Month: August 2024

विदर्भ

गडचिरोलीच्या मंथय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

गडचिरोली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी बेडके यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर येथील […]Read More

देश विदेश

IBM कंपनी करणार या देशातील हजार कर्मचाऱ्यांची कपात

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संगणक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी IBM आपले एक हजार कर्मचारी कमी करणार आहे. अमेरिकेतील ही कंपनी चीनमधील संशोधन व विकास केंद्र बंद करणार आहे. चीनमधील ग्राहकांच्या अधिक चांगल्या सेवेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.चीनमधील आपल्या अनेक ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी आयबीएम ने आपले काम विविध लहान कंपन्यांना […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई – अयोध्या दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील राममंदिर निर्माणानंतर तेथे जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबईतून अयोध्या जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी, मध्य रेल्वे प्रशासनाने दोन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहेत. गाडी क्रमांक ०१०१९ विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून २९ ऑगस्ट रोजी रात्री ११.२० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी अयोध्या येथे तिसऱ्या दिवशी […]Read More

अर्थ

Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना SEBI कडून कारणे

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : SEBI ने Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. Paytm ने बाजारात IPO दाखल केले तेव्हा विजय शेखर शर्मा यांना नॉन प्रमोटर म्हणून दाखवलं होतं. वास्तवात हे चुकीची क्लासिफिकेशन होतं, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. मात्र, Paytm ने IPO च्यावेळी आपल्या संस्थापकांना कशा […]Read More

सांस्कृतिक

दहीहंडी फोडताना 63 गोविंदा जखमी

मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क):दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दहीहंडीचा उत्सव जल्लोषात सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगताना दिसणार आहे. यात पावसाने हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आज सकाळ पासून दहीहंडी फोडताना सायंकाळी 7 वाजेपर्यंत 63 गोविंदा जखमी झाले आहे .या गोविंदांना […]Read More

ट्रेण्डिंग

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांवर नव्याने गुन्हा

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे आणि अन्य सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ॲडव्होकेट शेखर जगताप, सेवानिवृत्त एसीपी सरदार पटेल, पीआय मनोहर पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल अशी या प्रकरणातील सहआरोपींची नावे आहेत. सदर व्यक्तींवर […]Read More

गॅलरी

राजकोट किल्ल्यावर नौदलाचे पथक दाखल

सिंधुदुर्ग, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी नौदल आणि सिंधुदुर्ग पोलीस यांचे पथक दाखल झाले. सिंधुदुर्ग पोलिसांची फॉरेन्सिक टीम ही राजकोटवर दाखल झाली. या अपघात प्रकरणी पंचनामा आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. ML/ML/SL 27 August 2024Read More

शिक्षण

शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित…

चंद्रपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या जळगाव येथे पदस्थापना असलेल्या चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या अनियमिततेची चौकशी झाल्यावर त्यांना तात्काळ निलंबित करावे आणि त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर काशीद अडबाले यांनी पावसाळी अधिवेशन २०२४ मध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून […]Read More

मराठवाडा

विधानसभेसाठी सुमारे ८०० मराठा उमेदवार इच्छुक

जालना, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आता पर्यंत सुमारे 700/ 800 इच्छुकांनी अर्ज उमेदवारीसाठी सादर केले आहेत अशी माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली आहे. 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाला एक वर्ष होणार असल्याने अंतरवाली सराटीत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठा समाजाने देशातील प्रचंड मोठा लढा उभारला आणि तो यशस्वी केला […]Read More

मराठवाडा

खासदार वसंतराव चव्हाण अनंतात विलीन

नांदेड, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली दिली. मंत्री महोदयांसोबत शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य […]Read More