मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेश कर्मचारी निवड मंडळ, भोपाळ यांनी तंत्रशिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार विभागांतर्गत ITI मध्ये प्रशिक्षण अधिकारी पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट esb.mp.gov.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही परीक्षा 30 सप्टेंबर 2024 रोजी घेतली जाईल. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रीलीयन डॉलर होण्याचे उद्दिष्ट साध्य करतानाच ‘मित्र’ ने कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत करावे. जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि राज्याच्या विकासाला देखील मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. यावेळी महाराष्ट्र जिल्हास्तरीय […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पाणमांजर (ऑटर), गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत आज मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राज्यात सर्व महापालिका, नगरपालिका, […]Read More
मुंबई, दि. 12 (राधिका अघोर) : जगभरात 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. माणूस अधिराज्य गाजवत असलेल्या या पृथ्वीवर युवा शक्तीचं महत्त्व सगळ्यांनीच मान्य केलं आहे. युवा म्हणजे चैतन्य, युवा म्हणजे उत्साह, जिद्द, काहीतरी करण्याची, जग जिंकण्याची वृत्ती. ज्यांच्याकडून सर्वाधिक अपेक्षा ठेवल्या जाऊ शकतात, असा वयाचा टप्पा, आणि जिथे भरकटण्याची शक्यता […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ-बहीण एकमेकांसोबत वेळ घालवतात. या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र येते आणि सणाच्या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेतात. यंदा रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन या दरम्यान वीकेंडची सुट्टी आहे. त्यामुळे लॉंग वीकेंडचे दोन ते तीन दिवस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही आपल्या भाऊ बहिणींसोबत सहलीला जाऊ शकतात. मथुरा वृंदावन हे […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस: भाज्या: भेंडी, गवार, स्नो-पीज शेंगा, वांगे, कारले, फरसबी, बटाटा, भोपळी मिरची, अळंबी, तोंडली .. सगळ्या भाज्या उभ्या (लांब) कापून.(तीन चार ओंजळी भरतील एवढ्या)१ मध्यम कांदा, २ रसरशीत टोमॅटो.पाऊण चमचा तवा फ्राय मसाला, पाव चमचा पावभाजी मसाला , आवडत असेल तर पाव […]Read More
ढाका, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारताच्या आश्रयाला आल्यावर आणि काल सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी राजीनामा दिल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिगट होत चालली आहे. आंदोलक आता देशातील अल्पसंख्यांक हिंदूंना हे त्रास देत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हिंदूमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण आहे. मात्र या स्थितीतही ते संघटीत होऊन आपले […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने काल बाजार नियामक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.व्हिसलब्लोअर दस्तऐवजांच्या आधारे, हिंडेनबर्गने दावा केला आहे की या दोघांची मॉरिशस ऑफशोर कंपनी ‘ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटी फंड’ मध्ये भागीदारी […]Read More
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला नेमबाजीच्या स्पर्धेत तीन पदके मिळाली. सरबज्योत सिंग आणि मनू भाकर (Manu Bhaker) यांनी भारताला कांस्य पदक मिळवून दिले. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी नुकतीच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेतली. या दोघांनाही हरियाणा सरकारने नोकरीची ऑफर दिली आहे. मात्र […]Read More
चंदीगढ, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचून केवळ १०० ग्रॅम वजनामुळे माघार घ्यावी लागलेल्या विनेश फोगटसाठी देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऑलिम्पिक कमिटीच्या विनेशबाबतच्या निर्णयाबाबत भारतीय ऑलिम्पिक महासंघाने अपिल केले आहे. यानंतरही विनेशला पदक मिळणार की नाही याबाबत निर्णय अजून झालेला नाही. मात्र, स्टार कुस्तीपटू विनेश फोगटबाबत हरियाणात […]Read More