मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईच्या प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीला अंबानी कुटुंबाने यावर्षी २० किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे, ज्याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंबानी कुटुंब दरवर्षी विशेष दान करत असते, पण यंदा केलेले हे दान अत्यंत भव्य आणि लक्षवेधी ठरले आहे. लालबागच्या राजाच्या चरणी हे सोन्याचे […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसर्या क्रमांकावरील कर्नाटक (19,059 कोटी),तिसर्या क्रमांकावरील दिल्ली (10,788 कोटी),चौथ्या क्रमांकावरील […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही. या लेखाशिर्षात पुरेशी तरतूद उपलब्ध आहे. तथापि जेव्हा तरतूद नसते, तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते. मात्र, पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने ही उणे तरतूद वापरण्याची गरज नाही एवढाच त्या आदेशाचा […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील स्वमालकीच्या ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा (सोलर सिस्टिम) संच देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पीय भाषणात यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. सध्या ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा नाही अशा […]Read More
हिसार, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने काल संध्याकाळी 67 उमेदवारांची यादी जाहीर केली. यादी येताच पक्षात बंडखोरी सुरू झाली. सोशल मीडियावर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. तर आज सकाळी देशातील चौथ्या सर्वात श्रीमंत महिला सावित्री यांनीही बंड केले आहे. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी हिसारमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंधेरी येथील आझादनगर सार्वजनिक ( अंधेरीचा राजा) उत्सव मंडळाने गणेशोत्सवानिमित्त भाविकांसाठी ड्रेस कोड बंधनकारक केला आहे. शॉर्ट कपडे घालणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात येणार आहे.अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना मंडळाकडून बाप्पाचे चरण स्पर्श करून दर्शन घेण्यास परवानगी दिली जाते. मात्र या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या महिला भाविकांनी शॉर्ट कपडे […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आसाममधील एका 22 वर्षांच्या तरुणाने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून 2200 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. बिशाल फुकन नावाच्या या व्यक्तीने आपल्या गुंतवणूकदारांना 60 दिवसांत 30 टक्के इतका मोठा नफा देण्याचे खोटे आश्वासन दिले. बिशाल सध्या दिब्रुगड पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील गुंतवणूकदारांची हमी […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डेटिंग ॲपद्वारे ओळख वाढवून तरुणांना फसवणाऱ्या दिल्लीतील ६ जणांच्या टोळीला मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. हॉटेलमध्ये महागडी दारू व जेवणावर ताव मारून फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेल व्यावसायिकाशी संगनमत करून फसवणूक केली जात होती. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय बाजार नियामक सेबीच्या (सेबी) सुमारे २०० कर्मचाऱ्यांनी आज, ५ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या मुंबई मुख्यालयावर निदर्शने केली, सेबीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून अर्थ मंत्रालयाला अव्यावसायिक आणि तणावपूर्ण कार्यसंस्कृतीबद्दल यापूर्वी लिहिलेले पत्र “बाह्य घटकांकडून दिशाभूल केले” असल्याचे म्हटले होते. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते, […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात स्वच्छ शहरापैकी एक असणाऱ्या सुरतने पुन्हा एकदा आपला लौकिक वाढवला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ वायु सर्वेक्षण-2024’ मध्ये सुरतने देशभरातील तब्बवल 131 शहरांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुरत महानगरपालिकेने व्यापक दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न आणि सुरतवासीयांच्या सहकार्यामुळे शहराला अव्वल […]Read More