Month: September 2024

Uncategorized

तळलेले मोदक

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे साहित्य गव्हाचे पीठ मीठ तेल पाणी गूळ पावडर सुवासिक नारळ पांढरे तीळ वेलची पावडर जायफळ पाणी कसे बनवायचे मोदक? १) तळलेले मोदक बनवण्यासाठी प्रथम पीठ मळून घ्यायचे आहे. यासाठी पीठ, मीठ, तेल एकत्र करून आवश्यकतेनुसार पाणी घेऊन पीठ मळून घ्या. एक गुळगुळीत आणि कडक पीठ मळून घ्या. […]Read More

देश विदेश

कृषिक्षेत्रासाठी १४ हजार कोटी रुपये खर्चास केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने आज कृषिक्षेत्रासाठी एकूण १४ हजार कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. यामध्ये पीक विज्ञान आणि डिजीटल कृषी मिशन योजनांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. असा […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई आणि इंदूर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्रिमंडळाने मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये सर्वात कमी अंतराची रेल्वे संपर्क सुविधा प्रदान करण्यासाठी 309 किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मंजूरी मिळालेला प्रकल्प, सर्वात कमी अंतराच्या रेल्वे मार्गाने मुंबई आणि इंदूरला ही व्यावसायिक केंद्रे जोडण्याव्यतिरिक्त, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील […]Read More

देश विदेश

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक

पॅरिस, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय चॅम्पियन्सनी विजयी कामगिरी दिवसेंदिवस अधिक प्रभावी ठरत आहे. आज पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने दुसरं सुवर्ण पदक मिळवलं आहे. नेमबाज अवनी लेखरानंतर पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल3 स्पर्धेत नितेश कुमारने सुवर्ण पदक मिळवलं आहे. या पदकामुळे भारताच्या पारड्यात नऊ पदक पडली आहेत. दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि […]Read More

देश विदेश

रशियन गुप्तहेर व्हेल माशाचा मृत्यू

मॉस्को, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशियन गुप्तहेर समजल्या जाणाऱ्या व्हाईट बेलुगा व्हेल ‘ह्वाल्दिमिर’चा मृत्यू झाला आहे. BBC च्या वृत्तानुसार 31 ऑगस्ट रोजी नॉर्वेच्या रिसाविका खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या पिता-पुत्रांना व्हेलचा मृतदेह तरंगताना दिसला. या 14 फूट लांब व्हेलचे वय सुमारे 15 वर्षे होते. वजन 1,225 किलो होते. त्याचा मृतदेह क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आला. […]Read More

ट्रेण्डिंग

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीं प्रकरणी या IAS कोचिंग संस्थेला 5 लाखांचा

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी देशभरातून लाखो उमेदवार प्रयत्न करतात. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील कोचिंग संस्था मोठी फी आकारून यश मिळवून देण्याचे दावे करतात. चेन्नई येथील अशाच असा प्रसिद्ध कोचिंग संस्थेवर ग्राहक प्राधिकरणाने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने शंकर आयएएस अकादमीला 2022 च्या नागरी सेवा परीक्षेशी संबंधित […]Read More

Uncategorized

जालना जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस, पिके गेली पाण्याखाली

जालना, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर, घन सावंगी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. मंठा तालुक्यातील पाटोदा, मंठा, सावंगी, पेवा, तळतोंडी माळतोंडी, देवठाणा या गावांना पुराचा फटका बसला. या जोरदार पावसामुळे पांगरी खुर्द गावातील 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं. गावातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने रात्री ग्रामस्थ मध्ये […]Read More

खान्देश

हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ

जळगाव, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भासह हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. हातनूर धरणाचे 18 दरवाजे पूर्णपणे उघडले असून, पाणी पातळी सातत्याने वाढ होत असल्याने अजून दरवाजे उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातनुर धरणातून तापी नदी पात्रात 98 हजार 670 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला […]Read More

मराठवाडा

छ. संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस , नदी नाल्यांना मोठा पूर…

छ. संभाजीनगर दि २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रात्रभरापासून छ्त्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, कन्नड फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद, वैजापूर आणि पैठण तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील पूर्णा, गोदावरी, गिरजा, केळणा, अंजना , सोना , वाघूर, जुई सह इतर अनेक नद्यांना […]Read More

मराठवाडा

परभणीत अतिवृष्टीमुळे पूर, अनेक गावात पाणी शिरले

परभणी, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे,बचाव कार्यासाठी भारतीय सैन्य दाखल झाले आहेत, सेलू तालुक्यातील बोथि गावातील चार नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले आहे . पुढील कारवाईसाठी जिंतूर तालुक्यातील चारठणा आणि बोर्डी गावात दाखल होणार आहे, तसेच सोनपेठ तालुक्यात 2 तरुण आडकले असल्याची माहिती […]Read More