मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आमटी ही भारतातील महाराष्ट्रीयन पाककृतीमधील एक चवदार आणि मसालेदार मसूर करी आहे. ही सुगंधी डिश तूर डाळ, चिंचेचा कोळ आणि मसाल्यांच्या मिश्रणाने बनविली जाते, परिणामी एक तिखट आणि चवदार करी आहे जी तांदूळ किंवा चपातीबरोबर सुंदरपणे जोडते. साहित्य: 1 कप तूर डाळ (कबुतराचे वाटाणे) धुऊन 30 मिनिटे भिजवून ठेवा1 […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील यूजर्सना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. यामुळे जगभरातील बॅंका आणि विमानतळांचं कामदेखील खोळंबलं आहे. महत्त्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्टनेही या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंतर्गत आरटीई कायदा करण्यात आला. मात्र आता आरटीई प्रवेशाबाबत मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत शिक्षण हक्क कायद्यांत बदल करणारा राज्य सरकारने काढलेला अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. यामुळं राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. सरकारने असा अचानक […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा हा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने 15 जुलै रोजीच लग्न केले होते. मात्र, त्याने आता लग्नाच्या चार दिवसांनी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. Welcome home, my little-pittle Himachali girl असे […]Read More
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर हीची अधिकारी पदाची सनद रद्द करण्याची कारवाई केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुरू केली असून तिच्यावर फसवणूक करून परीक्षा दिल्याच्या आरोपासह अन्य तक्रारींची गंभीर दखल घेऊन तिच्यावर फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार आहे. UPSC द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या तपशीलवार निवेदनात पूजा वरील वेगवेगळे आरोप […]Read More
गडचिरोली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सिरोंचांमध्ये काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे विद्यार्थी वस्तीगृहात पाणी शिरलं. पुराच्या पाण्यात अडकलेल्या छोट्या मुलांना सिरोंचां पोलिसांनी खांद्यावर घेऊन बाहेर काढलं. वस्तीगृहाच्या आतमध्ये आलेल्या पाण्यामुळे काही साप , विंचू ही आतमध्ये आले. मुलांना पाण्यातून बाहेर काढताना एका पोलिसांना साप चावल्याची देखील माहिती समोर येत आहे. अचानक […]Read More
वाशिम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकर यांची भेट घेऊन आज दुसरी नोटीस दिली. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्या संदर्भात पूजा खेडकर यांना उद्या २० तारखेला पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती देण्यात आली आहे.पूजा खेडकर यांना या आधी नोटीस देऊन काल […]Read More
वाशीम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील जयपूर या गावातील रहिवासी आणि कोकलगाव येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली आयुष्का पांडुरंग गादेकर हिने थायलंडमधील श्रीराचा येथे १५ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. आयुष्काने अंतिम सामन्यात उझ्बेकिस्तानच्या दिलनुरा अवेझोवाचा पराभव केला. तिच्या या यशामुळे वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेची निवडणूक होऊन निकाल लागले, नवे सरकारही स्थापन झाले. आता राज्यात तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांच्या तंबूत धामधूम सुरू झाली आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या मुंबई भेटी नंतर उठलेला वादंग , छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट , भाजपची होणारी पुण्यातील […]Read More
वॉशिग्टन डीसी, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चार वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने सर्व जगभरात हाहाकार माजवला होता. यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने एन्ट्री घेतली आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोनाची लागण झाली आहे. लास वेगासमधील एका परिषदेत बोलण्यापूर्वी त्यांची कोरोवाची टेस्ट करण्यात आली, ज्यामध्ये त्यांना संसर्ग झाल्याचं समोर आलं आलं. व्हाईट […]Read More