Month: September 2024

देश विदेश

भारताने पाचव्यांदा जिंकली Hockey एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यजमान चीनचा पराभव करून भारतीय हॉकी संघाने पाचव्यांदा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. या सामन्यात टीम इंडियाने चौथ्या क्वार्टरमध्ये भारताच्या जुगराज सिंहने गोल केला त्यामुळे भारताने हा अतितटीचा सामना 1-0 ने जिंकला. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे.भारत आतापर्यंत या टूर्नामेंटमधील सर्वश्रेष्ठ टीम […]Read More

ट्रेण्डिंग

देशभरात बुलडोझरद्वारे बांधकाम पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या बुलडोजर कारवाईविरोधात जमियत उलेमा ए हिंद यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयाने देशभरात बुलडोझरच्या कारवाईद्वारे कोणतेही बांधकाम पाडण्यास बंदी घातली आहे. ही बंदी १ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे. त्याच दिवशी न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली. […]Read More

महिला

महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही : सर्वोच्च

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर प्रकरणावर सुनावणी झाली. पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांना सरन्यायाधीशांनी सुरक्षेचा मुद्दा सोडवावा लागेल, असे सांगितले. सरन्यायाधीश म्हणाले, “पश्चिम बंगाल सरकारने या अधिसूचनेत बदल करायला हवा. सुरक्षा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही महिलांना नाईट ड्यूटी करण्यापासून रोखू शकत नाही. पायलट […]Read More

पर्यावरण

शाडू मातीच्या 2000 मोदकांच्या प्रसादात भाज्यांची बीजे

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरपालिका पर्यावरण विभाग तसेच एसएसटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव कालावधीत विद्यार्थ्यांनी गणपतीचा प्रसाद म्हणून सुमारे 2000 बीजमोदक तयार केले आहेत. बीज मोदकांच्या बॉक्स वर असलेल्या क्यूआर कोडमध्ये विविध भाज्यांचे नाव असून आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने गणेशोत्सवात पर्यावरण पूरक अशा शाडू […]Read More

Lifestyle

हॉटेल स्टाईलमध्ये घरीच बनवा स्वादिष्ट मशरूम मंचुरियन

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  लोकांना स्वादिष्ट पदार्थ खूप आवडतात. यामध्ये चायनीज फूड अव्वल आहे. मसालेदार मसाले आणि सॉसमुळे हे चायनीज पदार्थ रुचकर होतात. जरी लोकांना त्यांची चव बदलण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी खायला आवडतात, परंतु मशरूम मंचुरियन आपल्या जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी पुरेसे आहे. होय, हे जेवढे खायला चविष्ट आहेत तेवढेच ते बनवायलाही सोपे […]Read More

गॅलरी

पुणे शहराच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळीच सुरुवात

पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक आज सकाळी टिळक पुतळा मंडई येथून उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलआणि मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू झाली. मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची आरती होऊन सुरुवात करण्यात आली.उपमुख्यमंत्री पवार यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्या ला पुष्पहार घालून या मिरवणूकीला सुरुवात […]Read More

महानगर

मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण आंदोलन पुन्हा सुरू

जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्री 12 वाजेपासून जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पुन्हा सुरुवात झाली. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून मराठवाडा मुक्तीसंग्रम दिनाचे औचित्य साधून जरांगे यांनी आमरण उपोषणाची हाक दिली आहे. अंतरवाली सराटी मधील मनोज जरांगे यांचे हे […]Read More

देश विदेश

लवकरच बाजारात येणार पहिली Made in India सेमीकंडक्टर चीप

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): पहिली Made in India semi conductor Chip लवकरच बाजारात दाखल होणार आहे.या क्षेत्रात अनेक बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्या येऊ घातल्या आहेत. त्यातून देशात गुंतवणुकीलाही चालना मिळणार आहे. येत्या काळात भारत सेमीकंडक्टर उद्योगाचे मोठे केंद्र बनेल. अशी तयारी नुकत्याच नोएडा येथे पार पडलेल्या सेमी कॉम इंडिया 2024 या तीन दिवसीय कार्यक्रमातून […]Read More

देश विदेश

Hockey टीम इंडिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दाखल

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव केला.आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ च्या उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा पराभव केला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी आज धमाकेदार खेळ करत कोरियन संघाचा धुव्वा उडवला. भारताने हा सामना ४-१ ने […]Read More

अर्थ

अदानी समूह महाराष्ट्राला पुरवणार 6600 मेगावॅट वीज

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्त्वपूर्ण विकास घडवणाऱ्या अदानी समूहाने महाराष्ट्राला 6600 मेगावॅट सौर ऊर्जा आणि औष्णिक उर्जेचा दीर्घकालीन पुरवठा करण्यासाठी बोली जिंकली आहे. कंपनीने यासाठी 4.08 रुपये प्रति युनिट बोली लावली आणि जेएसडब्ल्यू एनर्जी (JSW Energy) आणि टोरेंट पॉवर (Torrent Power) ला मागे टाकले. हा आदेश महाराष्ट्र राज्य वीज […]Read More