Month: October 2024

ट्रेण्डिंग

चतुर्दशी: दिवाळी फराळ नरकचतुर्दशी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने दिवाळीची सुरुवात करणारी

– राधिका अघोर दिवाळीतला दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात होते, त्यानंतरचा महत्वाचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. यादिवशी, श्रीकृष्णाने सत्यभामेच्या मदतीने, नरकासुराचा वध करुन, त्याच्या तावडीत असलेल्या सोळा सहस्त्र स्त्रियांची सुटका केली होती, त्यांना नवे आयुष्य दिले होते,अशी आख्यायिका आहे. त्यावरून, या तिथीला नरकचतुर्दशी असे नाव पडले. त्याशिवाय, नरक म्हणजे स्वर्ग-नरक कल्पनेतील नरकही मानला […]Read More

ट्रेण्डिंग

ज्येष्ठ लेखिका वीणा देव अनंतात विलिन

पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ लेखिका आणि मराठीच्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका डॉ. वीणा देव (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. वीणा देव या दिवंगत इतिहास अभ्यासक आणि लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर काल रात्री ९ च्या सुमारास पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्य […]Read More

विज्ञान

मंगळावरुन एलियन द्वारा पृथ्वीवर आलेला संदेश डिकोड करण्यात यश

न्यूयॉर्क, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सूर्यमालेतील ग्रहांवर पृथ्वीप्रमाणेच जीवसृष्टी असल्याचा कयास वर्षांनुवर्षे शास्त्रज्ञांकडून मांडला जात आहे. परग्रहवासीयांचा शोध घेण्यासाठी अंतराळात संदेशही पाठवले जातात. या प्रयत्नांना आता यश आले असून मंगळ ग्रहावरुन आलेला रहस्यमयी सिग्नल डिकोड करण्यात यश आले आहे. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या ExoMars Trace Gas Orbiter (TGO) ने एलियन मार्फत आलेला […]Read More

देश विदेश

हा आहे भारताकडून सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणारा देश

नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्षानुवर्षे अत्याधुनिक शस्तास्त्रांसाठी अमेरिका,रशिया, फ्रान्स, जपान या देशांवर अवलंबुन असणारा भारत आता शस्त्रास्त्र निर्यातदार म्हणून उदयास येत आहे. भारतासाठी हा देश आर्मेनिया आता शस्त्रास्त्र निर्यातीसाठी प्रमुख देश ठरला आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांमध्ये वाढ झाली असून, भारताने संरक्षण निर्यातीत सर्वकालीन उच्चांक नोंदवला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये […]Read More

पर्यटन

प्रसिद्ध गिर्यारोहक प्रियांका मोहितेने सर केला माऊंट किलीमांजारो

टांझानिया, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध भारतीय गिर्यारोहक प्रियंका मोहिते हिने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर माऊंट किलीमांजारोवरील सर्वोच्च शिखर गिलमन्स पॉईंटवर यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करत आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. बंगळुरूस्थित गणिताचे शिक्षक आणि ट्रेक लीडर गगन हलूर आणि सातारा येथील धैर्य कुलकर्णी यांचा समावेश असलेला संघ 29 ऑक्टोबर 2024 रोजी स्थानिक […]Read More

ट्रेण्डिंग

पेरू देशात १३०० वर्षांपूर्वीच्या राणीच्या दरबाराचा शोध

लिमा, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील प्राचीन संस्कृती लाभलेल्या महत्त्वाच्या देशांमध्ये दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशाचा समावेश होतो. आता पेरू देशातील पुरातत्त्व संशोधकांनी तेराशे वर्षांपूर्वीच्या राणीच्या दरबाराचा शोध लावला आहे. हे दालन विविध रंगीत भित्तिचित्रांनी सजवलेले आहे. त्यामध्ये या मोचे साम्राज्याच्या राणीचे चित्रण आहे.पॅनामार्का याठिकाणी केलेल्या उत्खननात दरबाराचे हे दालन सापडले आहे. ते […]Read More

पर्यटन

देवदाराच्या झाडांनी वेढलेले, नालदेहरा

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंदीगडपासून 100 किमी पेक्षा थोडे अधिक अंतरावर असलेले एक विलक्षण आणि ऑफबीट गंतव्यस्थान, नालदेहरा तुम्हाला ज्वलंत सूर्यास्त आणि ताजेतवाने सूर्योदय यांच्या समोर आणेल. देवदाराच्या झाडांनी वेढलेले, थकलेल्या मनासाठी हे एक रमणीय ठिकाण आहे. इतिहास असा आहे की लॉर्ड कर्झन त्याच्या सौंदर्याने मोहित झाला होता आणि त्याहूनही चांगले म्हणजे […]Read More

देश विदेश

बांधवगड व्याघ्र प्रकल्पात मृतावस्थेत आढळले चार हत्ती

भोपाळ, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेशच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात काल चार हत्ती मृतावस्थेत आढळले. तर अन्य पाच हत्ती बेशुद्धावस्थेत आढळले.त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सालखनिया क्षेत्रात येणाऱ्या खिटौली आणि पतौर परिसरात ३८४ क्रमांकाच्या क्षेत्रात २ तर १८३-अ क्षेत्रामध्ये २ हत्ती काल सायंकाळी दैनंदिन गस्तीदरम्यान मृतावस्थेत आढळले.त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी […]Read More

Lifestyle

चला जाणून घेऊया टेस्टी घेवर बनवण्याची सोपी रेसिपी

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  घेवर हे असे गोड पदार्थ आहे जे मोठ्यांबरोबरच लहान मुलेही मोठ्या आवडीने खातात. साखरेच्या पाकात गुंडाळलेले घेवर खाल्ल्यानंतर प्रत्येकाला स्तुती करणे भाग पडते. . How to make ghevar घेवर बनवण्यासाठी साहित्यमैदा – २ कपदूध थंड – 1/2 कपदेशी तूप – १/२ कपसाखर – १ कपलिंबाचा रस – 1 टीस्पूनसुक्या […]Read More

महानगर

भाजपा – मनसेचे तुझ्या गळा, माझ्या गळा सुरू

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिलेल्या राज ठाकरे यांनी विधानसभेत मात्र, स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत १३८ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र, असे असले तरी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघात पाठिंबा द्यावा, अशी भूमिका भाजपानं आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनीही घेतली आहे तर […]Read More