नवी दिल्ली, दि. २६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (NADA) कुस्तीपटू विनेश फोगटला तिच्या राहण्याच्या ठिकाणाबाबत योग्य माहिती न दिल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. नाडाने विनेशकडून 14 दिवसांत उत्तर मागितले आहे. नोटीसमध्ये, एजन्सीने विनेशला सांगितले की, 9 सप्टेंबर रोजी सोनीपतच्या खारखोडा गावात तिच्या घरी डोप चाचणीसाठी उपलब्ध नसल्याने तिच्या राहत्या ठिकाणाची माहिती जाहीर […]Read More
मुंबई, दि.२६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गंज, कमकुवत फ्रेम व चुकीच्या वेल्डिंगमुळे कोसळला, असा ठपका चौकशी समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे. या अहवालामुळे छत्रपतींचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या महिन्यात कोसळला होता. याप्रकरणी सरकारने एक चौकशी समिती […]Read More
मुंबई, दि. २६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत बेछुट विधानांमुळे पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्याकडून तक्रार करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊत यांना माझगाव सत्र न्यायालयाने आज दोषी ठरवलं. त्यांना 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर लगोलग संजय राऊत […]Read More
मुंबई, दि. 22 (जितेश सावंत) :या वर्षातील दुसरे व शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार असून, रात्री ९:१३ वाजता सुरू होईल आणि पहाटे ३:१७ वाजता संपेल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण कन्या राशी आणि हस्त नक्षत्रावर अधिक प्रभाव पाडणारे असेल या ग्रहणाचा योग आश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीला, पितृपक्षाच्या अमावस्येला आहे. ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात स्थित, बदामी हे भारतातील एक दुर्गम परंतु लोकप्रिय ठिकाण आहे. हे ठिकाण बदामी चालुक्य स्थापत्य शैलीचे प्रदर्शन करणार्या बदामी गुहा मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. सहाव्या शतकातील ही सुंदर नक्षीकाम केलेली गुहा मंदिरे दूरदूरच्या इतिहासकारांना आणि वास्तुकलाप्रेमींना आकर्षित करतात. हे शहर इतर प्राचीन मंदिरे, किल्ले आणि चालुक्य-शैलीतील […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बेसन थोड्या तुपावर भाजायला घ्यायचं. सगळं तूप एकदम घालायचं नाही, नाहीतर मिश्रण फसफसतं. थोडं थोडं तूप घालत बेसन पूर्ण भिजेल इतकं व्हायला हवं. मग मध्यम आचेवर कंटाळा येईपर्यंत किंवा हात भरून येईपर्यंत ( बेसन भाजायचं. रंग अगदी चांगला पालटला पाहिजे आणि खमंग वास सुटला पाहिजे. बेसन जसं भाजू तसं […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाचे दोन्ही यूट्यूब चॅनेल हॅक झाले आहेत. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. त्याचे दोन्ही यूट्यूब चॅनेल सायबर क्रिमिनल्सनी हॅक केले असून चॅनलचे नावही बदलले आहेत. चॅनलचे नाव बदलून ‘टेस्ला’ ठेवण्यात आले आहे. रणवीरचे युट्यूब चॅनल हॅक करून बीअर बायसेप्सचे नाव @Elon.trump.tesla_live2024 असे बदलले आहे. तर […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुबईत राहणाऱ्या एका ब्रिटीश महिलेसाठी तिच्या पतीने, तिला समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी घालून सुरक्षित वाटावे म्हणून 50 मिलियन डाॅलर्सचे खाजगी बेट विकत घेतले आहे. आपल्या अब्जाधीश पतीने बीचवर बिकिनीमघ्ये पाहण्यासाठी एक संपूर्ण बेट खरेदी केल्याचा दावा दुबईतील या गृहिणीने केला आहे. २६ वर्षांच्या सौदी अल हिने इन्स्टाग्रामवर या खासगी बेटाचा […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही माहिती बुधवारी (दि. 25 सप्टेंबर) दिली. ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने 27 देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. या क्रमवारीत भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था […]Read More
जालना, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं सहावं आमरण उपोषणही आज स्थगित झाले. अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हस्ते पाणी पीत जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र 8 दिवस उपोषण करून प्रकृती बिघडल्याने अंतरवाली सराटीत […]Read More