Month: September 2024

सांस्कृतिक

‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

पुणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ओम नमस्ते गणपतये… ओम गं गणपतये नमः:… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. पारंपरिक वेशात मध्यरात्री १ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा […]Read More

शिक्षण

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस: आता गरज डिजिटल आणि कौशल्य आधारित साक्षरतेची

मुंबई, दि. 8 (राधिका अघोर) :आज आठ सप्टेंबर म्हणजे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. समाजात शिक्षणाचा प्रसार प्रचार व्हावा, शिक्षणाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने, 1966 साली संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर सगळया देशांमधे या निमित्त अनेक कार्यक्रम राबवले जाऊ लागले. 90 चे दशक, आंतरराष्ट्रीय साक्षरता दशक म्हणून जाहीर करण्यात […]Read More

देश विदेश

पंतप्रधानांच्याकार्यालयात चंद्रपूरमधील सागवान लाकडाचे फर्निचर

चंद्रपूर दि ७ :–चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा खोवला गेलाय. भारताच्या पंतप्रधानांच्या पूर्ण कार्यालयात चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकडाचे फर्निचर तयार केले जाणार आहे. यासाठी बल्लारपूर येथील वनविभागाच्या डेपोतून दिल्लीला 3018 घन फूट लाकूड जाणार आहे. 8 सप्टेंबर ला संध्याकाळी 5 वाजता हे लाकूड दिल्लीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बल्लारपूर येथून रवाना होणार […]Read More

अर्थ

जागतिक बाजारात मंदीचे वारे, गुंतवणूकदारांचे लक्ष फेड बैठकीकडे

मुंबई, दि. 7 (जितेश सावंत) :जागतिक बाजारातील अस्थिरता आणि अमेरिकेमध्ये पुन्हा निर्माण झालेली मंदीची भीती या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स ११०० अंकांपेक्षा जास्त गडगडला. गुंतवणूकदारांचे लक्ष संध्याकाळी जाहीर होणारया अमेरिकन जॉब डेटा वर होते. ज्याच्या थेट संबंध जगातील मोठ्याअर्थव्यवस्था मधील व्यजदार कपातीवर अवलंबून असल्याने गुंतवणूकदार सावध होते.Global market […]Read More

ट्रेण्डिंग

गणेश चतुर्थी : त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोसि ! बुध्दी दे गणराया

राधिका अघोर सालाबादाप्रमाणे यंदाही सुरेख भाद्रपद महिन्यात श्री गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सालाबादाप्रमाणे असं म्हणताना, खरं तर एक प्रकारच्या उपचाराची भावना असते. पण वर्षानुवर्षे येणारा गणेशोत्सव साजरा करण्यातला ताजेपणा गेली अनेक वर्षे तसाच अबाधित आहे, हे एक आश्चर्य आहे. मुंबई – पुण्यापासून ते थेट कोकण पट्ट्यात वैयक्तिक तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि अत्यंत […]Read More

ट्रेण्डिंग

शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास CBI कडे

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे. या प्रकरणात घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं स्वीकारली आहे. मुंबई पोलिसांनी तपासात केलेल्या त्रुटी दखलपात्र असल्यानं न्यायालयानं म्हटलं. घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाचा आदेश […]Read More

राजकीय

कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनीया यांनी केला कॉग्रेसमध्ये प्रवेश

हिसार, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुस्तीचा आखाडा गाजवणारे विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आता काँग्रेसशी हात मिळवणी करत राजकीय आखाड्यात उतरले आहे. हरियाणामध्ये ५ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस जोरदार तयारी सुरु आहे. आम आदमी पक्षाशी आघाडीची चर्चा केल्यानंतर आता ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना […]Read More

क्रीडा

पॅरालिम्पिकमध्ये आज भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक, एकूण पदकसंख्या २६

पॅरिस, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय पॅरा ॲथलीट प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकच्या पुरुषांच्या उंच उडी T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले. लहान पायांसह जन्मलेल्या प्रवीणने सहा खेळाडूंमध्ये हंगामातील सर्वोत्तम २.०८ मीटर उडी मारली आणि अव्वल स्थान पटकावले. भारताचे हे एकूण २६ वे पदक आहे, तर हे सहावे सुवर्ण आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत […]Read More

देश विदेश

केंद्र सरकारकडून ३५ रुपये किलो दराने कांदा विक्री सुरू

नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात रहावे यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या कृप्त्या लढवत असते. कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या वाढत्या किंमतीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ३५ रुपये किलोने कांदा देण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकार नॅशनल को […]Read More

महानगर

सणाच्या पार्श्वभूमीवर एफडीए कार्यालयात मिठाई उत्पादक व वितरकांसोबत बैठक

मुंबई दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क): गणेशोत्सवापाठोपाठ येणारा दसरा, दिवाळी व नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई विभागीय कार्यालयामार्फत आज मुबंईतील एफडीए कार्यालयात मुंबई विभागातील मिठाई , मावा उत्पादक व वितरकांची मार्गदर्शनपर बैठक घेण्यात आली.या बैठकीत ग्राहकांना दर्जेदार ताजी व सकस मिठाई विक्री करण्यात यावी,अन्न विषबाधेसारखा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी संबंधितांनी कोणती खबरदारी […]Read More