मुंबईतील ओशिवरा परिसरातील रिया पॅलेस इमारतीत आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली. या आगीमध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वृद्ध व्यक्ती आणि त्यांचा नोकर यांचा समावेश आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. दहाव्या मजल्यावर […]Read More
छत्रपती संभाजीनगरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या 13 वर्षीय मुलीवर तिच्याच प्रशिक्षकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी शिक्षक, शिवाजी जगन्नाथ, याने आपल्या पदाचा गैरवापर करत मुलीवर बलात्कार केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीवर वेदांतनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे […]Read More
रत्नागिरी, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली आहे. मध्यरात्री ही घटना घडली. सध्या संरक्षक भिंत कोसळलेल्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. गेली दोन ते तीन वर्ष परशुराम घाट हा पूर्णपणे खोदून येथील घाट रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र अद्यापही या महामार्गावर दरड कोसळणे आणि डोंगर खचणे […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चला या सोप्या मिसळ पाव रेसिपीद्वारे महाराष्ट्राचे सार आपल्या स्वयंपाकघरात आणूया! कृती : मिसळ पाव साहित्य:उसळीसाठी ( अंकुरित मॉथ बीन्स करी): 1 कप अंकुरलेले मॉथ बीन्स (मटकी)1 मोठा कांदा, बारीक चिरलेला2 टोमॅटो, बारीक चिरून2 टेबलस्पून तेल1 टीस्पून मोहरी1 टीस्पून जिरे१ टेबलस्पून मिसळ मसाला1 टीस्पून लाल तिखट1/2 टीस्पून हळद […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यपाल नियुक्तीचे घोंगडे मुंबई उच्च न्यायालयात भिजत पडले असतानाच कायद्याच्या कचाट्यातून संधी साधत महायुती सरकारने आज आपल्या सात लोकांना राज्य विधानपरिषदेवर राज्यपल नियुक्त सदस्य म्हणून नेमून घेतले. या विरोधात शिवसेना उबाठा ने न्यायालयात तातडीने दाद मागूनही त्याचा काही उपयोग झाला नाही. काल संध्याकाळी आपल्या सात लोकांची नावे राज्यपालांकडे […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एअर इंडिया एक्स्प्रेस विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातील महर्षि वाल्मिकी विमानतळावर आप्तकालीन लँन्डिंग करण्यात आलं आहे. या विमानाने दुपारी १२.२५ वाजता जयपूर येथून उड्डाण केले होते. परंतु, धमकी मिळताच अयोध्येतील महर्षि वाल्मिकी विमानतळावर उतरवण्यात आलं. विमानतळ व्यवस्थापक विनोद कुमार म्हणाले, “बॉम्ब ठेवल्याची धमकी प्राप्त झाल्याने […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूकांच्या रणधुमाळीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाठराखण करणाऱ्या त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी आता पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या निवडणुकांसोबतच देशातील काही ठिकाणच्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची पोटनिवडणूकही होणार आहे. यात केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. वायनाडमध्येही २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या सुविधांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यातच आता दमा, क्षयरोग, मानसिक आरोग्याच्या औषधांच्या किंमतीत वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. औषधांच्या किंमतीत वाढ होण्यामागचं कारण म्हणजे या औषध निर्मितीसाठी लागणारा खर्च वाढल्याचं औषध कंपन्यांचं म्हणणं आहे. याबरोबरच औषधासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या किमतीमध्ये […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त २९ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस (Diwali bonus)जाहीर करण्यात आला आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आज घोषणा केल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस देण्याची तरतूद नसल्याने दरवर्षी सानुग्रह अनुदान मंजूर केले जाते. हे सानुग्रह […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एका मुलीची छेड काढणाऱ्या कंडक्टरला तिच्या मैत्रिणींनी चांगलंच धुतलंय. दापोली-पंचंनदी बसमध्ये चढलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्यामुळे बसमधील इतर विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा घेत बस कंडक्टरची धुलाई केली आहे. या विद्यार्थींपैकी एका मुलीने चक्क चप्पल हाती घेऊन कंडक्टरला चांगलंच सुनावल आणि धोपटलंही आहे. मुलींचा हा रौद्रअवतार पाहून बसच्या आजूबाजूला चांगलीच गर्दी […]Read More