मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपा महायुतीचे विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील उमेदवार पराग आळवणी यांचा उमेदवारी अर्ज आज भाजपा नेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत दाखल केला. याप्रसंगी ढोल-ताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ML/ML/SL24 Oct. 2024Read More
पालघर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून बुधवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी मनसे कडून पालघर विधानसभा मतदारसंघातून नरेश कोरडा आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सचिन शिंगडा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या मनसे ने नालासोपारा, पालघर आणि विक्रमगड या तीन मतदारसंघात आपले उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले […]Read More
दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी महत्वाची असणारी परीक्षा म्हणजे बोर्ड परीक्षा.या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेची सुरवात त्याच तारखेला होणार आहे, पण काही विषयांचे पेपर स्थानिक सुट्टीच्या दिवशी किंवा […]Read More
पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरातील सद्गुरु नगर येथे पाण्याची टाकी अचानक कोसळल्यामुळे पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या कामगारांवर ही पाण्याची टाकी कोसळली. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.Read More
मविआमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटल्याचा दावा ,मात्र जागावाटपात तिन्ही पक्षात अद्यापही रस्सीखेच -उध्दव ठाकरे आणि कांग्रेस मध्ये विदर्भातल्या जागांमध्ये अद्याप दोन्ही पक्षांमध्ये एकमत नाही -मविआमध्ये प्रत्येक पक्षात उमेदवारांमध्ये चढाओढ झाल्याने तिकिट न मिळाल्यास बंडखोरीची शक्यता -कांग्रेस आणि शरद पवार यांच्य राष्ट्रवादी पक्षात अनेक जागांवरून मतभेदRead More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :(एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज पर्यत आश्वासनापलिकडे मराठा समाजाच्या पदरात काहीच पडलेलं नाही.महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मराठा समाजाचे योगदान फार मोठं आहे .आमच्या धगधगत्या प्रश्नांची तड लावण्या ऐवजी राज्यकर्त्यांनी आमची हेटाळणी करीत आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. परंतु यापुढे ही लढाई सत्तेत येऊन करू असे सांगत मराठा […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर विधानसभेची पहिलीच निवडणूक होत आहे, त्यातील दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारी याद्या आज जाहीर झाल्या असून या निवडणुकीत काही जागांवर एकेकाळी शिवसैनिक म्हणून एकत्र काम केलेले जुने सहकारीच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदे यांचे गुरू असलेल्या दिवंगत आनंद दिघे […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला असे आज सायंकाळी जाहीर करण्यात आले असून त्यानुसार २७० जागांवर सहमती झाली आहे असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले मात्र अद्यापही काही जागांवर तिढा सुटलेला नाही त्यावर उद्या पुन्हा चर्चा होणार आहे. महविकास आघाडीत आज दिवसभर खलबतं सुरु होती आणि शेवटी २७० जागांवर […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आयूसीएन’ने गेल्याच वर्षी, ९ जुलै, २०२० रोजी राइट व्हेल या महाकाय सस्तन जलचरास ‘चिंताजनक’ प्रजातींच्या यादीमधून ‘अति गंभीर’ प्रजातींच्या यादीमध्ये समाविष्ट केले. त्याबद्दल समुद्री अभ्यासकांना फारसे आश्चर्य वाटले नाही. राइट व्हेल हा शिकारीचा धोका असलेला उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आढळणारा सरासरी ५२ फुट लांबीचा, ७० टन वजनाचा सस्तन जलचर. आज […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता प्रशासनाची तयारी सुरू आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा काल पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा […]Read More