Month: August 2024

ट्रेण्डिंग

रक्षाबंधनाच्या निमित्ताने ST च्या तिजोरीत तब्बल १२१ कोटींची भर

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या तीन सुट्ट्यांच्या काळात एसटी महामंडळाच्या तिजोरीत १२१ कोटींची भर पडली आहे.१७ ते २० ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटीमधून महामंडळाला १२१ कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे.विशेष म्हणजे २० ऑगस्ट रोजी एका दिवशीच तब्बल ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रक्षाबंधन […]Read More

ट्रेण्डिंग

बदलापूर प्रकरणी न्यायालयाने राज्य शासन आणि पोलिसांना खडसावले

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूरातील नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. बदलापूर प्रकरणावरील रोष पाहता कोर्टाने सू मोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. कोर्टात या प्रकरणी तातडीची सुनावणी घेण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालायाने या प्रकरणी बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. तसंच, […]Read More

महिला

Womens-U19 क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ICC ने मलेशिया येथे होणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 च्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केल आहे. 41 सामन्यांच्या या स्पर्धेत जगभरातील 16 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 18 जानेवारीपासून सुरू होणार असून अंतिम सामना 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी 13 ते 16 जानेवारी […]Read More

ट्रेण्डिंग

२०२७ मध्ये अवकाशात झेपावणार ‘चांद्रयान-४’

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘चांद्रयान-३’ मोहिमेअंतर्गत २३ ऑगस्ट २०२३ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरले होते. या ऐतिहासिक घटनेनंतर हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती.या पार्श्‍वभूमीवर उद्या शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी काल पत्रकार परिषदेमध्ये भाटवडेकर यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

११ वीच्या प्रवेशासाठी तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी आज जाहीर करण्यात आली. तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीनुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, संस्थात्मक, अल्पसंख्यांक, व्यवस्थापन कोटाअंतर्गत आणि द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना उद्या शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा […]Read More

पर्यटन

बंगलोर शहराजवळील, राष्ट्रीय उद्यान

बंगलोर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बंगलोर शहराजवळील पर्यटन स्थळांपैकी एक, बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यान हे सर्व वन्यजीव प्रेमींसाठी स्वर्ग आहे. 260.5 चौरस किमी क्षेत्रफळात पसरलेले हे विविध प्राणी आणि पक्ष्यांचे घर आहे. या उद्यानाचे प्रमुख आकर्षण म्हणजे वन्यजीव सफारी. राष्ट्रीय उद्यानाच्या सहलीवर, प्रवासी मगरीचे फार्म आणि फुलपाखरू आणि साप उद्यानांना देखील भेट देऊ शकतात.A paradise for […]Read More

महानगर

खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा ईडी कार्यालयावर धडक मोर्चा

मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क): केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून मागील १० वर्षात लाडका उद्योगपती योजना सुरु असून मोदी सरकारच्या आशिर्वादाने अदानी कंपनी देशाची संपत्ती भ्रष्ट मार्गाने लुटत आहे. हिंडनबर्ग अहवालातून अदानीच्या घोटाळ्याचा फुगा फुटला असून भाजपाचे मोदी सरकार अदानीच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे.विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करणारी ईडी अदानी कंपनीच्या घोटाळ्याकडे मात्र […]Read More

महानगर

ऍड. उज्ज्वल निकम यांची बदलापूर केस मधील नियुक्ती रद्द करण्याची

मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क): बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना संतापजनक आहे. शाळेच्या संचालक मंडळाची प्रकरण दडपून टाकण्याची भूमिका त्याहीपेक्षा संतापजनक आहे आणि पोलीसांनी केस नोंदवून घेण्यात केलेली दिरंगाई अक्षम्य आहे. या परिस्थितीत बालिकांना न्याय व सुरक्षितता मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणां विरोधात जनक्षोभ उफाळून आला व 20 ऑगस्ट रोजी […]Read More

ट्रेण्डिंग

दक्षिणेतील सुपरस्टारचं राजकीय पाऊल

तमिळ सुपरस्टार थलपथी विजय यांनी आपल्या राजकीय पक्षाचा झेंडा सार्वजनिकरित्या लॉन्च केला आहे, ज्यामध्ये दोन्ही बाजूला हत्ती आणि मधोमध मोर आहे. हा झेंडा त्यांच्या नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात दर्शवतो. तमिळनाडूच्या आगामी निवडणुकीसाठी थलपथी विजयची ही तयारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचा माहोल आहे, आणि त्यांची राजकीय भूमिका काय असेल याबद्दल तर्क-वितर्क सुरू आहेत. […]Read More