Month: August 2024

Uncategorized

मुंबईत राज्यव्यापी मुस्लीम विचार मंथन परिषद

मुंबई दि.5(एम एमसी न्यूज नेटवर्क):मुस्लीम समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे म्हणून महाविकास आघाडी बरोबर सर्व ते प्रयत्न करून न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईत 25 ऑगस्ट रोजी बांद्रा येथे राज्यव्यापी मुस्लिम विचार मंथन परिषद होत असल्याची माहिती माजी राज्यसभा सदस्य हुसेन दलवाई यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गेल्या 10 वर्षात भारतीय […]Read More

पर्यटन

केरळच्या शांत वायनाड जिल्ह्यात वसलेले, कलपेट्टा

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळच्या शांत वायनाड जिल्ह्यात वसलेले, कलपेट्टा हे विचित्र शहर निसर्गप्रेमी आणि हनिमूनर्ससाठी जानेवारीत सुटण्याचे ठिकाण आहे. पार्श्वभूमीतील हिरवेगार टेकड्या, कॉफीच्या मळ्यातील सुगंध, स्वच्छ हवा आणि आल्हाददायक हवामान – हे सर्व कलपेट्टामधील आरामदायी सुट्टीसाठी एक आदर्श वातावरण बनवतात. या शहरात अनेक प्राचीन जैन मंदिरे आहेत, जी शोधण्यासारखी आहेत. कल्पेट्टा […]Read More

देश विदेश

बांगलादेशात लष्करी राजवट, पंतप्रधान शेख हसीना देशाबाहेर

ढाकादि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज (दि.५ ऑगस्ट) आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडला. शेख हसीना यांचे विमान काही तासांपूर्वीच गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरले आहे. अजित डोवाल आणि शेख हसीना यांच्यात जवळपास अर्धातास चर्चा झाली. वेस्टर्न एअर कमांडचे एअर मार्शल […]Read More

ट्रेण्डिंग

‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार ही पौराणिक मालिका

मुंबईदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही दिवसांत ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही नवीन ) पौराणिक मालिका प्रदर्शित केली जाणार आहे. आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी श्रद्धास्थानं आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीची कुलदेवता म्हणून पूजा केली जाते. ही आदिशक्ती आईप्रमाणे आपल्या कुटुंबाचं, भक्तांचं […]Read More

देश विदेश

Paris Olympic: भारतीय महिला टेबल टेनिस संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

पॅरिसदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय महिला टेबल टेनिस संघाचा आज राऊंड ऑफ १६ मध्ये रोमानियाशी सामना झाला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने ३-२ असा विजय मिळवला. यासह संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.श्रीजा अकुला, अर्चना कामथ आणि मनिका बत्रा यांच्या महिला टेबल टेनिस संघाने रोमानियाचा पराभव करून महिला सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला […]Read More

बिझनेस

बजाज इलेक्ट्रिक स्कूटर chetak 3201 चे स्पेशल एडिशन लाँच

मुंबईदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बजाज ऑटोने आज भारतीय बाजारपेठेत त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर चेतक 3201 चे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्ज केल्यावर 136 किमी धावू शकते. त्याची किंमत 1.30 लाख रुपये (एक्स-शोरूम बंगळुरू, EMPS-2024 योजनेसह) ठेवण्यात आली आहे. ही किंमत प्रास्ताविक आहे, जी नंतर 1.40 लाख […]Read More

शिक्षण

मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावीच्या प्रवेशाची १ ली विशेष प्रवेश यादी जाहीर

मुंबईदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची पहिली विशेष प्रवेश यादी आज जाहीर करण्यात आली आहे. विविध महाविद्यालयांतील १ लाख ९७ हजार ६४८ जागांसाठी १ लाख ३ हजार १५४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ९० हजार ४०० विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. पहिल्या विशेष फेरीत अर्ज केलेल्या १२ हजार ७५४ […]Read More

ट्रेण्डिंग

बिहारमध्ये कावड यात्रेदरम्यान झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

बिहारमधील वैशालीमध्ये श्रावणातील तिसऱ्या सोमवारी डीजेवर गाणं वाजवत कावड यात्रा जात होती. यावेळी भाविकांच्या वाहनाला हाय टेंशन वायरचा धक्का लागला, या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. यावरुन आता विद्युत विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून एसडीएम आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचताच ग्रामस्थांनी गोंधळ सुरू केला होता. या घटनेत दोन यात्रेकरुंची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना वैशालीच्या […]Read More

Lifestyle

खापरोळ्या

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: १ तास लागणारे जिन्नस: १ वाटी तांदूळ १.५ वाट्या उडीदडाळ ०.५ वाटी चणाडळ १ चमचा मेथी . चवीनुसार मीठ. हळद. नारळाचा रसः ( अंदाजे) खवलेलं खोबरं गूळ वेलची/जायफळ पूड २ वाट्या गावठी तांदूळ आणि अर्धी वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून ४ तास पाण्यात भिजत ठेवायची. […]Read More

राजकीय

लाडकी बहीण योजनेचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाची मान्यता

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाडकी बहीण योजना सरकारने लागू केल्यानंतर याला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आले होते. याप्रकरणी हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. लाडकी बहीण योजनेविरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे.लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत […]Read More