वॉशिंग्टन,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य क्षेत्रात उत्तुंग संशोधन करून वैज्ञानिकांनी अनेक असाध्य आजारांवर मात करण्याचे तंत्र विकसित केले आहे. मात्र माणसाला अद्याप मृत्यूवर मात करता आलेली नाही. मात्र मृत्यू सुखकर व्हावा यासाठी जगभरातील वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. यातीलच एक विचित्र प्रयोग म्हणजे सुसाईड मशीनचा शोध. या मशिनच्या मदतीनेच आज एका महिलेने मृत्यूला जवळ […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जयपूरचे अद्भुत आणि दोलायमान वाळवंट शहर हे एक गंतव्यस्थान आहे जे निश्चितपणे आपल्या यादीत असले पाहिजे. तुमचा हिवाळा या विलोभनीय ऐतिहासिक शहराचे अन्वेषण करण्यात व्यतीत करा ज्यात अनेक अनुभव आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. भारतातील गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाणारे, जयपूर तुम्हाला त्याच्या आकर्षक स्मारके, रंगीबेरंगी बाजारपेठे आणि हजारो वर्षांपूर्वीच्या […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पनीर – २00 ग्रॅम ग्रेट करून३ मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरूनभोपळी मिरची (मध्यम) – २ बारीक चिरून३ ते ४ अमूल चीज क्यूब ग्रेट करूनपावभाजी मसाला – १ १/२ टे स्पूनकाश्मिरी लाल तिखट – १ टे स्पूनगरम मसाला – १ टी स्पूनकसुरी मेथी – १ टे स्पूनटोमॅटो केचप – […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चमत्कारिक आकार आणि तेजाचा पिसारा मिरवणारा धूमकेतू पहायला मिळणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असते. अवकाशप्रेमींसाठी लवकरच ही पर्वणी पहायला मिळणार आहे. tsuchinshan-atlas त्सुचिनशान-अॅटलस हा धूमकेतू 80 हजार वर्षांनी पृथ्वीच्या जवळ येत आहे. हा संपूर्ण जगभरातील लोक पाहू शकतात आणि याला पाहण्यासाठी कोणत्याही उपकरणांची देखील गरज भासणार नाही. हा […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील एम पश्चिम विभागाचे उपायुक्त विश्वास मोटे हे इटलीमध्ये ‘आयर्न मॅन ‘ बनले आहेत.इटलीत पार पडलेल्या ‘आयर्न मॅन इटली एमिलिया रोमाग्ना’ स्पर्धेत त्यांनी ही कामगिरी करत ‘आयर्न मॅन’ हा किताब मिळविला आहे. २१ सप्टेंबर रोजी इटलीतील सेर्व्हिया या निसर्गरम्य परिसरात ‘आयर्न मॅन इटली एमिलिया रोमाग्ना’ ही […]Read More
अबुधाबी, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आनुवंशिक आजार हे जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे हे आजार पुढील पिढीपर्यंत पोहोचण्याचा धोका किती हे जाणून घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे जगातील विकसित देशांतील सरकार अशा चाचण्या करणे बंधनकारक करत आहे. संयुक्त अरब अमिरात (UAE) च्या आरोग्य विभागाने ‘विवाहपूर्व अनुवांशिक […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूरातील शाळेत बालिकांवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुरु झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सरकारवर आणि पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढत एन्काउंटर प्रकरणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रमच संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एवढंच नव्हे तर हे एन्काउंटर […]Read More
कोल्हापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयाध्येसाठी 28 सप्टेंबर 2024 रोजी जाणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याकरीता कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत तीर्थदर्शनासाठी […]Read More
लातूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे मांजरा धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज 25/09/2024 रोजी दुपारी 12:30 वाजता मांजरा प्रकल्पाचे 2 वक्रद्वारे (1, 6) हे 0.25 मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात 1730 क्यूसेक (49.00 क्यूमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच धरणात पाण्याची होणारी […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवाजी नगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधी पुणे मेट्रो ने एक्स वरून काही छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यावरून स्वारगेट मेट्रो स्थानक कसे असेल याचा अंदाज येतो. पुणेकरांना या मेट्रोची उत्सुकता आहे PGB/ML/PGB25 Sep 2024Read More