Month: October 2024

गॅलरी

माजी मंत्री शिवाजीराव कर्डीलेंचा उमेदवारी अर्ज दाखल

आहिल्यानगर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून माजी मंञी शिवाजीराव कर्डिले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आज साध्या पद्धतीने अर्ज भरून 29 ऑक्टोबर रोजी महायुतीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार असल्याचे शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले. तसेच राहुरीच्या विद्यमान आमदारांनी आश्वासन पूर्ती न केल्याने आपला विजय नक्की होईल […]Read More

राजकीय

चित्रलेखा पाटील यांनी सायकलवरून प्रवास करत भरला अर्ज

अलिबाग, दि. २४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : ” सायकलींचे चाक हे नेहमीच आपल्याला पुढे नेत असते. प्रगतीचे, बदलाचे, विकासाचे आणि शेकापच्या सायकलचे हे चाक आहे. सायकलीवाली ताई म्हणून विकासाचे चाक घेऊन पुढे जात आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघातून भरत असलेला उमेदवारी अर्ज हा सुशिक्षित, गोरगरीब जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांच्या विकासासाठी, शिक्षणाला प्रगतीवर नेणारा आणि […]Read More

कोकण

वैभव नाईक यांनी भरला अर्ज

सिंधुदुर्ग, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून वैभव नाईक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी कुडाळ येथे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा घेतला. यावेळी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकासह मिरवणुकीने येत वैभव नाईक यांनीआपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे […]Read More

विदर्भ

बंद जिनिंगमध्ये सापडली अमली पदार्थ तयार करणारी प्रयोगशाळा

अकोला, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील बार्शीटाकळी महागाव रोड वरील मोहम्मद शफी यांचे बंद जिनींग मध्ये काही लोक अंमली पदार्थ बनविण्याचा कारखाना चालवीत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारला असता जिनींग चे आवारातील दोन बंदीस्त खोल्या मध्ये दोन इसम वेगवेगळ्या रासायनीक द्रव्यावर रासायनीक प्रकीया करून पांढ-या रंगाचे स्पटीका सारखा पदार्थ तयार करीत […]Read More

गॅलरी

समरजीत सिंह घाटगे यांची उमेदवारी दाखल

कोल्हापूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनाने दाखल केला, त्यांचा सामना मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस च्या दोन गटातील ही लढत रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. ML/ML/SL 24 Oct. 2024Read More

राजकीय

कळमनुरी मतदार संघासाठी संतोष बांगर यांचा अर्ज दाखल

हिंगोली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कळमनूरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज कळमनूरी येथील तालुका कार्यालयात दाखल केला. यावेळी मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होता. मागील पाच वर्षात आपण केलेली कामाची परतफेड म्हणून माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हा विशाल […]Read More

राजकीय

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अहिल्यानगर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज राहाता येथे शिर्डी विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणुन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आपले दोन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राहाता यांच्याकडे दाखल केले.Read More

गॅलरी

ठाण्यात शिवसेना उबाठा उमेदवारांचे अर्ज दाखल

ठाणे, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे शहर मतदासंघांत राजन विचारे , कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात केदार दिघे आणि ओवळा माजिवडा मतदारसंघातून नरेश मणेरा यांनी आपापले उमेदवारी अर्ज आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार म्हणून आज दाखल केले. ML/ML/SL 24 Oct. 2024Read More

विदर्भ

जलसंधारणाचे प्रकल्प तुडूंब, पाण्याची चिंता मिटली

वाशिम, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यात मृद तथा जलसंधारण विभागाच्या अखत्यारित ९२ जलप्रकल्प आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या ताब्यातील ७७ प्रकल्पांची यशस्वी कार्यवाही सुरू आहे. एकूण १६९ जलप्रकल्पांपैकी १४३ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा १०० टक्के भरला आहे, आणि पैनगंगा नदीवरील बॅरेजेसही तुडूंब भरलेली आहेत. सोनल आणि अडाण मध्यम प्रकल्पांनी देखील १०० टक्के पाणीसाठा ओलांडल्यामुळे […]Read More

राजकीय

अविनाश जाधव यांनी भरला उमेदवारी अर्ज

ठाणे, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघासाठी मनसे चे उमेदवार म्हणून अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थित होते. त्यांचा सामना भाजपाच्या संजय केळकर आणि शिवसेना उबाठा च्या राजन विचारे यांच्याशी होणार आहे. ML/ML/SL 24 Oct. 2024Read More