मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्त्रियांमध्ये कर्करोगाची चिन्हे असामान्य आणि अस्पष्ट असतात, बहुतेक कर्करोग मासिक पाळीच्या नंतर होतात. अनेक स्त्रियांमध्ये हे कर्करोग मासिक पाळी संपण्यापूर्वीच होऊ शकतात. काही आरोग्य तज्ञांचे असे मत आहे की, वाढत्या वयानुसार सर्व प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. अशात कोणत्याही वयात कर्करोग होऊ नये म्हणून या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण मंजुरी मिळवण्यात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून सीबीआयने हिंदाल्कोवर गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणी पर्यावरण आणि वन विभागाचे तत्कालीन संचालक डॉ. टी चांदिनी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदाल्को इंडस्ट्रीजला अवाजवी फायदा दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हिंडाल्को ही आदित्य बिर्ला समूहाची ॲल्युमिनियम उत्पादक कंपनी आहे. CBI ने […]Read More
नाशिक, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेश हिंसाचाराचा फटका नाशिकच्या कांद्याला बसला असून १०० पेक्षा जास्त ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकले आहेत. हिंसाचार वाढल्यानं सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेकडो ट्रक सीमेवर ट्रक अडकून पडले आहेत. नाशिकमधून दररोज ५०-६० ट्रक एवढा कांदा निर्यात होत असतो. बांगलादेशामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असल्याने […]Read More
पॅरिस,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून भारतासाठी एक वाईट बातमी येऊन धडकली आहे. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, […]Read More
पेरियार, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पेरियार वन्यजीव अभयारण्य, निसर्ग आणि वन्यजीवांच्या सौंदर्यात वेळ घालवू इच्छिणाऱ्या कुटुंबांसाठी सुट्टीचे एक आदर्श ठिकाण आहे. अभयारण्याच्या खोल जंगलातून वन्यजीव जवळून पाहण्यासाठी हत्ती सफारी हा केवळ मुलांसाठीच नाही तर प्रौढांसाठीही एक रोमांचकारी अनुभव असू शकतो. थेक्कडी तलावावर निसर्गरम्य बोट राईड किंवा स्थानिक मसाल्यांच्या बागांमधून फेरफटका मारणे किंवा कलारीपायट्टू मार्शल […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरातील यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सातत्याने विविधस्तरीय उपक्रम राबवित असते. याच उपक्रमांचा भाग म्हणून श्रीगणेश मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकांराना शाडूची माती पुरविणे, काही ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याचा उद्देशाने श्रीगणेश […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले. दरम्यान, २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या २६ हजार ९०० शिक्षकांना जुनी […]Read More
पॅरिस,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आलिम्पिकचा आजचा दिवस भारतासाठी संमिश्र ठरला आहे.बॅडमिंटन आणि नेमबाजीत झालेल्या पिछेहाटीनंतर भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अंतिम फेरीत प्रवेश करत आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने अंतिम फेरीत प्रवेश करत पदकाच्या आशा उंचावल्या.क्युबाची कुस्तीपटू गुझमन लोपेझचा ५-० असा पराभव करीत विनेश अंतिम फेरीत पोहोचली आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने आज (६ ऑगस्ट) […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावभाजी हे मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर उगम पावलेले एक आवडते आरामदायी अन्न आहे. या चवदार डिशमध्ये मसालेदार भाजीचा मॅश असतो, ज्याला “भाजी” म्हणून ओळखले जाते, जे लोणी आणि टोस्टेड पाव (ब्रेड रोल) सोबत दिले जाते. हे एक समाधानकारक आणि आनंददायी जेवण आहे ज्याचा आनंद सर्व वयोगटातील लोक घेतात, विशेषत: […]Read More
ढाका६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. जमावाकडून हिंदूना लक्ष्य केले जात आहे. अनेकांनी घरे जाळण्यात आली असून दुकानांमध्ये लुटपाट केली जात आहे.बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हिंसाचार टोकाला पोहोचला आहे. पंतप्रधान शेख हसिना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतरही आंदोलक आक्रमक झाले […]Read More