मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हैदराबादच्या कॅब चालकाने प्रवाशांसाठी एक सूचना लिहीली आहे. ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हायरल झालेल्या सूचनेत चालक प्रवाशांना ‘शांत राहा’ आणि एकमेकांपासून अंतर राखण्याचा सल्ला देत आहे. विशेषत: जोडप्यांना उद्देशून चालकाने रोमान्स न करण्याची विनंती केली आहे. ‘ही कॅब आहे, OYO नाही… त्यामुळे कृपया अंतर ठेवा […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी पैलवान अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. अभिजीत कटके यांच्या वाघोलीतील घरी ही छापेमारी केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे अभिजीत कटके हे भाजप नेते अमोल […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रेल्वेतून प्रवास करताना AC डब्यातील प्रवाशांना दिली जाणारी ब्लँकेट्स प्रत्यक्षात किती वेळा धुतली जातात? हे तुम्हाला माहितेय का? ती महिन्यातून एकदाच किंवा दोनदा धुतली जातात. वाचूनच अंगावर काटा आला असेल ना. पण हे खरं आहे. आपण एसी ट्रेनमध्ये प्रवास करताना रात्री जी चादर वापरतो ती किती स्वच्छ असेल याची […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ एका खोलगट ताटात घ्या, त्यात चवीनुसार मीठ घाला.गरम उकळते पाणी घाला आणि चांगले मिसळा.पीठ थोडे थंड झाले की, पीठ मळायला सुरुवात करा आणि किमान 5 मिनिटे मळत राहा.उत्कृष्ट परिणामांसाठी सर्व पीठ गोळा करा आणि आपल्या हाताच्या तळव्याने दाबा.रोलिंग बोर्डवर कोरडे पीठ धुवा आणि गोल […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. चार महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत वाराणसीतील ज्ञानवापी परिसराशी संबंधित 15 खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहो. या शिवाय याचिकाकर्ता महिलांनी ज्ञानवापीमध्ये दर्शन आणि पूजनाची परवानगी मिळावी, […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धारावी पुनर्विकास प्रकल्पातंर्गत अपात्र रहिवाशांना वडाळा, भांडूप, मुलुंडसह उर्वरित ठिकाणी हलविण्याचा घाट घातला जाणार असून, यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अशा मिठागराच्या जमिनीचा वापर केला जाणार आहे. मात्र, यास पर्यावरण अभ्यासकांनी विरोध दर्शविला असून, मिठागरसह तत्सम जमिनीवर बांधकामे केली गेली, तर भविष्यात मुंबई पाण्याखाली जाईल, अशी भीती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि, मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने वस्तुस्थिती कळविलेली असून ती खालीलप्रमाणे आहे :-लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील एकूण मतदार 9 […]Read More
नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाविकास आघाडीत सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चेत समन्वयाची जबाबदारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय दिल्लीत उशीरा काल रात्री झालेल्याकाँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठनेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना […]Read More
कोल्हापूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भंडारा, खारीक, खोबरं, लोकर यांच्या उधळणीत, बिरोबाच्या नावानं चांगलभलंच्या गजरात, लाखो भाविकांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील श्री क्षेत्र पट्टणकोडोली इथं श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस काल उत्साहात प्रारंभ झाला. ढोल-कैताळाच्या निनादात फरांडेबाबांनी ऐतिहासिक हेडाम सोहळ्याचं दर्शन घडविलं.भाकणुकीसाठी विविध राज्यांतून लाखो भाविक पट्टणकोडोलीत दाखल झाले होते. दुपारी दोनच्या सुमारास मुख्य […]Read More
बातमी अपडेट होत आहे….. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अब्जाधीश सीईओ आदर पूनावाला यांनी धर्मा प्रोडक्शन्समध्ये ५० टक्के शेअर विकत घेतले आहेत. तब्बल १ हजार कोटींमध्ये हा सौदा झाला आहे. धर्मा प्रॉडक्शन्सने आज ही माहिती दिली. धर्मा प्रोडक्शन्सची या संदर्भात आधी सारेगामा व रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत बोलणी सुरू होती. मात्र, शेवटी सीरमनं बाजी मारली. त्यानुसार आता धर्मा […]Read More