मुंबई,दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे देशाच्या परकीय चलन साठ्यात सातत्याने विक्रमी वाढ होत आहे. RBI ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 19 जुलै 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात पुन्हा 4.003 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. आता हा साठा 670.857 अब्ज डॉलर झाला आहे. यासह परकीय चलनाचा साठा […]Read More
पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खोट्या कागदपत्रांच्या आधारे विविध सवलती मिळवत UPSC ची फसवणूक करणारी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरचा विषय देशभर गाजतो आहे. त्यातच तिचे वडिल दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त कृतीही आता समोर येत आहे. संपूर्ण कुटुंबच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असताना पुणे पोलीसांनी मनोरमा खेडकर यांना अटक […]Read More
पॅरिस, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उद्या होणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिच्याकडून सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा ठेवली जात आहे. मनूने पात्रता स्पर्धेत 600 पैकी 580 गुण मिळवले आणि 45 नेमबाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत दुसरा भारतीय नेमबाज […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज मुंबईतील राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद या पदाच्या पंचवार्षिक कारकीर्दीचा अहवाल राज्यपालांना सादर केला. यामध्ये विविध विषयांचे अनुषंगाने घेतलेल्या बैठका, विधान परिषदेतील निर्देश,पास करण्यात आलेले कायदे […]Read More
यवतमाळ, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहराला पाणीपुरवठा करणारे दोन्ही प्रकल्प तुडुंब भरले असून गेल्या सहा दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात संतोषजनक पाऊस पडत आहे. परिणामी जिल्ह्यातील सहा प्रकल्प 100% भरले असून त्यामध्ये गोखी, वाघाडी, सायखेडा ,नवरगाव, चापडोह, आणि निळोणा या प्रकल्पाचा समावेश आहे. यापैकी यवतमाळ शहराला चापडोह आणि निळोणा या धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान […]Read More
नांदेड, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा मागणीसाठी नांदेड मध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला होता , त्यासाठी नांदेड ते नागपूर महार्गावर ओबीसी समाजाने आज रस्तारोको आंदोलन केले. हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे हे आंदोलन करण्यात आले तब्बल एक तास हा महामार्ग रोखून धरण्यात आला होता.हदगाव तालुक्यातील कवणा या गावी […]Read More
छ. संभाजीनगर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाबाबत सुसंवाद करण्याची माझ्या पक्षाची भूमिका असेल. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. सरकारने मनोज जरांगे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके तसेच आम्हाला चर्चेला बोलवावे आणि याप्रकरणी तोडगा काढला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. शरद […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही प्रसारमाध्यमांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एक्स’ वर ट्वीट करून केले आहे. दरम्यान राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, अशी […]Read More
मुंबई, दि. २७ (जितेश सावंत ) : मागील आठवड्याची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. गुंतवणूकदारांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले होते. अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती.या अस्थिरतेत भर पडली ती बजेटमध्ये जाहीर झालेल्या अल्पकालीन भांडवली नफा करात वाढ झाल्याने.Last week Market started somewhat disappointingly as investors were focused on the budget. There was a lot of volatility […]Read More
कोल्हापूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्याला यंदाही महापुराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे अद्यापही खुले असल्यानं पंचगंगा नदीची पाणीपातळी संथ गतीनं वाढत आहे. त्यामुळं जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी, भोगावती नदीकाठच्या पूरग्रस्तांसह प्रयाग चिखली आणि आंबेवाडी गावातील 5 […]Read More