Month: October 2024

आरोग्य

मुंबई मनपाच्या या रुग्णालयांचे होणार नूतनीकरण

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचा कायापालट होणार आहे.या रुग्णालयांच्या पुनर्विकासात रुग्णांसाठी नव्या सोयी निर्माण केल्या जाणार आहेत.यासाठी पालिका तीन हजार कोटींचा खर्च करणार असून याबाबतच्या प्रस्तावांना विधानसभा निवडणूक आचारसंहितेआधीच मंजुरी मिळाली आहे. पालिकेने यापूर्वीच शीव रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतींचा पुनर्विकासाचे […]Read More

ट्रेण्डिंग

Renault ने लाँच केली इलेक्ट्रिक बाईक

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इलेक्ट्रीक बाईक्सना तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभत असताना विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या अत्याधुनिक इ-बाईक बाजारात दाखल करत आहेत. Renault कंपनीने ऑफ-रोड-ओरिएंटेड डिझाइन केलेली इलेक्ट्रिक बाईक हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलर देखील लाँच केली आहे. हे मॉडेल 2024 पॅरिस मोटर शोमध्ये 4 ई-टेक इलेक्ट्रिक कारसह लाँच करण्यात आले होते. हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलरमध्ये 4.8 […]Read More

ट्रेण्डिंग

जम्मू काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी 2 तासांत पूर्ण केली हाफ मॅरेथॉन

श्रीनगर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चार दिवसांनी ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी काश्मीर हाफ मॅरेथॉन शर्यतीत धाव घेतली. श्रीनगरच्या पोलो स्टेडियमवरून मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी 21 किलोमीटरची शर्यत 2 तासांत पूर्ण केली. ओमर अब्दुल्ला यांनी लिहिले आहे की, “आज मी स्वतःवर खुश आहे. […]Read More

राजकीय

माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचे निधन

धाराशिव, दि. २० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळजापूर येथील माजी आमदार नरेंद्र बाबुराव बोरगावकर यांचे आज पहाटे पुणे येथे एका खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झालं .ते 87 वर्षे वयाचे होते.त्यांनी लातूर, बीड,धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं काही काळ प्रतिनिधित्व केलं होतं. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही ते काही काळ काम करत होते . […]Read More

ट्रेण्डिंग

९९ उमेदवारांची घोषणा करून भाजपाने मारली बाजी

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करून भाजपाने बाजी मारली आहे, लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर न केल्याने झालेले नुकसान टाळण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे समजते. नागपूर दक्षिण- पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस निवडणूक लढवणार आहेत. तर कामठी मतदारसंघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली […]Read More

मराठवाडा

डॉ. ज्योती मेटे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात

बीड, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकनेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी, शिवसंग्राम राष्ट्रीय नेत्या राष्ट्रीय नेत्या ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट मध्ये प्रवेश केला. यावेळी खा. सुप्रीया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बीड येथील शिवसंग्रामचे नेते प्रभाकरराव कोलंगडे यांच्यासह […]Read More

मराठवाडा

बीड भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची पक्षाला सोडचिठ्ठी

बीड, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली आहे. समर्थकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आज संघर्षयोद्धा जनसंपर्क कार्यालय बीड येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या साक्षीने भारतीय जनता पार्टीला सोडचिट्ठी देऊन भाजप मुक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

आंतरराष्ट्रीय रिपोर्टमध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीच कौतुक

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध आंतरराष्ट्रीय पदार्थ, आहारपद्धती, डाएटचे अनेक प्रकार या साऱ्या गर्दीमध्ये चौरस गुणयुक्त भारतीय आहाराचे महत्त्व नेहमीच उठून दिसते. ऋतूमानानुसार वैविध्यपूर्ण स्थानिक धान्यांचा समावेश हे भारतीय आहाराचे मोठे वैशिष्ट्य मानले जाते. लेटेस्ट लिविंग प्लॅनेट रिपोर्टच्या रिसर्चमध्ये भारतीय आहार हा सर्वांधिक पर्यावरण अनुकूल असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय आहार […]Read More

ट्रेण्डिंग

वयाच्या १६ व्या वर्षीही काढता येते ड्रायव्हींग लायसन्स

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अगदी शालेय वयातच मुलामुलींना दुचाकी, चारचाकी वाहनावर स्वार होण्याची क्रेझ वाटत असते. नियमानुसार १८ वर्षपूर्ण झालेल्या व्यक्तीलाच अधिकृतपणे ड्रायव्हिंग लायसन मिळू शकते. मात्र काही नियमांचे पालन करून १६ व्या वर्षी देखील लायसन्स काढता येऊ शकते. मोटार वाहन कायदा १९८८ नुसार वयाच्या १६ व्या वर्षीही ड्रायव्हिंग लायसन्स काढता येते. […]Read More

राजकीय

ऑलिम्पिक विजेत्यांना राज्य सरकारकडून बक्षिसाची रक्कम प्रदान

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या प्रतिक्षेनंतर आज महाराष्ट्र सरकारने राज्यातील ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना बक्षिसाची रक्कम प्रदान केली आहे. पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज खेळाडूंना […]Read More