नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा राजस्थानच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटविला होता. त्यामुळे मोदी यांच्या सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या […]Read More
मुंबई, दि. 19 (जितेश सावंत) : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या बँकिंग स्टॉक्समधील तेजीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला सलग तीन दिवस चाललेली घसरण थांबविण्यात मदत झाली. मात्र, ही वाढ साप्ताहिक तोटा भरून काढण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग तिसऱ्या आठवड्यात तोटा नोंदवला. ऑगस्ट 2023 नंतरचा हा त्यांचा साप्ताहिक तोटा सर्वात मोठा आहे. या घसरणीचे सगळ्यात […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, विधानसभेच्या निवडणुका मविआ एकत्रच लढवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातही वाद नाहीत. तिन्ही पक्ष मिळून जागा वाटपाची चर्चाही सुरु आहे, जागा वाटपाची ही चर्चा एक दोन दिवसात पूर्ण होईल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले आहे. […]Read More
मुंबई:सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा विधानसभेत निवडून आणलेले दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यावर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा ट्रेलर आता समोर आलाय. काही दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोरंजनविश्वात राजकीय आवाज घुमताना दिसतोय. राजकीय स्पर्श असलेल्या सिने-नाट्याचा धडाका आता मोठ्या पडद्यावर होतोय. आता आणखी एका ज्येष्ठ नेत्याच्या आयुष्यावर बायोपिक येत […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझा याच्यासह त्याची पत्नी, फेम प्रोडक्शन कंपनी यांच्यासह आठ जणांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वसई गुन्हे शाखेने व्हि अनबिटेबल डान्स ग्रुप यांची ११ कोटी ९६ लाख १० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. व्हि अनबिटेबल डान्स ग्रुपची फसवणूक केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस […]Read More
फ्लोरिडा, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था NASAने गुरु ग्रहाचा चंद्र युरोपाच्या दिशेने अंतराळयान प्रक्षेपित केले.युरोपा क्लिपर नावाचे हे यान फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन या हेवी रॉकेटच्या साह्याने प्रक्षेपित करण्यात आले आहे. ही मोहीम सहा वर्षे चालणार आहे.या दरम्यान युरोपा क्लिपर यान ३ […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर संपर्कजाल असलेल्या भारतीय रेल्वेला सध्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने त्रस्त केले आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेत पुरेशा प्रमाणात कर्मचारी नियुक्ता झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध यंत्रणांवर खूप ताण येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे आपल्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार आहे. तशा आशयाचे पत्र रेल्वे बोर्डाने सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य 2025 च्या पेपर पॅटर्नमध्ये बदल केला आहे. पॅटर्नमधील बदलामुळे कटऑफ कमी होईल JEE Mains प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत आता कोणताही पर्याय नसल्यामुळे उमेदवारांना गुण मिळवणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण होईल. यामुळे पात्रता कटऑफ कमी होईल.पेपरच्या विभाग ब मध्ये पर्यायी प्रश्न […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडने रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील चेहेर, मिठेखार, वाघूळवाडी, नवीन चेहर, साळाव, निडी या सहा गावांतील ५ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची ७७५ एकर शेतजमीन सरकारच्या आद्योगिक विकासासाठी अधिग्रहित केली.त्याबदल्यात या शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी नुकसानभरपाई व कायमस्वरूपी रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र ३२ वर्ष उलटून गेले तरी कंपनी कडून […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शरद पवार १९८८-९१ या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या एका दौऱ्यामध्ये त्यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला. ॲड. आंबेडकर म्हणाले की, १९८८-९१ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यातील त्यांचा एक दौरा होता लंडनला. तिथून […]Read More