Month: September 2024

ट्रेण्डिंग

आंतरराष्ट्रीय शांतता दिवस : शांततेसाठी पोषक संस्कृती रुजवण्याची गरज

मुंबई, दि. 22 (राधिका अघोर) : २१ सप्टेंबर हा दिवस जागतिक शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. १९८१ साली संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, हा दिवस जागतिक शांतता दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता, त्याला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि योगायोगानं यंदाच जगात दोन मोठी युद्धे आणि १०० पेक्षा अधिक छोटे […]Read More

देश विदेश

IT नियमांमधील 2023 च्या दुरुस्त्या मुंबई उच्च न्यायालयाने केल्या रद्द

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उच्च न्यायालयाने आज IT नियमांमधील 2023 च्या दुरुस्त्या रद्द केल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठाने सांगितले की, “माझ्या मते या सुधारणा भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 आणि कलम 19 चे उल्लंघन करतात”. जानेवारी 2024 मध्ये न्यायमूर्ती गौतम पटेल आणि डॉ […]Read More

राजकीय

पुणे मनपा क्षेत्रातील 32 गावांनी लावले “गाव विकणे आहे”, असे

पुणे, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरांच्या महानगरपालिकांचे क्षेत्र विस्तारत असताना वेळोवेळीआसपासच्या गावांचा समावेश मनपा क्षेत्रामध्ये केला जातो. मात्र अनेकदा या गावांना शहरांप्रमाणे मूलभूत सुविधा मिळत नाहीत आणि मनपा क्षेत्रात समावेश झाल्यामुळे मोठा कर भरावा लागतो. त्यामुळे नागरिक त्रस्त होतात. असाच प्रकार पुणे मनपा क्षेत्रातील ३२ गावांच्या बाबतीत झाला असून या गावांनी “गाव विकणे […]Read More

ट्रेण्डिंग

Reliance Jio कडून मुंबईतील ग्राहकांना दोन दिवस मोफत सेवा

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन महिन्यांपूर्वी इंटरनेट सेवेचे दर वाढवल्यामुळे ट्रोल झालेली Reliance Jio आता ग्राहकांना खूश करण्याता प्रयत्न करत आहे. Reliance Jio मुंबईतील ग्राहकांना दोन दिवस मोफत सेवा देणार आहे, याची माहिती कंपनीनं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून दिली आहे. मंगळवारी भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या नेटवर्कमध्ये बिघाड आला होता, त्यामुळे मुंबईत कॉलिंगसह […]Read More

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल झाले हॅक

नवी दिल्ली,दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाले. या चॅनेलवर सध्या यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सने विकसित केलेल्या एक्सआरपी या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या युट्यूब चॅनेलवर न्यायालयातील न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. युट्यूब चॅनेलचा वापर प्रामुख्याने घटनात्मक खंडपीठांसमोर सुचीबद्ध केलेल्या खटल्यांची सुनावणी आणि सार्वजनिक […]Read More

Uncategorized

मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍प वाहतुकीसाठी आठवड्यातील सातही दिवस राहणार सुरू

मुंबई दि.20(एम एमसी न्यूज नेटवर्क):धर्मवीर, स्‍वराज्‍यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्‍ता (दक्षिण) प्रकल्‍पातील वाहतूक व्‍यवस्‍था आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर, स्‍वराज्‍यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्‍ता (दक्षिण) प्रकल्‍प हा शामलदास गांधी मार्ग (प्रिन्‍सेस स्‍ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतूच्‍या वरळी टोकापर्यंत […]Read More

महानगर

ब्रिटिशकालीन रस्त्याच्या पुनर्बांधणी मुंबई मनपा खर्च करणार १०० कोटी

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई सेंट्रल आणि ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुन्या बेलासिस पुलाच्या पोहोच रस्त्याची Access road पुनर्बांधणी केली जाणार आहे.त्यासाठी मुंबई महापालिका तब्बल ९९ कोटी ७८ लाख ३० हजार रुपये खर्च करणार आहे.या खर्चाच्या योजनेस मंजुरी देण्याल पालिकेने सुरूवात केली आहे. या कामासाठी तांत्रिक सल्लागाराला एक […]Read More

ट्रेण्डिंग

ऑक्टोबर महिन्यात अशी घ्या काळजी

ऑक्टोबर महिना उजाडताच थंडीसोबत कडाक्याच्या उन्हाचा पारा चढलेला असतो. त्यामुळे आपल्या त्वचेबरोबर शरीराचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर ऑक्टोबर हिट सुसह्य होऊ शकते. या हिटपासून वाचविण्यासाठी करायला सोपे असे घरगुती उपाय करता येईल. ते करून तुम्ही या महिन्यात फिट राहू शकता. -भरपूर पाणी प्या. -नैसर्गिक फळांचा रस, कोकम, […]Read More

विदर्भ

सौर प्रकल्प गुजरातला हलवण्याबाबतचा नवा अहवाल रिन्यूने नाकारला

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द रिन्यू कंपनीने आपला सौर ऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्याचे वृत्त सपशेल नाकारले आहे . कंपनीने आपल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, “महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा उच्च वीज दरांमुळे आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही असे आम्ही सांगितलेले वृत्त पूर्णपणे खोटे आहे”. सौर प्रकल्प गुजरातला हलवण्याबाबतचा नवा अहवाल […]Read More

करिअर

CRPF ने 11,541 कॉन्स्टेबल पदांची भरती केली आहे

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने 11541 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात . रिक्त जागा तपशील: पुरुष उमेदवार: ११२९९ पदे महिला उमेदवार: 242 जागा एकूण पदांची संख्या: 11541 शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी […]Read More