Month: August 2024

देश विदेश

IPL ला शुल्क सवलती दिल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IPL क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून करोडोंची उलाढाल होते. आयोजक आणि खेळाडू प्रचंड कमाई करतात. मात्र मध्ये सरकारकडून आकारले जाणारे कर वेळेत भरले जात नाहीत. याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले. IPL साठी शुल्क सवलतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला थेट सवाल केला आहे. माहिती अधिकार (RTI) […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

वडापाव खाण्याच्या नादात गमावले १४ लाखांचे दागिने

पुणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचबरोबर भुरट्या चोरांचाही सुळसुळाट झाला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना चोरांचा उपद्रव होत आहे. यामुळे आता नागरिकांनी सावधपणा बाळगणे गरजेचे ठरले आहे. आज पुण्यातून एक चमत्कारिक घटना समोर आली आहे. बँकेतून सोने काढून परतणाऱ्या दांपत्यावर पाळत ठेवणाऱ्या चोरट्यांनी १४ लाखांचे दागिने लंपास […]Read More

ट्रेण्डिंग

TRAI ने प्रमोशनल एसएमएस बंद करण्यासाठी दिली डेडलाईन

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : TRAI ने दूरसंचार कंपन्यांना प्रमोशनल SMS बंद करण्याबाबत दिलेल्या निर्देशांना मुदतवाढ दिली आहे. यासाठी आधी 1 सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. अॅक्सेस सर्व्हिस प्रोव्हायडर आणि इतर भागधारकांच्या मागणीनुसार नियामकाने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता ती आणखी 30 दिवसांसाठी वाढवण्यात आली असून 1 ऑक्टोबर 2024 ची […]Read More

देश विदेश

या कारणामुळे बदलली हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. 90 जागांसाठी 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. याशिवाय 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर करण्याची घोषणाही आयोगाने केली आहे. यापूर्वी दोन्ही राज्यांचे निकाल 4 ऑक्टोबरला लागणार होते. निवडणूक आयोगाने […]Read More

देश विदेश

तिरुपतीचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांना आधार कार्ड अनिवार्य

तिरुपती, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानने व्यंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून लाडू घेण्यासाठी भाविकांना आधार कार्ड अनिवार्य केले आहे. देवस्थानचे ट्रस्टचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी वेंकैया चौधरी यांनी ही माहिती दिली.वेंकैया चौधरी म्हणाले की,काही दलाल मंडळी हे प्रसादाचे लाडू चढ्या भावाने भाविकांना विकत असल्याच्या […]Read More

Lifestyle

केसर पिस्ता लस्सी कशी बनवायची

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बाजारातील केसर पिस्ता लस्सी तुम्ही अनेकदा चाखली असेलच, पण जर तुम्हाला केसर पिस्ता लस्सी घरी बनवायची असेल, तर वर सांगितलेली आमची पद्धत तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून चवदार आणि आरोग्यदायी केसर पिस्ता लस्सी तयार करता येते. चला जाणून घेऊया सोपी रेसिपी. केसर पिस्ता लस्सी […]Read More

पर्यटन

व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग करा

कोलाड, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोलाड हे रायगडावर कुंडलिका नदीच्या काठी वसलेले एक आकर्षक गाव आहे. व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंगचा प्रयत्न करू इच्छिणाऱ्या ट्रेकर्स आणि साहसी प्रेमींसाठी हे एक आकर्षक आकर्षण आहे. ताम्हिणी धबधबे आणि कुडा लेणी यांचा समावेश कोलाडमध्ये करतांना करता येणारी आकर्षणे. Go white water river rafting कसे पोहोचायचे: कोलाडला मुंबईपासून SH […]Read More

विदर्भ

पर्यटनाच्या नवीन धोरणातून रोजगार निर्मितीसह विविध क्षेत्राची भरभराट

नागपूर, दि. ३१ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या नवीन पर्यटन धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पर्यटन क्षेत्र उंच भरारी घेण्यासाठी सज्ज असून या क्षेत्रात उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले. खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट तर्फे आयोजित पर्यटन धोरण-२०२४ अॅडव्हांटेज विदर्भ कॉनक्लेव्ह चे आयोजन […]Read More

Lifestyle

स्वादिष्ट मोदक घरी कसे बनवायचे ते जाणून घेऊया!

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मोदक हा एक पारंपारिक भारतीय गोड पदार्थ आहे ज्याला विशेष महत्त्व असते, विशेषत: गणेश चतुर्थीच्या सणामध्ये. हे तांदळाचे पीठ किंवा गव्हाच्या पिठाच्या मिश्रणापासून बनवले जाते आणि एक गोड भरणे सामान्यत: किसलेले नारळ आणि गुळापासून बनवले जाते. मोदक हे वाफवलेले पदार्थ केवळ स्वादिष्टच नाही तर शुभ सुरुवात आणि समृद्धीचे प्रतीक […]Read More

पर्यटन

विपुल हिरवाई आणि विस्मयकारक धाबोसा धबधबा

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जव्हार तुम्हाला सह्याद्रीच्या उंच प्रदेशात एक भव्य वीकेंड ऑफर करतो. पूर्वी एक आदिवासी राज्य होते, त्यांनी आपली सांस्कृतिक ओळख सुंदरपणे टिकवून ठेवली आहे. वारली पेंटिंग्सच्या कलात्मक परिश्रमाची साक्ष देण्याबरोबरच स्थापत्य वैभवासाठी तुम्हाला शिरपामल पॅलेस आवडेल. पार्श्वभूमीत भव्य टेकड्या, विपुल हिरवाई आणि विस्मयकारक धाबोसा धबधब्यांसह येथील निसर्गसौंदर्य कॅप्चर करा. Lush […]Read More