तेहरान, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इराणमधील तबास जवळच्या एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात ५१ जण ठार झाले आहेत. या खाणीत अद्यापही २० जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तबास या राजधानी तेहरानपासून ५४० किलोमीटर दूरवर असलेल्या दक्षिण खोरासन भागातील मडांजू खाणीत हा स्फोट झाला. खाणीमध्ये मिथेन वायुमुळे हा स्फोट झाल्याचे […]Read More
बंगळुरु, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण भारताताली जगप्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजीच्या लाडूच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीयुक्त पदार्थ वापरण्यात आल्याच्या दावा करण्यात आलल्याने देशभर खळबळ माजली आहे. हा वाद अद्याप शमला नसताना कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील धर्मादाय खात्यांतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये प्रसादाचे लाडू, अन्य प्रसाद व महाप्रसाद बनवताना तसेच आरती व दिव्यांसाठी […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पनीर टिक्का ही अशीच एक खाद्यपदार्थ आहे जी स्टार्टर म्हणून खूप आवडते. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये याला अनेकदा मोठी मागणी दिसून येते. पहाडी पनीर टिक्काची चव मॅरीनेट करण्यासाठी तयार केलेल्या मसाल्यांनी देखील वाढते. जर तुम्ही पहाडी पनीर टिक्का कधीच तयार करून खाल्ले नसेल तर तुम्ही आमच्या रेसिपीच्या मदतीने ते सहज […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत ११ जणांची घोषणा करण्यात आली आहे. रावेर मतदासंघातून शमिभा पाटील (तृतीय पंथी/ लेवा पाटील), सिंदखेड राजा मतदार संघातून सविता मुंढे (वंजारी), वाशिम […]Read More
सांगली, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :व्यापाऱ्यांनी गुळाचा व्यापार बाहेर परस्पर सुरू केल्यामुळे बाजार समितीत गुळाचे सोदे बंद पडले आहेत. त्यामुळे हमाल तोलाईदार तसेच व्यापारी यांचे नुकसान होत आहे. तसेच मार्केट कमिटीच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. म्हणून या प्रश्नाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने एक समिती नियुक्त केली आहे.ही समिती आठ दिवसात […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईशान्य भारतात एक अप्रतिम रोड ट्रिप करू पाहत आहात? आव्हानात्मक रस्ते आणि खडबडीत भूप्रदेशांनी व्यापलेला, गुवाहाटी ते तवांगपर्यंतचा रस्ता तुम्हाला निश्चितच समाधान देईल. भारतातील सर्वोत्कृष्ट रोड ट्रिपपैकी एक, हा 510 किमी प्रवास तुम्हाला अनेक थांबे आणि सुंदर मठ, निर्मळ तलाव, सजीव धबधबे आणि वाटेत वळणदार रस्त्यांची प्रशंसा करण्यास […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगड स्टेट पॉवर कंपनी लिमिटेड (CSPGCL) मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना एक वर्ष किंवा त्याहून अधिक कामाचा अनुभव आहे किंवा जे कोणत्याही संस्थेत शिकाऊ शिक्षण घेत आहेत ते या भरतीसाठी पात्र नाहीत. […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. चक्क सरपंचांनीच बोगस आधार कार्ड तयार केले. वृद्धापकाळ निर्वाह योजनेचा लाभ घेण्यासाठी पिंपळगाव (कान्हळगाव) येथील सरपंचाने वय वाढवून लाभ घेण्याचा उपद्व्याप केल्याचा प्रकार पुढे आला आहे. . रेखा ज्ञानेश्वर गभणे असे सरपंचाचे नाव आहे. आठ वर्षांपूर्वी तिने वृद्धापकाळ […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, केजरीवाल सरकार प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी सतत काम करत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत प्रदूषणात तीस टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. हिवाळ्यात वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही हिवाळी कृती योजनेअंतर्गत काम करतो. गेल्या वर्षी, आम्ही उन्हाळी कृती योजना सुरू केली होती, जेणेकरून दीर्घकालीन […]Read More
बीड दि २१…मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज २१ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे त्यामुळे बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील व्यवहार बंद करण्यात आले आहेत. मागील चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता जिल्हा बंदची हाक दिली गेली आहे. […]Read More