Month: August 2024

ट्रेण्डिंग

सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेशमधील सरकारने मागितली हिंदूंची माफी

ढाका, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशात सध्या भीषण अराजकता माजली असून येथील अल्पसंख्यांक हिंदू समाजाला आंदोलक लक्ष करत आहेत. त्यामुळे तेथील हिंदू नागरिक जीव मुठीत धरून दिवस कंठत आहेत. धार्मिक कट्टरतावादी बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करू लागले आहेत. हिंदूंच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत, हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांची त्यांची घरं पेटवली जात आहेत, मंदिरांची नासधुस-तोडफोड […]Read More

ट्रेण्डिंग

मॅकडोनाल्डने आणला श्रावण स्पेशल बर्गर

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतासारख्या खंडप्राय देशात वर्षभर विविध सण उत्सवांची रेलचेल सुरू असते. यानिमित्ताने विविध उपास, व्रतवैकल्य केली जातात. यामध्ये बहुतांश वेळा कांदा-लसूण वर्ज समजले जाते. भारतीय बाजारपेठांमध्ये हातपाय पसरू लागलेल्या बहुराष्ट्रीय फास्टफूड कंपन्या आता या स्थानिक प्रथा लक्षात घेऊन आपल्या उत्पादनांमध्ये आवश्यक बदल करू लागल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या श्रावण […]Read More

ट्रेण्डिंग

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला सासऱ्यांकडून म्हैस भेट

इस्लामाबाद, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये पाकीस्तानला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या अर्शद नदीमवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देशाची मान उंचावणाऱ्या या युवा खेळाडूने सर्वसाधारण परिस्थितीत मोठ्या कष्टाने हे यश संपादन केले आहे. पाकीस्तान सरकार आणि तेथील विविध प्रांतीय सरकारांकडून अर्शदला मोठ्या रक्कमांचे बक्षिस जाहीर करण्यात येत आहे. या साऱ्यात अनोखी […]Read More

सांस्कृतिक

माळशिरसच्या निमगावात पारंपारिक वावडी महोत्सव…

सोलापूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या मातीत लोप पावत असणारा मर्दानी वावडीचा खेळ आजही माळशिरस तालुक्यात जपला जातोय. माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव येथे निनाद पाटील यांनी 200 वर्षे जुनी परंपरा असणारा वावडी महोत्सव श्रावण महिन्यात आयोजित केला आहे. या महोत्सवात तीन फुटापासून 25 फुटापर्यंत असणाऱ्या वावड्या आकाशात झेपावताना दिसल्या. पारंपारिक आणि शेतकऱ्यांचा खेळ […]Read More

गॅलरी

सोयाबीन आणि इतर पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव.

जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील काही दिवसांपासून असलेला ढगाळ वातावरणामुळे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन आणि इतर पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने महागडे औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली असून पीक वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचा वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान फवारणीसाठी येणारा खर्च […]Read More

खान्देश

हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

जळगाव, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी मध्य प्रदेश आणि विदर्भासह हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. हतनूर धरणाचे 41 पैकी 14 दरवाजे हे पूर्णपणे उघडण्यात आले असून धरणातून तापी नदी पात्रात 69 हजार 217 […]Read More

पर्यटन

पावसाळ्यात लातूरचं निसर्गसौंदर्य म्हणजे स्वर्गसुखचं

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लातूरच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही प्रेक्षणीय आणि मनमोहक स्थळाला भेट द्यायला आली की, बरेच लोक प्रथम नागझरी धरणाचे नाव घेतात. हे एक धरण आहे, जे आजूबाजूच्या सौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. नागझरी बंधाऱ्याच्या आजूबाजूची हिरवळ आणि छोटे खडक पर्यटकांना आकर्षित करतात. हे धरण आसपासच्या लोकांसाठी पिकनिक स्पॉट म्हणूनही काम करते. […]Read More

महिला

निवासी डॉक्टरांचा आज देशव्यापी संप

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणानंतर एकच खळबळ उडाली होती. आता हे प्रकरण चांगलंच तापताना दिसत आहे. याच घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या संघटनेने ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन’ने 12 ऑगस्टपासून संपूर्ण देशात संपाची घोषणा […]Read More

पर्यावरण

मढ समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिकचा खच

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुहू समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा असल्याचे नुकतेच उघडकीस आल्यानंतर मढ बीच आता प्लास्टिक कचऱ्याचा केंद्रबिंदू बनला आहे. पूर्वी सिल्व्हर बीच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढ समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक कचरा आणि घाण जमा होण्याचे कारण शहरीकरण, व्यापक जंगलतोड, औद्योगिक कचरा थेट समुद्रात टाकणे आणि खाडी आणि समुद्रात कचरा आणि प्लास्टिक पिशव्या […]Read More

Lifestyle

पोपटी मिरच्या

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वास्तविक वेळ:10 मिनिटेआवश्यक साहित्य:100 ग्रॅम जाड पोपटी मिरची, धणे, ओले खोबरे, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ, हिंग, मोहरी, मेथी दाणे 2 टीस्पून. तेल चरण-दर-चरण पाककृती:१) मिरच्यांचे मोठे तुकडे करून मधेच चिरून घ्या. ओले खोबरे, कोथिंबीर, मीठ आणि लेमनग्रास एकत्र करून भरा. पॅनमध्ये 2 चमचे (लहान) तेल घाला आणि तळण्यासाठी […]Read More