Month: October 2024

Lifestyle

पुरण पोळी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुरण पोळी ही एक पारंपारिक भारतीय गोड फ्लॅटब्रेड आहे जी सणाच्या प्रसंगी आणि उत्सवांमध्ये विशेष स्थान धारण करते. या चवदार पदार्थामध्ये शिजवलेली चना डाळ (बंगाल हरभरा) आणि गुळापासून बनवलेले गोड भरणे असते, मऊ आणि पातळ गव्हाच्या पिठात बंद केले जाते. आनंद, एकता आणि भारतीय संस्कृतीच्या समृद्धतेचे प्रतीक असलेली ही […]Read More

ट्रेण्डिंग

आता रेल्वेचं तिकीट बुकींग ६० दिवस आधी करता येणार

भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता प्रवासाच्या केवळ 60 दिवस आधीच तिकीट आरक्षण करता येणार आहे. सध्या हा कालावधी 120 दिवसांचा होता, परंतु 1 नोव्हेंबर 2024 पासून हा नियम लागू होणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन अधिक सुलभ होईल, तर तिकीट रद्द होण्याच्या समस्या देखील कमी होतील, असे रेल्वे […]Read More

ट्रेण्डिंग

बाल्कनीमधून कोसळल्याने‘वन डायरेक्शन’ या लोकप्रिय बँडचा गायक लियाम पेनचा मृत्यू

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वन डायरेक्शन’ या लोकप्रिय बँडचा गायक लियाम पेन याचा हॉटेलमध्ये मृत्यु झाला आहे.अर्जेंटीना देशातील ब्यूनस आयर्स शहरात लियाम पेन या गायकाने अखेरचा श्वास घेतला. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमधून कोसळत लियामचा मृत्यू झाला. तो अवघ्या ३१ वर्षांचा होता. लियामच्या अकस्मान निधनाने जगभरातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. याशिवाय अनेकांनी लियामच्या […]Read More

महिला

उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला ‘मिस इंडिया 2024’ चा किताब

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :निकिता पोरवालने ‘मिस इंडिया 2024’ चा मान पटकावून उज्जैनसह संपूर्ण देशाचे नाव उज्जवल केले आहे. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाचा संगम असलेल्या निकिताने आपल्या उत्कृष्ट परफॉर्मन्समुळे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. तिच्या या यशस्वी प्रवासाने अनेक तरुणींना प्रेरणा दिली आहे. मिस इंडिया 2024 स्पर्धेत निकिताने केवळ तिच्या सौंदर्यामुळे नव्हे तर […]Read More

विदर्भ

भुलाबाई उत्सवाची उत्साहात सांगता

वाशिम, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विदर्भातील पारंपरिक उत्सवांमध्ये विशेष स्थान असलेल्या भुलाबाई उत्सवाची काल कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री उत्साहात सांगता करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी लहान मुलींनी पारंपरिक रीतीने भुलाबाईची स्थापना केली होती, दसऱ्यापासून ते कोजागिरी पोर्णिमेच्या रात्रीपर्यंत मुलींनी भुलाबाईची पारंपारिक गाणी म्हणत हा उत्सव साजरा केला. वाशीम जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात भुलाबाई उत्सव उत्साहात […]Read More

महानगर

पुणे सोलापूर महामार्गावर धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा भीषण अपघात,

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे गुरूवारी पहाटे 4.30 वाजता मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी जयश्री मुंडे यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातात त्यांच्या कारची जोरदार धडक एका ट्रॅव्हल बससोबत झाली. सुदैवाने, राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. TR/ML/PGB 24 Aug 2024Read More

देश विदेश

न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी निघाली, सर्वोच्च न्यायालयात स्थापन झाली नवी मूर्ती

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यायासनासमोर सगळे समान असतात त्यामुळे न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. न्यायलयांमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधलेली, एका हातात तलवार तर एका हातात तराजू घेतलेली न्यायदेवतेची मूर्ती आपण पाहतो. ग्रीक न्यायदेवतेच्या संकल्पनेवरून ही मूर्ती घेण्यात आली आहे. मात्र आता भारतीय न्यायालयांमधून न्यायदेवतेची ही मूर्ती हटवून त्या जागी नवी मूर्ती बसवण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

डेहराडून, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे उत्तराखंडमधील मुनसियारी येथील रालम येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे लँडीग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हेलिकॉप्टर मिलमच्या दिशेने जात होते. त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार जोगदंडे हेही आहेत. निवडणूक आय़ुक्तांसह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरुप आहेत. उतरल्यानंतर मुख्य […]Read More

ट्रेण्डिंग

जुन्या कपड्यांपासून नवीन वस्तू निर्मितीचा स्टार्टअप, लाखोंची उलाढाल

पुणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या तरुणाईमध्ये टेक्नो स्टार्टअप सुरु करण्याची क्रेझ सुरु आहे.यामध्ये वेगळी वाट निवडत जुन्या कपड्यांपासून नवीन वस्तू उत्पादन करण्याचा ब्रँण्ड तयार केला आहे. पुण्यातील स्वप्नील जोशी या तरुणाने नवी पेठ येथे इको रेगेन (eco regain) नावाने ब्रँड तयार करून जुन्या वापरलेल्या जीन्सपासून सुंदर पर्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. […]Read More

महानगर

निवासी भागात फटाके विक्रीस बंदीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळी सणाच्या निमित्ताने आता शहरांत चौकाचौकात ठिकठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल्स दिसू लागतील. बिल्डींग्स, दुकाने, रस्ते यांना अगदी लागून उभारलेले हे स्टॉल्स म्हणजे आगीला आमंत्रणच असतात. दरवर्षी फटाका स्टॉल्सना आग लागल्याच्या घटना देशभरात घडून येतात. या ओढवून घेतलेल्या आपत्तीला टाळण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. […]Read More