Month: July 2024

देश विदेश

केरळ मधील बचाव कार्यासाठी भारतीय लष्कर तैनात

पुणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळमधील वायनाड, जिल्ह्यातील व्याथिरी तालुक्यातील मेप्पडी पंचायत, येथे झालेल्या मोठ्या भूस्खलनात अंदाजे 250 लोक अडकून पडले असल्याने त्यांच्या सुटकेसाठी केरळ सरकारकडून आज सकाळी प्राप्त झालेल्या विनंतीनुसार, भारतीय सैन्याच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे 200 जवानांचा समावेश आहे. कन्नूर येथील संरक्षण सुरक्षा कोअर (डीएससी) केंद्र, येथील […]Read More

सांस्कृतिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्यसम्राट, महाराष्ट्रभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले उभे आयुष्य मानवतेसाठी व शोषण मुक्तीसाठी समर्पित केले. समाजातील वंचित, पीडित व शोषित समाज घटकांचा आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी मुंबई विभागीय […]Read More

महानगर

सफाई कामगारांच्‍या विस्‍थापन भत्‍त्‍यामध्‍ये १ जुलै पासून ६ हजार रूपयांची

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालिकेच्‍या आश्रय योजना अंतर्गत घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍यातील सफाई कामगारांच्‍या वसाहतींचे पुनर्वसन करताना देण्‍यात येणा-या विस्‍थापन भत्‍त्‍यामध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे. ही वाढ १ जुलै पासून लागू होणार आहे. तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता करुन सप्‍टेंबर २०२४ च्‍या मासिक वेतनात जुलै व ऑगस्‍ट या दोन महिन्‍यांच्‍या फरक रकमेसह संपूर्ण […]Read More

महानगर

आरक्षण मर्यादा ८० टक्के करा !

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा विरुद्ध ओबीसी समजाच्या आरक्षणाचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही समाजाचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. यामुळे दोन समाजातील संघर्ष विकोपाला जात आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था चिखळत आहे. समाजात व जाती-जातीत वाद होत आहेत . ही परिस्थीती टाळण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवून ती ८० टक्के करावी […]Read More

महानगर

यशश्री च्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबई जवळील उरण येथे राहणाऱ्या यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या तरुणाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली. या क्रूर दाऊद शेखला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देवून मृत यशश्रीला न्याय मिळावा अशी मागणीविश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती प्रांत सहसंयोजिका मनीषा भोईर यांनी आजमुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत […]Read More

पर्यावरण

एमटी टेरा नोव्हा हे जहाज उलटले, मनिला उपसागरात तेलगळती

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमटी टेरा नोव्हा हे जहाज फिलिपिन्समधील इलोइलो शहराकडे जात असताना अचानक बदललेले हवामान आणि जोरदार वाऱ्यांसह अतिवृष्टी यांमुळे उलटले. ही गळती खूप दूरवर अनेक किलोमीटरपर्यंत पसरली आहे. मनिला उपसागरात तेलगळती झाली असल्यास, ती फिलिपिन्सच्या इतिहासातील सर्वांत मोठी दुर्घटना असेल; ज्यामुळे सागरी जीवन आणि किनारी परिसंस्था यांच्यावर त्याचा गंभीर […]Read More

पर्यटन

ऐतिहासिक स्थळांच्या मधोमध वसलेले रोहा

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिरवेगार टेकड्या आणि ऐतिहासिक स्थळांच्या मधोमध वसलेले रोहा सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्याचे आकर्षक मिश्रण देते. प्राचीन मंदिरे एक्सप्लोर करा, निसर्गरम्य ट्रेक करा किंवा रोह्याच्या नयनरम्य लँडस्केपमध्ये रोमांचकारी साहसी क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हा. तुम्ही इतिहासप्रेमी असाल, निसर्गप्रेमी असाल किंवा साहसी असाल, रोहा शोधाचा अविस्मरणीय प्रवासाचे वचन देतो. कसे पोहोचायचे: […]Read More

पर्यावरण

नागपुरात महिला अत्याचारांत वाढ; महिन्याला सरासरी २६ गुन्हे

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांसाठी सुरक्षित अशी प्रतिमा असलेल्या उपराजधानीत अल्पवयीन मुली व महिला सुरक्षित नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतच महिला अत्याचार व विनयभंगांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. २०२३ मधील पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत यंदा महिला अत्याचार २१.३७ टक्क्यांनी वाढले आहेत. जर आकडेवारीची सरासरी काढली तर […]Read More

करिअर

MPPSC ने 1085 पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC 2024) ने सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 1085 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट mppsc.mp.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्जातील दुरुस्तीसाठी १६ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असेल. रिक्त जागा तपशील: वैद्यकीय विशेषज्ञ: 239 पदेरेडिओलॉजी स्पेशलिस्ट: 38 पदेस्त्रीरोग तज्ञ: 207 […]Read More

Lifestyle

तामागोयाकी अर्थात एग रोल 

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:१० मिनिटेलागणारे जिन्नस:अंडी – २सोया सॉस ( अधिक टिपा पहा) – १ टीस्पुनमिरिन – २/३ टिस्पुन ( मिरिन इथे भारतात मिळत नाही त्यामुळे त्याऐवजी पाणी – २/३ टिस्पुन + साखर – अर्धा ते एक टीस्पुन ( चवीनुसार ) घ्यावी.तेल – थोडेसेऑम्लेटचा चौकोनी / आयताकृती तवा ( […]Read More