Month: September 2024

महानगर

या तारखेपासून सुरु होणार मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्यातील रेल्वे

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेट्रो प्रकल्पामुळे महानगरी मुंबईतील नागरीकांचा दररोजचा प्रवास काहीसा सुखकर झाला आहे. आता मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्यातील बीकेसी ते आरे कॉलनी दरम्यानचा रेल्वे प्रवास २४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या टप्प्यातील ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे,अशी माहिती मिळाली असल्याचे वॉचडॉग फाऊंडेशनचे अ‍ॅड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. वॉचडॉग फाऊंडेशनचे […]Read More

आरोग्य

तृतीयपंथींसाठी KEM रुग्णालयात विशेष ओपीडी

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयात ‘सखी चार चौघी’च्या सहकायनि तृतीयपंथी समुदायासाठी विशेष OPD सुरू करण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ही विशेष सेवा युरोलॉजी विभागातील बहुमजली इमारतीच्या आठव्या मजल्यावर दर शनिवारी दुपारी ३ वाजता सुरु होईल. भारतातील तृतीयपंथी समुदायाला विविध अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या […]Read More

करिअर

 रेल्वेमध्ये 14,298 रिक्त जागा

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मित्रांनो,भारतीय रेल्वेमध्ये रेल्वे तंत्रज्ञ या पदांसाठी तब्बल 14,298 पदांसाठी भरती केली जात आहे. ज्यांना कुणाला भारतीय रेल्वे मध्ये नौकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही चांगला संधी RRB काढली आहे त्यासाठी ऑनलाईन फार्म भरणे सुरू झाले असून लवकरात लवकर ऑनलाईन फार्म भरून घ्यावे. संस्थेचे नाव : रेल्वे भर्ती बोर्ड […]Read More

Lifestyle

ओट्स टोमॅटो सॅलड

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ५ मिनिटे लागणारे जिन्नस:  १ मोठा चमचा ओट्स पावडर करून२-३ टे. स्पून दुध,२ मध्यम टोमॅटो,मीठ,मेथी किंवा पुदिन्याची पाने – ऐच्छीक क्रमवार पाककृती:  दुध एका पॅनमध्ये घालून गॅसवर ठेवा. त्यात ओट्सची पावडर टाकून परतत रहा, म्हणजे खाली लागणार नाही. गोळा होईल, पण तो फार घट्ट करू […]Read More

पर्यटन

अरवलीच्या खडबडीत पर्वतांमधून गाडी चालवून द्या पिंक सिटीला भेट

अरवली, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अरवलीच्या खडबडीत पर्वतांमधून गाडी चालवून पिंक सिटीला भेट देण्यास तयार आहात? मग ही भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप आहे जी तुम्ही घेऊ शकता. वाटेत, गुडगावमधील लोकप्रिय ओल्ड राव ढाबा आणि अलवरमधील सूर्या ढाबा येथे थांबा आणि लोणीने भरलेले काही स्वादिष्ट पराठे खा. तुमचे मित्र, कुटुंब किंवा प्रियजनांसोबत जाऊन तुमच्या सहलीमध्ये […]Read More

विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस नदी नाल्यांना पूर

यवतमाळ, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ जिल्ह्यात काल रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे असंख्य नदी नाल्यांना पूर आला आहे . तर दिग्रस शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या धावंडा नदीने या वर्षी पहिल्यांदाच पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनातर्फे नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी […]Read More

मराठवाडा

स्व. भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार सतीश आळेकर यांना …

बीड, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा स्व. भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक, पुणे यांना घोषित करण्यात आला आहे, समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने समाजकारण, साहित्य, संगीत, सांस्कृतिक, सहकार, […]Read More

ट्रेण्डिंग

बाजाराने नवीन उच्चांक गाठला,आठवड्याचा शेवट ऐतिहासिक उच्चांकावर!

मुंबई, दि. १, (जितेश सावंत) : गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने नवा इतिहास घडवला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराने नवा विक्रम प्रस्थापित करत सलग १२ दिवसांची तेजी कायम राखली. निफ्टी 50 ने प्रथमच 25,000 ची मनोवैज्ञानिक पातळीच्या वर आठवडाच्या बंद दिला आणि यासाठी मुख्यतः आयटी समभागांनी जोरदार समर्थन दिले. सप्टेंबरमध्ये फेड व्याजदर कपातीच्या आशेवर एफआयआयच्या खरेदीत पुन्हा […]Read More

मराठवाडा

पैठण येथील जायकवाडी धरण 85 टक्के भरले

छ. संभाजीनगर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाची पाणी पातळी हि 85 टक्क्यावर पहोचली असून सध्या जायकवाडी धरणात 50 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. माजलगाव धरणासाठी जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून २०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठासह कालवा परिसरातील […]Read More

मराठवाडा

पोळा सणानिमित्ताने साज साहित्याने बाजार पेठ सजली

जालना, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) पोळा सणासाठी मातीचे बैल,गाय तसेच साज साहित्याने जालना बाजार पेठ सजलीय. सर्जा राजाकरिता साज खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. बैल पोळा सण उद्यावर येऊन ठेपलाय, शेतात वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा सण शेतकरीराजा साजरा करतो. उद्यावर हा सण येऊन ठेपल्याने शेतकरी आपल्या […]Read More