Month: September 2024

महानगर

हातगाडीवरून गर्भवती पोहचली रूग्णालयात

पनवेल, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिका क्षेत्रात डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या डोंबारणीला प्रसूतिवेदना सुरू झाल्यानंतर वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने चक्क मोटार सायकलीला हातगाडी बांधून दवाखान्यात न्यावे लागण्याची घटना घडली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, उल्हासनगर या महानगरांच्या वेशीवर असलेल्या शहरातील आरोग्यसेवेचा भाेंगळ कारभार यामुळे उघड झाला असून […]Read More

महानगर

खाजगी भांडवलदारांच्या ताब्यात वीज कंपन्या देऊ नका

मुंबई दि.12(एम एमसी न्यूज नेटवर्क) : खाजगी भांडवलदारांच्या ताब्यात वीज कंपन्या देऊ नकाकोणत्याही वीज कंपन्यांचे खाजगीकरण करणार नाही असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र आधुनिकरण व नुतनीकरण करण्याच्या नावाखाली खाजगी भांडवलदारांच्या ताब्यात वीज कंपन्या देण्याच्या सरकारच्या निर्णयास कृती समितीचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आता तीव्र आंदोलन व त्यानंतर संप करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. […]Read More

बिझनेस

एसटी महामंडळ प्रथमच १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयाने

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस सुरु झाले असून एसटीची आर्थिक घोडदौड चालू आहे. ऑगस्ट महिन्यात ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल ९ […]Read More

ट्रेण्डिंग

प्रभादेवी येथे रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने अडकली कार

मुंबईतील प्रभादेवीमध्ये रस्त्यात भलामोठा खड्डा पडल्याची घटना गुरुवारी (दि. 12 सप्टेंबर) घडली आहे. हा खड्डा चक्क रस्त्याच्या मधोमध पडला आहे. या रस्त्यावरून जाताना एका चारचाकी गाडीचं चाकही खड्ड्यात अडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत कोणलाही दुखापत झाली नसल्याची माहितीही समोर येत आहे. अशात आता रस्त्यांच्या कामावरून नेटकरी प्रश्न उपस्थित करत आहेत.Read More

ट्रेण्डिंग

राहुल गांधी यांचे आरक्षणाबाबतचे वक्तव्य निषेधार्ह…

मुंबई दि १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येताच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी अमेरिकेत बसून आरक्षणासंदर्भातील आपली योजना सांगितली आहे. काँग्रेस आरक्षण संपवू शकते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे हे त्यांचे वक्तव्य निषेधार्थ असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राहुल गांधी आरक्षण रद्द करण्यासाठी […]Read More

महानगर

वांद्रे ते वरळी प्रवास आता अवघ्या बारा मिनिटात

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मरीन ड्राईव्ह ते वांद्रे आता फक्त 12 मिनिटांत! मुंबई कोस्टल रोडचा मोठा टप्पा लवकरच सर्वांसाठी खुला झाला आहे. या नवीन मार्गामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होईल आणि वाहतूक कोंडीचा त्रासही कमी होईल. मुंबईकरांना मिळणारा हा नवा रस्ता, शहराच्या गतिमान जीवनशैलीत नवा अध्याय निर्माण करेल! मुंबई कोस्टल रोड आणि […]Read More

सांस्कृतिक

राज्यात सर्वत्र भक्तीभावाने गौरीपूजन आणि नैवेद्य…

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गौरी आगमनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरात ज्येष्ठागौरी पूजन केले जाते. गौरीच्या मुखवट्यांना विविध अलंकारांनी नटवले जाते . काकडीच्या पिवळ्या धम्मक फुलांची माळ गौरीला अवश्य अर्पण केली जाते. गौरीची स्थापना श्री गणेशाच्या शेजारी केली जाते. ज्याप्रमाणे गणेशाच्या आगमनानंतर कौड कौतुक केले जाते तसेच कौतुक गौरीचे देखील गोडाधोडाचा नैवेद्य दाखवूनकेले […]Read More

महानगर

केंद्र सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वक्फ संरक्षण आणि पारदर्शकता या गोंडस नावाखाली वक्फ च्या मालमत्ता पाडण्याचा आणि बळकावण्याचा प्रकार वक्फ विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे लोकसभेत सादर करून नव्याने प्रस्तावित केलेले वक्फ दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे.अशी मागणी प्रेस क्लब येथे आयोजित जमात-ए-इस्लामी हिंद या मुस्लिम संघटनेने केली आहे. प्रस्तावित विधेयकात वक्फची […]Read More

Lifestyle

रात्रीच्या जेवणासाठी अरबी कोफ्ता बनवा

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जर तुम्हाला उपवासात बटाटे खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी आर्बी कोफ्ता हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्याचबरोबर पुदिन्याच्या दह्याने आर्बी कोफ्ताची चव द्विगुणित होते. अर्बी कोफ्ता हा नवरात्रीसाठी उत्तम नाश्ता आहे. आम्ही तुम्हाला सांगूया की अरबी कोफ्ते गव्हाचे पीठ मिक्स करून तयार केले जातात आणि पुदीना-दह्यामध्ये बुडवून […]Read More

पर्यटन

कर्नाटकातील ही रोड ट्रिप

केरळ, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर केरळमध्ये मुन्नार आणि तामिळनाडूमध्ये उटी आणि कोडाईकनाल आहे, तर कर्नाटकात कुर्ग किंवा कोडागू आहे, जर तुम्हाला शहराच्या वेडसर जीवनाला विश्रांती देण्याची गरज भासली असेल, तर कर्नाटकातील ही रोड ट्रिप घेणे योग्य आहे, कारण ते शहरी भागातून शांत डोंगराळ प्रदेशात एक उत्तम सुटका देते. पश्चिम घाटात प्रवेश करताच तुम्हाला तापमानात […]Read More