Month: July 2024

महाराष्ट्र

आषाढी एकादशी : पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राला एक करणारा सर्वात

मुंबई, दि. 17 (राधिका अघोर) : आज देवशयनी आषाढी एकादशी. महाराष्ट्रातले, देशातले आणि जगातलेही सगळे विठ्ठल भक्त वारकरी आज श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात जमले आहेत. युगानुयुगे कटिवर हात ठेवून आहे शांत उभा असलेला तो पांडुरंगही न कंटाळता लाखो भाविकांना दर्शन देतो आहे. जवळपास महिनाभर वारीत नाचत गात आलेल्या सगळ्या भाविकांचा शीण, केवळ त्या दर्शनमात्रे […]Read More

देश विदेश

जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद

जम्मू, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले आहेत. डोडा जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या या चकमकीसंदर्भात लष्कराच्या […]Read More

देश विदेश

वादग्रस्त पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवले, मसुरीला पाचारण

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेला आठवडाभराहून अधिक काळ प्रशासकीय व्यवस्थेला वेठीस धरणाऱ्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कृत्याला आज अखेर लगाम बसला आहे. दृष्टीदोष, मानसिक आजारासह, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून आयएएस झालेल्या वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर आता मोठा दणका बसलेला आहे. त्यांच्या प्रशिक्षणाला ब्रेक लावण्याचा निर्णय मसुरी येथील लाल बहादूर […]Read More

देश विदेश

उ. कोरियाच्या हुकूमशाहाकडून ३० अल्पवयीन विद्यार्थ्यांची गोळ्या घालून हत्या

प्योंगयांग, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधुनिक काळातील या जगात व्यक्तीस्वातंत्र्याचे महत्त्व मानले जात असतानाही जगातील काही देशांतील नागरिक अद्यापही क्रुर हुकुमशाहीतचे बळी ठरत आहेत. माणसाच्या प्राणांचे शून्य मोल असलेले हे हुकुमशहा आपल्या आदेशाचा भंग करणाऱ्यांना अक्षरश: पायदळी तुडवताता याचे एक गंभीर वास्तव उघडकीस आले आहे, उत्तर कोरियामध्ये कोरियन ड्रामा (Korean Drama) बघितल्याने 30 […]Read More

देश विदेश

8 हजार किलोमीटर पायी चालत पूर्ण केली हजयात्रा

नाशिक, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी अशी प्रत्येक इस्लाम धर्मिय व्यक्तीची इच्छा असते. नाशिकमधील एका ४० वर्षीय व्यक्तीने जवळपास वर्षभर पायी ८ हजार किलोमिटर चालत अनेक अडथळे पार करून हज यात्रा पूर्ण केली आहे. सोमवारी दुपारी नाशिकला ते परतले आणि जिथून या यात्रेला त्यांनी सुरुवात केली होती, त्या […]Read More

ट्रेण्डिंग

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी, उपरती झालेल्या चोराने लिहिली

नेरळ, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडा गुन्हा करणार आहे, अशी ललकारी देत कामगार वंचित, शोषितांच्या व्यथांना वाचा फोडणारे कवी असलेले नारायण सुर्वे. आजही या कवीचे केवढे गारूड लोकांच्या मनावर आहे हे सिद्ध करणारा एक रंजक किस्सा समोर आला आहे. दिवंगत नारायण सुर्वे यांच्या नेरळ येथील निवासस्थानी […]Read More

महिला

पोलीस अकादमीतच महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमधून धकक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक पोलीस अकादमीतच महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पिडीत महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुमित नावाच्या संशयित आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीव्हीजी कंपनीने नाशिक पोलीस […]Read More

पर्यटन

वास्तुशिल्पीय चमत्कार, बृहदेश्वर मंदिर

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहदेश्वर मंदिर हे तंजावर, तमिळनाडू येथे स्थित एक वास्तुशिल्पीय चमत्कार आहे. याला पेरुवुदयार कोविल आणि राजा राजेश्वरम असेही म्हणतात. हे मंदिर 11व्या शतकात चोल सम्राट राजा चोल I याने बांधले होते आणि ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आहे. या मंदिराची एक मनोरंजक गोष्ट म्हणजे दुपारच्या वेळी ते जमिनीवर […]Read More

करिअर

IIMC मध्ये शिक्षकेतर पदांसाठी भरती

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने अशैक्षणिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता:बॅचलर डिग्री, मास्टर डिग्री, डिप्लोमा, संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक आहे. वय श्रेणी : पोस्टानुसार, 32 ते 40 वर्षे. निवड प्रक्रिया: पगार: अर्ज कसा करावा:उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला […]Read More

महानगर

ॲड. प्रकाश आंबेडकर काढणार आरक्षण बचाव यात्रा

औरंगाबाद, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्व ओबीसी घटकांची मागणी होती की, वंचित बहुजन आघाडी भूमिका मांडत आहे ती गावोगावी गेली पाहिजे. पक्षाच्या वतीने आम्ही ठरवले की, या सामाजिक संघटनांना सोबत घेऊन 25 जुलैला दादर, चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करायची आणि त्याच दिवशी फुलेवाडा येथे जायचे. 26 तारखेला राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची […]Read More