Month: August 2024

राजकीय

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मविआचा बंद मागे

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकताच बदलापूरमध्ये बालिकांवर झालेल्या अत्याचार आणि राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेतला केलं होतं. अशाप्रकारे बंद घोषीत करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला […]Read More

ट्रेण्डिंग

RBI 90- QUIZ मधून 10 लाख रुपये जिंकण्याची संधी

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पदवीपूर्वी स्तरावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी RBI 90 क्विझ सुरु केली आहे. RBI च्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. यामध्ये सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न असतील. ही परीक्षा ऑनलाईन असेल. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आयोजीत करण्यात येणार […]Read More

बिझनेस

अनिल अंबानींवर SEBI कडून मोठी कारवाई – 25 कोटींचा दंड,

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्जग्रस्त झालेले उद्योगपती अनिल अंबानी SEBI ने मोठी कारवाई केली आहे. अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्स (RHFL) च्या माजी प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर 24 जणांवर कंपनीच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी पाच वर्षांसाठी सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या 24 जणांमध्ये रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे माजी मुख्य कार्यकारी […]Read More

बिझनेस

ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू 335 कोटींवर

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भालाफेकपटू नीरज चोप्रा हा देशातील अनेक युवकांचा आयकॉन आहे. तसेच यशाच्या शिखरावर असलेल्या नीरजला ब्रँण्ड ऍबॅसेडर नेमण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या उत्सुक आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू 335 कोटी रुपये झाली आहे. त्याने भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला मागे टाकले आहे. पंड्याची ब्रँड व्हॅल्यू […]Read More

महानगर

मुंबईत ‘मंकीपॉक्स’ साठी विशेष कक्ष

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या रोगावर देखरेख आणि व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी आहे. मुंबई शहरात ‘मंकीपॉक्स’ आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही तरीही सरकारच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात मंकीपॉक्स रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन […]Read More

राजकीय

उद्या आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई, मुंबई पोलिसांची उबाठा गटाला नोटीस

राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केलंय. या बंदला मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवत परवानगी नाकारली आहे. दुसरीकडे सरकारनेही बंद विरोधात पावलं उचलली आहेत. आता मुंबई पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना […]Read More

देश विदेश

उद्या आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई, मुंबई पोलिसांची उबाठा गटाला नोटीस

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केलंय. या बंदला मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवत परवानगी नाकारली आहे. दुसरीकडे सरकारनेही बंद विरोधात पावलं उचलली आहेत. […]Read More

खान्देश

नेपाळमधील घटनेत जळगाव तालुक्यातील १४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील पर्यटकांच्या बसला नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात अपघात झाला. नेपाळमधील काठमांडुमध्ये निघालेल्या बसमध्ये 41 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील होते. त्यापैकी 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 16 ते 17 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही […]Read More

राजकीय

24 ऑगस्टचा बंद बेकायदेशीर, राजकीय पक्ष महाराष्ट्र बंदची हाक देऊ

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पण, अशाप्रकारे बंद घोषीत करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्देश महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता […]Read More

देश विदेश

४० प्रवाशांना घेऊन नेपाळला जाणारी बस नदीत कोसळली, बचावकार्य सुरु

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस शुक्रवारी दुपारी मार्स्यांगडी नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही बस उत्तर प्रदेश नंबर UP FT 7623 असलेली असून, पोखराहून काठमांडूला जात होती. बसमध्ये 40 प्रवासी होते, ज्यापैकी बहुतेक भारतीय होते. या अपघाताने नेपाळ आणि भारतातील प्रवाशांमध्ये चिंता आणि दुःखाची लाट उसळली आहे. […]Read More