Month: July 2024

ट्रेण्डिंग

अखेर महाराजांची वाघनखे भारतात दाखल , साताऱ्याकडे रवाना

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघ नखे आज बुधवार १७ जुलै रोजी भारतात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून ही वाघ नखे मुंबई विमानतळावर आणण्यात आली आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे भारतात आणण्यासाठी गेल्या काही काळापासून […]Read More

अर्थ

भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी, IMF ने जाहीर केला सुधारित GDP दर

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती लक्षात घेऊन वर्ष 2024-25 साठी भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 7 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे. IMF ने एप्रिलमध्ये GDP दर 6.8 टक्के अपेक्षित केला होता. IMF च्या ताज्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक’ अहवालानुसार चालू वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 7.0 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. विशेषत: […]Read More

पर्यटन

चार धाम यात्रेचा एक भाग, द्वारकाधीश मंदिर

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द्वारकाधीश मंदिर हे जगत मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे चार धाम यात्रेचा एक भाग आहे आणि भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात दोन दरवाजे आहेत, एक प्रवेशासाठी ज्याला स्वर्गद्वार (स्वर्गाचा दरवाजा) म्हणतात आणि दुसरा बाहेर पडण्यासाठी ज्याला मोक्ष द्वार (मुक्तीचा दरवाजा) म्हणतात. हे मंदिर भगवान कृष्णाने स्वतः […]Read More

पर्यटन

कुंभे धबधब्यात ३५० फूट खोल दरीत पडून तरुणीचा मृत्यू….

अलिबाग, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील अर्धवट राहिलेला कुंभे जलविद्युत प्रकल्प, कुंभे बोगदा आणि त्यातील कुंभे गावापर्यंत पोहचताना लागणारे मनमोहक धबदबे हे पर्यटकांना भुरळ घालू लागले आहेत. मात्र यातच अती उत्साह दाखवणाऱ्या तरुणीचा खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुंभे येथील हे पर्यटन जीवघेणे ठरत आहेत. या […]Read More

गॅलरी

चित्रकाराने विटेवर साकारली श्री विठ्ठलाची प्रतिमा

अकोला, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा। आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेली असते. आज पंढरपुरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी साजरी होत असताना 28 युगांपासून विटेवरी उभा असलेल्या श्री विठ्ठलाचे मनमोहक रूप अकोला येथील चित्रकार अनिल काळे यांनी चित्ररूपाने विटेवर साकारले आहे. नऊ इंचाच्या […]Read More

ट्रेण्डिंग

Paris Olympics 2024 साठी खेळाडूंची यादी जाहीर, २६ जुलैपासून स्पर्धा

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला येत्या २६ जुलैपासून सुरूवात होत आहे. यावेळी एकूण ११२ भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. भारतातून ६६ पुरुष खेळाडू आणि ४७ महिला खेळाडू या मोठ्या स्पर्धेसाठी पॅरिसला जाणार आहेत. ११ ऑगस्टपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे आता १० पेक्षाही कमी दिवस राहिलेल्या या […]Read More

क्रीडा

श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची हत्या, पत्नी आणि मुलांसमोर घरात झाडल्या गोळ्या

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संघ येत्या २७ तारखेपासून ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात वन डे मालिका खेळवली जाईल. या मालिकेला सुरुवात होण्याआधीच श्रीलंकेत एक धक्कादायक घटना घडली. श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार धम्मिका निरोशनवर त्याच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री (१६ जुलै […]Read More

राजकीय

विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन योजना, १२ वी झालेल्यांना ६ हजार रूपये मिळणार-

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार १७ जुलैला विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत १२ वी, डिप्लोमा व डिग्रीधारकांना विद्यावेतना दिले जाणार आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा धारकांना ८आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री आज शासकीय महापुजेसाठी पंढरपुरला आले […]Read More

राजकीय

“पायलटच्या कौशल्यामुळे वाचले अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, वादळी हवामानामुळे

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाच्या बैठकीसाठी हवाई प्रवास करत असताना त्यांचे हेलिकॉप्टर अचानक वादळी हवामानामुळे डगमगले. हेलिकॉप्टर पायलटच्या कौशल्यामुळे अपघात टळला आणि सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. या घटनेने सुरक्षा उपायांचा पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित केली आहे. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि प्रवाशांनी […]Read More

ट्रेण्डिंग

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे…

सोलापूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री […]Read More