Month: September 2024

राजकीय

पुण्यातील भाजपच्या ‘या’ मतदारसंघावर पकड शिंदे गटाच्या नेत्याची?

पुणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात पुण्यातील खडकवासला मतदार संघात निवडणूक तिकीटावरून चुरस पहायला मिळणार आहे. सध्या खडकवासला मतदार संघात भाजपचे भीमराव तापकीर विद्यमान आमदार आहेत. ते सलग ३ वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यावर भाजपकडून खडकवासला जागेसाठी तापकीर यांच्या नावाचा विचार […]Read More

Lifestyle

ओल्या हरभर्‍याची आमटी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रूढार्थानी आमटी प्रकार जरी असला तरी सूप म्हणूनही तसा फार चांगला आहे. एक वाटी सोललेले ओले हरभरे तिखट पणा नुसार हिरव्या मिरच्या – कमी तिखट, पोपटी मिरची असेल तर २-३ तरी हव्यातजरासा जास्त लसूण – इतक्या हरभर्‍यांसाठी ५-६ पाकळ्या तरी हवाचिमूटभर हिंगचवीनुसार मीठचिमूटभर साखर२ मोठे + १ लहान […]Read More

पर्यटन

नयनरम्य झांस्कर व्हॅली

झांस्कर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नयनरम्य झांस्कर व्हॅली लडाखच्या एका दुर्गम कोपऱ्यात हिमालयात वसलेली आहे. मुसळधार बर्फवृष्टीमुळे हे ठिकाण जवळपास नऊ महिने मुख्य भूमीपासून तुटलेले आहे. जानेवारीमध्ये, येथे प्रचंड बर्फवृष्टी होते आणि तेव्हाच ट्रेकिंग क्रियाकलाप, विशेषत: प्रसिद्ध चादर ट्रेक साहसी साधकांना जम्मू आणि काश्मीरच्या या भागात आकर्षित करते. झंस्करच्या खडबडीत भूप्रदेशातून ट्रेकिंग करण्याव्यतिरिक्त, […]Read More

शिक्षण

शाळकरी मुलांनी एक लाख सीड बॉल बनवून विश्वविक्रम केला

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात शहराने पुन्हा एकदा विक्रम केला आहे. इंदूरच्या विविध शाळा आणि महाविद्यालयातील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी ऑक्सफर्ड इंटरनॅशनल कॉलेज कॅम्पसमध्ये एक लाख सीड बॉल्सची निर्मिती करून विश्वविक्रम केला आहे. इंदूरच्या ऑक्सफर्ड इंटरनॅशनल कॉलेजमध्ये इंदूरच्या विविध संस्था आणि शाळांमधील मुलांनी मिळून 1 लाख सीड बॉल्स बनवून इंदूर […]Read More

राजकीय

वर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार संसदेलाच

पुणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आमच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करायचे की नाही, क्रिमीलेयर लावायचे की नाही याचा निर्णय कोर्ट घेऊ शकत नाही, तर याचा निर्णय घेण्याचा अधिकार संसदेलाच असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले. ते सुप्रीम कोर्टाच्या क्रिमीलेयर आणि आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात बोलत होते. सुप्रीम […]Read More

महानगर

पत्रकार राजेश शेटकर यांनी वाचवले 3 वर्ष्याच्या मुलाचे प्राण.

ठाणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिरानंदानी इस्टेट , क्लब हाऊस मध्ये काल रात्री अर्थात रविवारी आठच्या सुमारास पत्रकार राजेश शेटकर यांनी एका तीन वर्षीय लहान मुलाला पाण्यात बुडताना वाचवले आहे. क्लब हाऊस मधील तरण तलावात नेहमीप्रमाणे संध्याकाळी सातच्या बॅचला सभासदांची गर्दी झाली. या गर्दीमध्ये पत्रकार राजेश शेटकर हे देखील होते. तरण तलावात मुक्त […]Read More

ट्रेण्डिंग

तिरूपती बालाजी मंदिराचे 4 तास शुद्धीकरण, पुजेवेळी भगवान व्यंकटेश स्वामींची

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याने देशभरातील भाविक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. या घटनेनंतर देशातील अनेक मंदिरांनी देवाला बाहेरुन येणाऱ्या प्रसादावर बंदी घातली आहे. दरम्यान, बालाजी मंदिरातील लाडूच्या वादानंतर आता सोमवारी (23 सप्टेंबर) तिरुपती बालाजी मंदिराचे ४ तास शुद्धीकरण करण्यात आले. या […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय 1. लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय. (सामान्य प्रशासन) 2. बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी (महिला व बाल विकास) 3. धान उत्पादकांना दिलासा : आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर (अन्न […]Read More

शिक्षण

शिक्षकांचे आझाद मैदानात हुंकार आंदोलन सुरू

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील खाजगी प्राथमिक,माध्यमिक, उच्चमाध्यमिक व वर्गतुकड्यांतील ६५ हजार विना तथा अंशतःअनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शासननिर्णय १५ नोव्हेंबर २०१५ व ४ जून २०१४ मधील वेतन अनुदान वितरणाचे सुत्र लागू करत या शाळांना १ जानेवारी २४ पासून विनाअट टप्पा वाढ लागू करणे, शासनाच्या चुकीमुळे १२,१५ व २४ फेब्रुवारी २१ […]Read More

मनोरंजन

भारताकडून ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट; २९ चित्रपटांमधून झाली निवड

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किरण रावने दिग्दर्शित केलेल्या ‘लापता लेडीज’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं होतं. चित्रपट समीक्षकांपासून ते बॉलीवूडप्रेमींपर्यंत प्रत्येकाला या सिनेमाची अनोखी गोष्ट खूपच आवडली होती. त्यामुळे किरणचं खूप कौतुकही झालं. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला आहे. ९७ व्या अकादमी […]Read More