मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) उत्तर रेल्वेने ट्रेड अप्रेंटिसशिपच्या ४०९६ जागांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार उत्तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrcnr.org वर जाऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण. आयटीआय प्रमाणपत्र मिळालेले असावे. वयोमर्यादा: किमान: 15 वर्षे कमाल: 24 वर्षे रेल्वेच्या नियमांनुसार वरच्या […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: दुधी भोपळ्याच्या साल काढुन फोडि-१ कप दही- १ कप चणा डाळ-२-३ टेबलस्पुन (धुवुन भिजवुन) डाळिच पिठ- एक डाव भर कढिपत्ता, कोथिबिर, फोडणीच साहित्य, तेल, मिठ, साखर क्रमवार पाककृती: दुधी भोपळ्याच्या साल काढुन फोडि करुन घ्याव्या यात भिजवलेली चणा डाळ मिसळुन कुकरला […]Read More
मुंबई, दि. 17 (जितेश सावंत) : 16 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजारात सुरुवातीच्या दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला. स्वातंत्र्यदिनाच्या सुटीनंतर शेवटच्या दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणावर तेजी पसरली. गुंतवणूकदार सुरुवातीला थोडे सावध होते, पण उत्साहवर्धक बातम्यांमुळे आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. मागील आठवड्यातील जागतिक घडामोडींच्या दबावामुळे घसरलेला बाजार या आठवड्याच्या शेवटी सावरला. भारतीय बाजारातील तेजीचे कारण, […]Read More
छ संभाजीनगर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आज खिचडी ऐवजी पोष्टिक आहार म्हणून दिलेल्या बिस्किटातून शंभरावर विद्यार्थ्याना विषबाधा झाली. बिस्किटे खाल्ल्या नंतर अनेक विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होऊन त्या विद्यार्थ्याना ताप आला. विद्यार्थ्यांची तब्बेत बिघडल्याने शिक्षक आणि पालकांनी 120 विद्यार्थ्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी […]Read More
बीड दि १७– जिल्ह्यात अनेक भागात काल रात्री जोरदार पाऊस झाला.जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील कडी नदीला आलेल्या अचानक पुरामुळे तयार केलेला तात्पुरता पूल वाहून गेला. सकाळपर्यंत या पुलावरून वाहतूक होत होती.मात्र सकाळी अचानक नदीला पाणी वाढल्याने तयार केलेला तात्पुरता पूल वाहून गेला.हा पूल वाहून जाण्याची ही दुसरी घटना आहे. पूल वाहून गेल्यानंतर नगर बीड […]Read More
अहमदनगर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदनगर तालुक्यातील साकत परिसरात शुक्रवारी सायंकाळी शनिवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे साकत परिसरातील नदी, ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले. यामुळे अनेक वाड्या आणि वस्त्यांचा संपर्क तुटला होता. तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. साकत कोल्हेवाडी कडभनवाडी जोडणारा लेंडी नदीवर असलेला पुल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला. […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय हालचाली देखील वेगाने होत आहेत. त्यातूनच अनेक महत्त्वाचे नेते काही विधाने करतात . या विधानांमागे त्याचे विविध अर्थ दडलेले असतात, ते नेमके काय, त्यांच्या या बोलण्यातून त्यांना नेमके काय साधायचे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या एपिसोड मध्ये केला आहे, तेव्हा […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस: कुरमुरे (एक मोठे पाकीट), भरपूर / आवडीनुसार लसूण, आवडीनुसार कढिपत्ता, आवडीनुसार/ चवीनुसार/ घरातल्या माणसांच्या वयोगटानुसार हिरव्या तिखट मिरच्या, हळद, मीठ, हिंग, मोहरी. ऑप्शनल : शेंगदाणे, डाळे, सुकं खोबरं. क्रमवार पाककृती: कुरमुरे नीट निवडून, पाखडून घ्या. कढिपत्ता नीट धुऊन सुकवून घ्या. मिरच्या […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काश्मीर खोरे त्याच्या नयनरम्य ठिकाणांसाठी ओळखले जाते आणि चटपाल हे त्यापैकी एक आहे. हे दुर्गम शहर श्रीनगरपासून 119 किमी अंतरावर दक्षिण काश्मीरच्या एका कोपऱ्यात आहे. शहराचे निसर्गसौंदर्य तुलना करण्यापलीकडे आहे; आजूबाजूचे पर्वत, पाइनची झाडे, पिवळी आणि पांढरी रानफुले, हिरवेगार लँडस्केप आणि स्वच्छ निळे आकाश काही चित्तथरारक विहंगम दृश्ये […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गर्दीचा प्रचंड ताण सहन करणाऱ्या महानगरांच्या परिघावर वसलेल्या लोकसंख्येला जलद प्रवास करता यावा यासाठी देशातील अनेक महानगरामध्ये केंद्र सरकारकडून मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील सर्वांधिक प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्रातील ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉरला […]Read More