच्या टप्पा -२ च्या मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता

पुणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुण्यातील खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग या पुणे मेट्रोच्या टप्पा २ मधील मार्गीकांना आज महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली. आज राज्य शासनाने पुणे मेट्रोच्या टप्पा २ मधील खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग […]Read More

महानगर

हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांची धक्कादायक एक्झिट

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीसाठी आज अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. नाटक,चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमांत लीलया अभिनय करणारे अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे (५७) यांचे आज सायंकाळी निधन झाले. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर त्यांनी वर्षभरापूर्वीच मात करून पुन्हा अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा त्यांचा […]Read More