Month: September 2024

मराठवाडा

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; १२ जनावरांचा मृत्यू ; २५ घरांची पडझड…

नांदेड दि.२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या ३६ तासांमध्ये पावसाचा जोर कायम असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. नदी नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये १२ जनावरे मृत्युमुखी पडली असून २१ […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

दोन सख्ख्या बहिणींनी दिली वनराज आंदेकरांच्या हत्येची सुपारी

पुण्यात रविवारी (1 सप्टेंबर) माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. वर्चस्वाच्या आणि कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. पुणे पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांच्या मेहुण्यांना अटक केली आहे. वनराज यांची पाच गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करत हत्या झाली. वनराज यांच्या हत्येमागे त्यांच्या […]Read More

राजकीय

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक, ईडीची कारवाई

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मोठा झटका बसला आहे. आम आदमी पार्टीचे ओखला विधानसभेचे आमदार अमानतुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. अमानतुल्ला खान यांच्या घरावर ईडीने सकाळी छापा टाकला होता. सहा तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या पथकाने अमानतुल्ला खान यांना ईडीने अटक करुन सोबत नेले. कथित वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने ही कारवाई […]Read More

ट्रेण्डिंग

वैष्णोदवी यात्रा मार्गावर दरड कोसळल्याने तिघांचा मृत्यू, अनेक लोकं अडकले

वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर पदयात्रा जिथून जाते त्या भागात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत तीन यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. एक भाविक जखमी असून काही यात्रेकरू अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर प्रशासनाने मदत व बचावकार्य हाती घेतले आहे. जखमी यात्रेकरूला प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेलं आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. प्रशासनाने यात्रेकरुंना सतर्क राहण्याचं […]Read More

राजकीय

महाराष्ट्रातील महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण: MVA आणि महायुती युगामध्ये कोणताही बदल

मविआच्या लॉकडाऊन काळात सुद्धा प्रतिदिवशी महाराष्ट्रात 109 महिलांवर अत्याचाराच्या घटना वर्ष – महिला अत्याचाराच्या घटना सरासरी/प्रतिदिन 2020 31,701 (कोविड काळ) 88 घटना2021 39,266 (कोविड काळ) 109 घटनाजानेवारी ते जून 2022 22,843 126 घटनाजुलै ते डिसेंबर 2022 20,830 116 घटना2023 45,434 126 घटना मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातून सर्वत्र महिला अत्याचाराच्या घटनांना मोठे पेव […]Read More

ट्रेण्डिंग

संविधान जागर यात्रा 2024: नव्या जागृतीच्या दिशेने?

“संविधान जागर यात्रा 2024: लोकशाहीच्या दिशेने एक भक्कम पाऊल”? “संविधान जागर यात्रा 2024: सशक्त नागरिकत्वाची नवी सुरुवात”? “संविधान जागर यात्रा 2024: मजबूत लोकशाहीच्या दिशेने” मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आपल्या देशात संविधान लागू होऊन पंचाहत्तर वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय संविधानाबाबत पसरवलेला संभ्रम आणि अफवा दूर […]Read More

Uncategorized

लाकडी बैल खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

नागपूर दि २– बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपूरात तान्हा पोळा ( लाकडी बैल पोळा ) साजरा करण्यात येत असतो. नागपूरात लाकडी बैल खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केलेली दिसत आहे. करोडो रुपयांची उलाढाल तान्हा पोळा (लाकडी बैल) खरेदी विक्रीच्या माध्यमातून नागपूरात होत असते. बाजारात 100 रुपयांपासून ते लाखों रुपयांचे लाकडी बैल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध […]Read More

मनोरंजन

कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि मंडी लोकसेभच्या सदस्य कंगना रणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट मोठा चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉंचसोहळा नुकताच पार पडल्याचे पाहायला मिळाले होते. ६ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्याची तारीख जाहीर करण्यात आली होती, मात्र आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म […]Read More

देश विदेश

ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाकडून X वर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश

ब्राझिलीया, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : X प्लॅटफॉर्मवर ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तत्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. एलन मस्क यांनी ब्राझीलमधील आपल्या कायदेशीर प्रतिनिधीची माहिती न्यायालयाने दिलेल्या मुदतीत दिली नाही. दरम्यान, एक्स बॅन केल्यानंतर व्हीपीएनच्या माध्यमातून एक्सवर काम करण्याचा कुणीही प्रयत्न केल्यास त्या युजरला प्रत्येक दिवशी 7.5 लाख रुपये दंड लावण्यात येणार असल्याचंही […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी 71 तोळ्याचा सोन्याचा सिंह अर्पण

कोल्हापूर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या एका भक्ताने देवीच्या चरणी तब्बल 71 तोळ्याचा सोन्याचा सिंह अर्पण केला आहे. या सिंहाची किंमत तब्बल 50 लाख 33 हजार इतकी आहे. देवीच्या मूर्तीजवळ पूजेसाठी हा सिंह ठेवण्यात आलेला होता. देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे हा सिंह […]Read More