नाशिक दि २८– पावसाच्या सरी झेलत पेसा कायदा अंतर्गत भरती करण्यात यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज १७ संवर्ग सेवा कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.पावसाच्या सरी झेलत पेसा कायदा अंतर्गत भरती करण्यात यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हा १७ संवर्ग सेवा कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शहरात मोठ्या प्रमाणावर आलेले आदिवासी […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मत्स्योद्योग क्षेत्रातील सहकारी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सहकार्याला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्था (आयसीएआर-सीआयएफई) आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था (वॅमनिकॉम) यांनी सोमवारी 26 ऑगस्ट, 2024 रोजी एक सामंजस्य करार केला आहे. प्रत्येक पंचायतीमध्ये 2 लाख प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), दुग्धव्यवसाय आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील दिघी येथे उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पाचाही समावेश आहे. दिघी औद्योगीक प्रकल्पासाठी ५ हजार ४६९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण […]Read More
पुणे, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले भीमाशंकर अभयारण्य वन्यजीव आणि वनस्पतींच्या वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्य परिसरात १९५ वर्षांनी आता पहिल्यांदाच ‘इंडियन वाईल्ड डॉग’ म्हणजेच रानकुत्र्यांची जोडी आढळली आहे.यासंदर्भात अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला यांचा शोधनिबंध ‘झु प्रिंट’ या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दशकभरापासून देशात खासगी FM वाहिन्या चांगल्याच लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. या कार्यक्रमांचे निवेदन अनेकदा स्थानिक भाषांमध्ये होत असल्यामुळे त्या त्या राज्यातील भाषा तसेच बोली यांच्या विकासाला हातभार लागतो. FM रेडीओचे स्थानिक भाषांच्या वापरातील योगदान लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने २३४ शहरांमध्ये यांच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला […]Read More
टोकीयो, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जपानमधील सरकारने भूकंप आणि वादळाच्या धोक्याबाबत इशारा दिल्यामुळे लोकांनी घाबरून तांदूळ खरेदी करून घरात साठवून ठेवण्यास सुरुवात केली असून त्यामुळे बाजारात तांदळाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून जपानमधील अनेक सुपरमार्केटमध्ये तांदूळ संपला आहे. जून 1999 नंतर पहिल्यांदाच जपानमध्ये तांदळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जपान टाइम्सच्या […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कमरपुकुर हे संत रामकृष्ण यांचे जन्मस्थान असल्याने धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. या पवित्र भूमीकडे जाताना भारतीय वारशाच्या जवळ असलेल्या मुळांवर नजर टाकण्याची संधी मिळते, विशेषत: बंगाली गूढवाद. येथील संग्रहालये आणि मंदिरे याला भाविक लोकप्रिय बनवतात. ठिकाण: हुगळी जिल्हाअंतर: 97 किमीउपक्रम: प्रेक्षणीय स्थळे पाहणेभेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: ४० मिनिटे लागणारे जिन्नस: पापलेट (आम्ही इथे काळा पापलेट घेतलाय साधारण ७५० ग्राम होता. माशाच्या आकारानुसार नग ठरवावेत) हळद – २ टीस्पून जाडं मीठ – १ टीस्पून साधं मीठ – चवीनुसार केळीचं पान – १ मोहरी तेल – १ टीस्पून थोडं नेहमीचं वापरातलं तेल वाटणाकरिता […]Read More
छत्रपती संभाजीनगर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे मार्गावर सध्या ई-बस धावत आहेत. लवकरच जालना, बीडसह इतर मार्गांवर ई-बस धावताना दिसतील. एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरला २१४ ई-बस मिळणार असून, यात पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये ७४ ई-बस दाखल होतील. यासाठी जिल्ह्यातील ६ आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाला गती देण्यात येत आहे. राज्यभरात ५ हजार ई-बस टप्प्याटप्प्यात दाखल […]Read More
आळंदी, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत उडी मारून महिला पोलिसांनी आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली.अनुष्का सुहास केदार (वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे. अनुष्का केदार यांना नदीत शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र मागील काही दिवसांपासून […]Read More