Month: August 2024

राजकीय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु

छ संभाजीनगर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्यासाठी सरकारने एक वर्षापासून नियोजन केले. लेक लाडकी योजना आठ-नऊ महिन्यांपूर्वी सुरु केली तेव्हा काय निवडणुका होत्या का, असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांना फटकारले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना निवडणुकीपुरती नाही. विरोधकांनी कितीही आकांडतांडव केले तरी ही […]Read More

महानगर

विशाळगड हल्ला प्रकरणी दोषीवर कारवाई व्हावी सामाजिक विचारवंतांची मागणी

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विशालगड हल्ल्या प्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक विचारवंतांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. या वेळी असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ कॅसिल रिचटिगेट द ट्रोल आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सेक्युलरिजमने कोल्हापुरातील गजापूर येथील दंग्याच्या चौकशी करताना ती निष्पक्ष व्हावी अशी अपेक्षा या […]Read More

महानगर

आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांची परवानगी

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार गेली दहा वर्षे शासन नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. याकरिता सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा […]Read More

पर्यावरण

पर्यावरणपूरक गणपतींची इतर देशांमध्ये वाढली मागणी

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सव आता महिन्याभरावर आला असून मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. तर परदेशात असलेल्या भारतीयांनाही बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. या परदेशातील भाविकांना बाप्पाचा पाहुणचार करता यावा, यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात. बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी […]Read More

महिला

लढत “सामान पायरी वरची नाही” : इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी लिंग पात्रता चाचणीत अपयशी ठरलेल्या अल्जेरियन बॉक्सर इमाने खेलीफने महिलांच्या 66 किलो वजनी बॉक्सिंग प्रकारात आपल्या इटालियन प्रतिस्पर्ध्याला 46 सेकंदात पराभूत केले आणि इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा राग काढला, ज्यांनी सांगितले की ही लढत “सामान पायरी वरची नाही” बॉक्सिंग फेरी 3 मिनिटे चालते आणि प्रत्येकामध्ये […]Read More

पर्यटन

हनिमूनसाठी केरळ

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिमल्याशिवाय तुम्ही हनिमूनसाठी केरळलाही जाऊ शकता. केरळ हे रोमँटिक ठिकाणांच्या यादीत येते. कारण इथले हवामान वर्षभर लोकांना आकर्षित करते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे ठिकाण आणखीनच सुंदर बनते, त्यामुळे या काळात तुम्ही भेट देत असाल तर तुमच्या सहलीचे पैसे मोजावे लागतील. “देवाचा देश” म्हणून ओळखले जाणारे केरळ हे नैसर्गिक […]Read More

करिअर

रेल्वेमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या ७,९३४ पदांसाठी भरती

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वे भरती मंडळ, मुंबई येथे कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे जसे की सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन इ. वय श्रेणी : किमान: 18 वर्षेकमाल: […]Read More

देश विदेश

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत होणार १०६ टक्के पाऊस

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पूर्ण जुलै महिनाभर राज्यात सर्वदूर प्रचंड प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे राज्यातील नद्या, धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. मात्र राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरसदृष्य स्थितीमुळे मोठे नुकसानही झाले आहे. त्यामुळे आता ‘अजून पाऊस नको रे बाबा’ असे म्हणायची वेळ आली आहे. ५ ऑगस्टपासून श्रावणमास सुरु होत आहे त्यामुळे पाऊस काही […]Read More

Lifestyle

बोरानी बैगन

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:३० मिनिटेलागणारे जिन्नस:3 वांगी2 कांदे4 टोमेटो लसुण , कोथिम्बीरदहीटोमेटो सॉस तिखट , मीठ , बेसन तेल , मोहरी , जीरे क्रमवार पाककृती: एका ताटात काप ठेवावेत , त्यावर टोमेटो ग्रेवी पसरावी , वर दही पसरावे. ML/ML/PGB2 Aug 2024Read More

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरमधील शिरोळ तालुक्यात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून ७ जण बेपत्ता,

कोल्हापूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोशिरोळ तालुक्यातील अकिवाट – बस्तवाड मार्गावरून जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने त्यातून प्रवास करणारे सात जण कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. घटनेची माहिती मिळतात दोन्ही गावातील ग्रामस्थ तसेच बचाव पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बेपत्ता नागरिकांचा बोटीच्या माध्यमातून शोध सुरू आहे. TM/ ML/ SL […]Read More