Month: August 2024

सांस्कृतिक

ऐंशी बाल कलाकारांकडून अयोध्येत श्रीराम चरणी सेवा सादर

अयोध्या/पुणे, ता. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील ८० बाल कलाकारांनी रविवारी (२५ ऑगस्ट) अयोध्या स्थित प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रांगणात स्व.ग.दि माडगूळकर रचित आणि सुधीर फडके स्वरबध्द केलेले गीतरामायण सादर केले. पुणे येथील प्राजक्ता जहागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुण्यातील “स्वरतरंग संगीत अकादमी” तर्फे बाल कलाकारांच्या गटासह होणारा तसेच अयोध्या […]Read More

महिला

महिलांनो ! प्रवासात तिकीट नसल्यास तुम्हाला टिसी नाही काढू शकत

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एखादी महिला तिकिट नसतानाही ट्रेनमध्ये प्रवास करत असेल, तर टीटीई तिला खाली उतरण्यास सांगू शकत नाही. भारतीय रेल्वे कायदा 1989 ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना विशेष अधिकार देतो.भारतीय रेल्वे कायदा 1989 चे कलम 139 महिलांच्या अधिकारांबद्दल बोलतो.भारतीय रेल्वे कायदा 1989 च्या कलम 139 नुसार, जर एकट्याने प्रवास करत […]Read More

पर्यावरण

पर्यावरणपूरक गणेश मूर्तिकारांना अनुदानाची प्रतीक्षा कायम

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला असून, गणेशमूर्तींचे काम सुरू आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाडू मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींची निर्मिती करण्याची योजना सरकारने जाहीर केली आहे. मात्र, शेकडो वर्षांपासून शाडूच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांकडे सरकारने दुर्लक्ष केले असून, कोणतेही अनुदान देण्यात अपयश आले आहे. दरम्यान, शाडू मातीच्या दरात ५० […]Read More

करिअर

ITBP मध्ये सब-इंस्पेक्टर हिंदी ट्रांसलेटर साठी भरती

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये उपनिरीक्षक (SI) हिंदी अनुवादकाच्या 17 पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 26 ऑगस्ट 2024 आहे. उमेदवार ITBP च्या अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर जाऊन अर्ज भरू शकतात. शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: शुल्क: शारीरिक कार्यक्षमता: पगार: याप्रमाणे अर्ज करा: […]Read More

Lifestyle

घेवड्याच्या शेंगांची भाजी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ३० मिनिटे लागणारे जिन्नस:  पाव किलो घेवड्याच्या शेंगा१ लहान कांदा२-३ लसुण पाकळ्या२-३ टेबलस्पून दाण्याचे कुटचविप्रमाणे कांदा लसुण मसाला, मीठफोडणीसाठी – तेल(१-२ टेबलस्पून), जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ताकोथिंबीर क्रमवार पाककृती:  १. घेवड्याच्या शेंगांचे कडेचे धागे, दोन्हीबाजुची टोके काढुन टाकावेत. शेंगा उघडून नीट तपसाव्यात कारण यात कधी […]Read More

राजकीय

राज्यसभेसाठी धैर्यशील पाटील आणि नितिन पाटील यांची बिनविरोध निवड

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यसभेच्या राज्यातील दोन रिक्त जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. नितिन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती विधीमंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन […]Read More

महानगर

मुंबईतील 15 केंद्रांवर मिळणार जर्मन भाषेचे प्रशिक्षण

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्रातील होतकरू तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी आवश्यक असलेले जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला असून मुंबईमध्ये 15 केंद्रांवर असे प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती, मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील […]Read More

राजकीय

आधुनिक तंत्रज्ञानाने मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करून , दोषी कंत्राटदारांवर

महाड, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची भर पावसात पाहणी केली .यासाठी त्यांनी पनवेल पळस्पे येथून पाहणीला सुरुवात केली. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.पहिली टेक्नॉलॉजी एम 60 आरएफसी […]Read More

पर्यटन

वॉचटॉवरवरून सूर्यास्त पाहा

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोलकाता जवळील एका दिवसाच्या सहलीवर प्रवासी शोधू शकणाऱ्या 7-किमी लांब, चंद्रकोराच्या आकाराच्या पांढऱ्या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यासाठी बक्खली लोकप्रिय आहे. हे ठिकाण शहरी जीवनातील कोलाहल आणि गोंधळापासून वाचण्यासाठी एक आदर्श पर्याय आहे. वॉचटॉवरवरून सूर्यास्त पाहण्याबरोबरच, प्रवासी मगरमच्छ उद्यानालाही भेट देऊ शकतात. पुढे, पर्यटकांना जवळच्या खारफुटीच्या जंगलाला भेट देण्याचा आनंद घेता […]Read More

ट्रेण्डिंग

हरियाणाच्या खाप पंचायतीकडून विनेश फोगटला ‘सुवर्ण पदक’ प्रदान

चंदीगड, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून थोडक्यात वंचित राहीलेली भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटला आज तिच्या जन्मभूमीमध्ये सुवर्णपदकाने गौरवण्यात आले आहे. ऑलिम्पिक व्यवस्थापनानं अंतिम सामन्याच्या काही तास आधी अपात्र ठरवलं होतं. विनेशचं वजन ५० किलो १०० ग्रॅम भरलं होतं. क्रीडा लवादाकडे रौप्यपदक मिळावं अशी मागणी विनेशनं केली होती, पण ती मागणी […]Read More