अलिबाग, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याला सध्या सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः झोडपले आहे त्यामुळे काल माणगाव मध्ये चार तास वीज पुरवठा बंद होता. तर निजामपूर भागात तब्बल सहा तासांनी वीज पुरवठा सुरू झाला. निजामपूरपासून बारा किमी अंतरावर असणार्या जोर गावात आणि डोंगर भागातील परिसरात अचानक दुपारी दोन वाजेपासून पाऊस सुरू […]Read More
श्रीलंकेत अनुरा कुमार दिसानायके राष्ट्रपती झाल्यानंतर आता नव्या पंतप्रधानांनीही शपथ घेतली आहे. हरिणी अमरसूर्या यांनी मंगळवारी श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ‘नॅशनल पीपल्स पॉवर’च्या ५४ वर्षीय नेत्या हरिणी अमरसूर्या यांना राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी शपथ दिली. एनपीपी खासदार विजीता हेराथ व लक्ष्मण निपुणाराच्ची यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, हरिणी अमरसूर्या या श्रीलंकेच्या […]Read More
गुजरातमधील मोरबी येथील हळवद जीआयडीसी येथे बुधवारी सकाळी मीठ कारखान्याची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून तीन जण अडकल्याची भीती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. भिंत कोसळल्याने कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना मोठा फटका बसला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर अनेक जण […]Read More
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने आठ वर्षांपूर्वी मोहसीन अख्तर मीर याच्याबरोबर लग्न केल्यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण आता उर्मिला आणि मोहसीन घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. ते सध्या विभक्त राहात आहेत लग्नाच्या 8 वर्षानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. हे. उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर यांनी ३ मार्च २०१६ रोजी आंतरधर्मीय लग्न केलं […]Read More
हिमाचल, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हिमाचल प्रदेशातील चंबा हे औपनिवेशिक काळातील बंगले, विस्तीर्ण गवत उतार आणि आनंददायी वातावरणासाठी ओळखले जाणारे प्राचीन ठिकाण आहे. हे राज्यातील सर्वात सुंदर खोऱ्यांपैकी एक आहे. हे शहर रावी आणि साल नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. जानेवारीमध्ये या ठिकाणचे हवामान फारसे टोकाचे नसते, आणि म्हणूनच हे एक उत्तम ठिकाण आहे. One […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शनमंडप तथा दर्शनरांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. ‘अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अजिंठा- वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 15 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल आणि मुख्य संरक्षक अंकुशराव कदम यांच्या नेतृत्वाखालील आयोजन समितीने महोत्सवाची माहिती दिली. […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकोन ड्रगचे एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.या प्रकरणी एका ब्राझीलियन तरुणीला अटक करण्यात आली असून तिच्याकडून कोकेनच्या तब्बल 124 गोळ्या जप्त केल्या आहेत. विचित्र बाब म्हणजे या गोळ्या महिलेच्या पोटात होत्या. मुंबई विमानतळावर विमान लॅण्ड करण्यापूर्वी या महिलेने या […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता अगदी अंतिम टप्प्यात आले आहे. आता या विमानतळावरुन लवकर विमानांचे उड्डान होणार आहे. येत्या 5 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या धावपट्टीवर विमानाची पहिली लँडिंग टेस्ट होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशन (HSSC) ने पोलीस कॉन्स्टेबलच्या 5,600 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच २४ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार HSSC च्या अधिकृत वेबसाइट www.hssc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. मेल कॉन्स्टेबल जनरल ड्युटीच्या 4,000 जागा श्रेणी एक अंतर्गत […]Read More