Month: August 2024

पर्यावरण

नर्सरी आता होणार डिजिटल

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक शहरातील व्यावसायिक नर्सरी आता डिजिटल होणार असून, आपले पर्यावरण संस्था नर्सरीला मोफत झाडांची माहिती देणारा क्यूआर कोड देणार आहे. या माध्यमातून ऑक्सिजन देणारी झाडे कोणती, झाडांचे आयुर्वेदिक महत्त्वासह झाडांचे विविध उपयोग किंवा कोड स्कॅन करून नागरिकांना समजणार आहे. यातून नागरिकांना निसर्ग शिक्षण मिळणार असल्याची माहिती आपले पर्यावरण […]Read More

Lifestyle

तव्यावरची ब्रोकोली

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:१५ मिनिटेलागणारे जिन्नस:एक पाव ब्रोकोलीलसणाचा अर्धा गाठाछोटासा कांदामोहरीजिरेहिंगतेलमीठहळदमिरची क्रमवार पाककृती:१) ब्रोकोली भाजी हातानीच निवडून घ्यावी आणि देठाकडचा भाग चिरुन घ्यावा. २) तवा मध्यम आचेवर तापत ठेवा आणि तो तापत असताना लसूण सोलणे आणि कांदा चिरणे ह्या दोन गोष्टी आटोपून घ्या म्हणजे उगाच तवा तापायला ठेवताना तिष्ठत […]Read More

देश विदेश

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सुप्रीम कोर्टाने आज अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीच्या आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला, SC आणि ST मध्ये वर्गीकरण वैध आहे आणि असे वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असे सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल देताना स्पष्ट केले आहे. खंडपीठातील सात न्यायाधीशांपैकी 6 ते 1 अशा बहुमताने हा निर्णय घेण्यात आला. बहुसंख्य […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत पूरस्थिती कायम , कोयनेतील विसर्ग वाढला

सांगली, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पात्रात एकीकडे पुराचे पाणी टिकून आहे, दमदार पाऊस थांबला असून धरणातील पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे. सध्या कोयनेतील विसर्ग वाढविण्यात आला आहे.मात्र अलमट्टी तून मोठा विसर्ग सुरू असल्याने यावर्षी सांगलीकर जनतेला मोठ्या पुराला तोंड द्यावे लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली […]Read More

Uncategorized

कोल्हापुरात धरणक्षेत्रात अतिवृष्टी, पुराचा धोका कायम

कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर जिल्ह्यात धरण परिसरात अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडलेले असून राधानगरी आणि वारणातून विसर्ग वाढला आहे, यामुळे जिल्ह्याला पुराचा धोका कायम आहे. दरम्यान अलमट्टीतून साडेतीन लाख क्युसेक्सने विसर्ग आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी धोकारेषेच्या आत असूनआज सकाळी पाच वाजता ४२.५ फूट होती. धोका पातळीत 43 फूट […]Read More

महिला

जागतिक स्तन्यपान सप्ताह : स्तनपानाच्या उदात्त भावनेला हवी शास्त्रीय ज्ञानाची

मुंबई, दि. 1 (राधिका अघोर) : ऑगस्ट महिन्याची सुरुवात होते, जागतिक स्तन्यपान सप्ताहाने. स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगत, त्याविषयी जनजागृती करणं आणि स्तनदा मातांना प्रतिष्ठा तसेच योग्य त्या सोयी सुविधा मिळवून देणं यासाठी, दरवर्षी, एक ते 7 ऑगस्ट हा सप्ताह, जागतिक स्तन्यपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. 1992 साली वाबा म्हणजेच World Alliance for Breastfeeding Action […]Read More