Month: August 2024

खान्देश

नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा करून देणाऱ्या नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पाची किंमत ७ हजार १५ कोटी २९ लाख एवढी आहे. या नदी जोड प्रकल्पातून नार, पार, औरंगा या तीन नदींच्या […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज योजनेचा विस्तार

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित आणिभरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० राबविण्यात येत […]Read More

महानगर

राज्यातील कर्मचाऱ्यांनाही आता केंद्रानुसार सुधारित पेन्शन योजना

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही योजना मार्च २०२४ पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्विकारावी […]Read More

ट्रेण्डिंग

Toyota कंपनीच्या विविध कार्सवर मोठी सूट

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार उत्पादक टोयोटा कंपनीने आपल्या अनेक कारवर सूट दिली आहे. ज्यात अर्बन क्रूज़र हाइडर, हिलक्स, ग्लैंजा आणि इतर कारचा समावेश आहे. याशिवाय टोयोटा फॉर्च्युनरवरही भरघोस सूट देण्यात आली आहे. टोयोटाच्या अनेक वाहनांवर 5 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. टर्बो-पेट्रोल इंजिन असलेल्या टोयोटाच्या टोयोटा अर्बन क्रूजर टैसर मॉडेलच्या महागड्या मॉडेलवर […]Read More

पर्यटन

हे सुंदर प्रवाळ खडक आणि चित्तथरारक दृश्यांसाठी ओळखले जाते

नील, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहीद द्विप हे अंदमान आणि निकोबार बेटांच्या समूहातील एक लहान बेट आहे. हे सुंदर प्रवाळ खडक आणि चित्तथरारक दृश्यांसाठी ओळखले जाते. थोडक्यात, हे बेट विपुल निसर्गाच्या कुशीत शांततापूर्ण वातावरण दाखवते. वॉटर स्पोर्ट्ससाठी, हे भारतात डिसेंबरमध्ये भेट देण्याच्या योग्य ठिकाणांपैकी एक आहे. Places to visit in Neil Island: नील […]Read More

देश विदेश

“सरकारं येतील आणि जातील…”, महिला अत्याचारावर मोदींचं कडक शब्दात भाष्य

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका, त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणारे वाचले नाही पाहिजे. रुग्णालय, शाळा, पोलीस व्यवस्था, कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशोब करा. वरपर्यंत मेसेज जाऊ द्या. हे पाप अक्षम्य आहे. सरकार येईल जाईल,. पण जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईतील डबेवाल्याकडून मेट्रो आणि मोनो रेलमध्ये स्वतंत्र जागेची मागणी

मुंबई, दि. 25(एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईसह उपनगरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील अनेक वर्षांपासून प्रचंड वाढ होत आहे.त्यामुळे लोकलमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईत मोनो, मेट्रो या वाहतूक व्यवस्थेचे जाळे विणले जात आहे.या मोनो आणि मेट्रोमधून प्रवाशांना जाण्यास परवानगी आहे.मात्र, डबेवाल्यांना नाही,त्यामुळे डबेवाल्यांना मोनो आणि मेट्रोतून डबे नेता यावे यासाठी या दोन्ही प्रकारच्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला

पुणे, दि. 25(एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक खतरनाक गॅंग्सच्या गुंडांनी दहशत पसरवली आहे.आता तर पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरात भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर टोळक्यानं थेट कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रत्नदीप गायकवाड असं हल्ला झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. हल्ल्यात ते जखमी झाले […]Read More

ट्रेण्डिंग

वाराणसी विमानतळावरून सहा दिवसांच्या मुलाला पळवणाऱ्या महिलेला अटक

वाराणसी, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाराणसी विमानतळावर आज एक महिला सहा दिवसांच्या मुलासह पोहचली. त्या महिलेने सहा दिवसांच्या मुलाचे तिकीट घेतले होते. त्यानंतर एका पुरुषासोबत विमानतळावर दाखल झाली. त्यांनी तिघांचे बोर्डिंग पास घेतले. त्यावेळी त्या मुलासोबत तिच्या संशयास्पद हालचाली सुरु झाल्या होत्या. यामुळे विमानतळावरील कर्मचाऱ्यांना संशय आला. मग तिकिटांवरील नावे तपासली. त्यानंतर […]Read More

ट्रेण्डिंग

नागपुरात सुरु होतेय देशातील पहिली विजेवरील एलिवेटेड बस सेवा

नागपूर, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरात देशातील पहिली विजेवर चालणारी एलिवेटेड बस सेवा सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरातील रिंग रोडवर पन्नास किलोमीटर अंतरापर्यंत ही खास बस सेवा चालवली जाईल. त्यासाठी टाटा आणि स्कोडा या नामांकित ऑटोमोबाईल कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून ही खास बस तयार […]Read More