मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अन्न व औषध प्रशासन विभागाने भिवंडी येथील मे. गायनोवेदा फेमटेक प्रा. लि. या ठिकाणी छापा टाकुन सहा लाख आठ हजार नऊसे रुपये किंमतीची औषधे जप्त केली. औषधांच्या लेबलवर औषधे व जादुटोनादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ च्या तरतुदींचे भंग होत असल्याचे आढल्यावर ही औषधे जप्त केली. या संदर्भात पुढील […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहेत. निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 50,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल. या नोकऱ्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. चला तपशील आणखी एक्सप्लोर करूया. कोकण रेल्वे भरतीद्वारे एकूण 190 जागा भरल्या जाणार आहेत. उपलब्ध पदांमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता, तंत्रज्ञ, असिस्टंट लोको […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्याचे लाभ दिले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिला पात्र ठरतील, […]Read More
ढाका, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेच्या पेचात अडकलेल्या बांगलादेशला अमेरिकेने ला 1700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीसाठी बांगलादेशच्या अर्थ मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव ए.के.एम. शहाबुद्दीन आणि अमेरिकन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सीचे (USAID) संचालक रीड जे. एश्लिमन यांनी ढाका येथे करारावर स्वाक्षरी केली. या काळात, बांगलादेश आणि अमेरिका यांच्यातील “विकास […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मुंबई महापालिकेच्या आवाहनाला गणेशभक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यंदा पालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांव्यतिरिक्त एकूण २०४ कृत्रिम विसर्जन स्थळे उभारली आहेत. सातव्या दिवसापर्यंत, मुंबईतील रहिवाशांनी या कृत्रिम तलावांमध्ये 80,000 हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते. मंगळवारी येणाऱ्या अनंत चतुर्दशीला हा आकडा आणखी वाढण्याचा […]Read More
पुणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही महिन्यांपूर्वी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून पुण्यातील ससून राज्यभरात चर्चेचा विषय ठरले. त्यानंतर पोर्श कार अपघातात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी ससून वादात राहिले. आता येथील कर्मचाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अधिकाराचा गैरवापर करीत ससूनच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या ४ कोटी १८ रुपयांचा अपहार केला आहे. हा […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मेदूवडा हा पारंपारीक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. मेदूवडा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. मेदूवडा बनवण्यासाठी उडीदाच्या डाळीचा उपयोग केला जातो. (Instant Suji Medu Vada Recipe) पण रव्याचे मेदू वडे बनवण्यासाठी तुम्हाला जास्तवेळ लागणार नाही यात पद्धती तुम्हाला डाळ भिजवण्याचीही आवश्यकता नाही. स्वादीष्ट मेदूवडे चविला उत्तम आणि करायलाही […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली ते जिम कॉर्बेट (रामनगर जवळ स्थित) ही भारतातील एक अद्भुत रोड ट्रिप आहे जी तुम्ही एका दिवसात कव्हर करू शकता. यास फक्त 5-6 तास लागतात आणि जर तुम्ही दुपारपर्यंत जिम कॉर्बेटला पोहोचलात तर तुम्ही संध्याकाळच्या सफारीसाठी जाऊ शकता. तुमच्या प्रवासात, तुम्हाला उत्तराखंडमधील नैनितालच्या शांत परिसराकडे मोठ्या प्रमाणात […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या आचारसंहिते पूर्वी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सन 2024 दिवाळी बोनस / सानुग्रह अनुदान वीस टक्के अधिक चाळीस हजार रुपये जाहीर करण्याची मागणीम्युनि्सिपल मजदूर संघाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजितदादा पवार […]Read More
वांद्रे-वरळी सागरी सेतूवर सोमवारी सकाळी बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांनी शर्यत लावली होती. दोघेही वाऱ्याच्या वेगाने आपापल्या कार चालवत होते. काही अंतर पुढे गेल्यावर समोर एक टॅक्सी होती. त्याचवेळी या दोन्ही कारचालकांचं कारवरील नियंत्रण सुटलं. या दोन्ही आलिशान गाड्यांनी टॅक्सीला धडक दिली. कार पूलावरच उलटली. सुदैवानी टॅक्सीमधील प्रवासी वाचले. वरळी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी […]Read More