Month: July 2024

Lifestyle

अंडा बिर्याणी

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ४५ मिनिटे लागणारे जिन्नस:  ४-६ अंडी३ वाट्या बासमती तांदूळ४ लवंगा१ पेरभर दालचिनीचा तुकडा६-७ मिरंदाणे४ वेलदोडे२ तमालपत्रं१ काळा वेलदोडा१ मोठा चमचा धनेपूडभाताच्या अंदाजानं चवीपुरतं मीठएक वाटी घट्टं दहीचमचाभर टोमॅटोपेस्ट४ हिरव्या मिरच्या३ मोठे कांदे, पातळ, उभे चिरून७-८ पानं पुदिना, चिरलेलापळीभर साजुक तूपपाव कप दुधात १०-१२ तंतू केशरदोन […]Read More

देश विदेश

अभिनव बिंद्रा यांना मिळाला पॅरिसमध्ये ऑलिम्पिक ज्योत घेऊन जाण्याचा सन्मान

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ‘टॉर्च रिले’मध्ये भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेले अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ज्योत घेऊन जाण्याचा सन्मान मिळाला आहे. शिवाय अभिनव बिंद्रा यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी)ने ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित केले आहे. ऑलिम्पिक चळवळीतील अतुलनीय कार्यासाठी बिंद्राला या पुरस्काराने गौरविण्यात आले. देशाला गौरव मिळवून […]Read More

राजकीय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसार मिळणार मोफत सिलिंडर

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अशातच आता महायुती सरकार महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे. राज्यातील लाडक्या बहि‍णींना आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी […]Read More

महानगर

बाळासाहेब ठाकरे यांचं २७ हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट सुपूर्द

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम आर्टीष्ट […]Read More

क्रीडा

भारतीय महिला क्रिकेट संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल

दाम्बुला, श्रीलंका, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशचा १० गडी राखून पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाने आज आशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत दमदार धडक मारली आहे. बांगलादेशने दाम्बुलाच्या मैदानावर ८१ धावांचे अगदी सहजसाध्य लक्ष्य भारतासमोर ठेवले होते. भारताने एकही विकेट न गमावता ११ षटकांत ते लक्ष गाठले. सलामीवीर स्मृती मानधनाने ३९ चेंडूत […]Read More

देश विदेश

भारताला मिळाले पॅराग्लायडिंग विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद

शिमला, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅराग्लायडिंग विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी यावेळी भारताला मिळाली आहे.हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील बीर-बिलिंग येथे येत्या २ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.५० देशांतील १३० स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. या विश्वचषक स्पर्धेला फेडरेशन एरोनॉटीक इंटरनॅशनलने (एफएआय) ग्रेड २ इव्हेंट असा दर्जा दिला आहे.एअरो क्लब […]Read More

कोकण

अडकलेल्या जहाजातून १४ खलाशांची सुखरूप सुटका

अलिबाग, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अलिबाग किल्ल्याजवळ भरकटलेल्या स्थितीत अडकलेल्या JSW कंपनीच्या जहाजावरील खलाशांचे सेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यात आले आहे. रात्रभर जहाजावर अडकलेल्या सर्वच्या सर्व १४ खलाशांची कोस्ट गार्ड च्या हेलिकॉप्टर च्या साहाय्याने सुटका करण्यात आली. काल समुद्रात उसळलेल्या मोठ्या लाटांनी हे जहाज भरकटले होते. या जहाजाचे इंजिन ही बंद पडल्याने त्याची हालचाल […]Read More

गॅलरी

दूधगंगा धरणातून चार हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

कोल्हापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून सुरू असलेला विसर्ग मध्ये वाढ करण्यात येणार आहे. आज सकाळी 10 वाजता 4000 घनफूट प्रतिसेकंद (क्यूसेक्स) पाणी सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार आहे. आवशकयतेनुसार विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविणेत येणार […]Read More

खान्देश

दीड महिन्याने पाऊस परतला, पिकांना जीवदान…

नाशिक, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. गेल्या चार दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असून इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने तसेच नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार सुरू असल्याने या परिसरातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर, दारणा, वैतरणा, भावली, नांदूर मधमेश्वर […]Read More

Lifestyle

चवदार मसालेदार चिकन करी

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोल्हापुरी चिकन ही एक समृद्ध आणि चवदार मसालेदार चिकन करी आहे जी भारतातील महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराची आहे. ठळक आणि सुगंधी मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या, या डिशमध्ये चवीने भरलेल्या अग्निमय लाल ग्रेव्हीमध्ये शिजवलेले चिकनचे कोमल तुकडे आहेत. कोल्हापुरी चिकन हे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थातील एक प्रमुख पदार्थ आहे आणि बऱ्याचदा भात किंवा चपाती […]Read More