Month: July 2024

राजकीय

अंबादास दानवे यांचे निलंबन मागे, उद्यापासून कामकाजात…

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषद सभागृहात असभ्य भाषा वापरल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन पाच ऐवजी तीन दिवस करण्याचा ठराव आज विधानपरिषदेत बहुमतानं संमत करण्यात आला .दोन तारखेला दानवे यांना सभागृहातून निलंबित करण्यात आलं होतं, तीन दिवसांचे निलंबन झाल्यानं दानवे उद्यापासून कामकाजात सहभागी होऊ शकतील. अंबादास दानवे यांनी पत्र पाठवून […]Read More

साहित्य

वाचन चळवळीसाठी राज्यात नवी सात हजार वाचनालये

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी शासन अनुदानित सुमारे साडे अकरा हजार ग्रंथालयं असून नव्यानं सहा ते सात हजार ग्रंथालयं सुरु करण्यात येतील अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अरुण लाड यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला ते […]Read More

क्रीडा

चॅम्पियन संघाची चॅम्पियन जर्सी: टीम इंडियाचे विशेष सेलिब्रेशन

टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकून आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व यशानंतर, खेळाडूंनी विशेष जर्सी घालून आपल्या विजयाचे सेलिब्रेशन करण्याचे ठरवले आहे.टीम इंडियाची आज सायंकाळी मुंबईत विजयी परेड होणार आहे. यासाठी टीम इंडियाचे खेळाडू स्पेशल जर्सी परिधान करणार आहेत. जर्सीच्या डिझाइनमध्ये भारतीय तिरंग्याचे रंग आणि टी-20 वर्ल्ड कपचे लोगो आहे.Read More

ट्रेण्डिंग

टी-20 वर्ल्ड कप विजेता भारतीय संघ अखेर मायदेशात दाखल

अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी (4 जुलै) मायदेशात दाखल झाला आहे. त्यांच्या आगमनामुळे नवी दिल्लीत उत्साहाचा माहोल आहे. संघाचे सदस्य विमानतळावर उतरल्यावर चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देश आनंदात आहे. विमानतळावर चाहत्यांनी ‘विजयी भव’ च्या घोषणा दिल्या आणि टीम इंडिया झिंदाबाद […]Read More

Lifestyle

रव्याच्या उकडीचे मोदक

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:आवरण : 1 वाटी बारीक रवा, सवा वाटी पाणी, 1 चमचा तूप, पाव चमचा मीठ सारण : 1चमचा तूप, खवलेला नारळ 2 वाटी, गूळ 1 वाटी, 2 चमचे खसखस किंवा पांढरे तीळ(यापैकी एक), आवडी नुसार काजू, बदाम, पिस्ता यांची जाडसर भरड क्रमवार पाककृती:“आळस ही शोधाची जननी आहे […]Read More

पर्यटन

सिद्दुलैया कोनाच्या घनदाट जंगलात स्थित, ताडा फॉल्स

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिद्दुलैया कोनाच्या घनदाट जंगलात स्थित, ताडा फॉल्स, ज्याला उब्बलमादुगु फॉल्स असेही म्हणतात, हे प्रवासी आणि साहस शोधणाऱ्यांमध्ये एक लोकप्रिय ठिकाण आहे. सुमारे 330 फूट उंचीवरून खाली कोसळणाऱ्या आणि खडकाळ टेकडीच्या सभोवताली गळफास घेत असलेल्या या कॅस्केडचे सुंदर दृश्य पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. हे ठिकाण तुम्हाला धबधब्यापर्यंत आणि […]Read More

राजकीय

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला अधिकारी करतात बेदखल

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्र्यानी बैठक घेऊन नवी मुंबई बाबत दिलेल्या आदेशाला खालचे अधिकारी पाच पैशाची किंमत देत नाहीत , सिडको आणि पालिकेत काही अधिकारी दलाल म्हणून वावरतात असा थेट आरोप आज सत्तारूढ सदस्य असलेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात केल्यावर सरकारकडून बाजू सावरण्याचा प्रयत्न झाला आणि लवकरच बैठक बोलावून अंतिम […]Read More

राजकीय

अंबादास दानवे यांची निलंबन प्रकरणी फेरविचाराची विनंती

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपले निलंबन रद्द करण्याची विनंती आज उप सभापतींना केली असून त्यावर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आज प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य सभागृहात आले. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या निलंबनाबाबत उपसभापतींनी फेरविचार करावा अशी मागणी केली, विरोधी पक्षनेते अंबादास […]Read More

राजकीय

लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. […]Read More

देश विदेश

विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघ उद्या परतोय मायदेशी, जाणून घ्या ग्रॅण्ड

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द.आफ्रिकेला हरवून विश्वकप क्रिकेट T 20 कप जिंकणारी टिम इंडीया उद्या भारतात दाखल होत आहे. बार्बारोसामध्ये आलेल्या वादळामुळे भारतीय संघाला तिथे तीन दिवस थांबावे लागले होते. उद्या परतणाऱ्या क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंदी मोदी टीम इंडीयाची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करणार आहेत. भारताचा […]Read More