Month: July 2024

देश विदेश

लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर, विकास दर सात टक्क्याच्या घरात

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. त्यात म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2025 मध्ये जीडीपी वाढ 6.5 ते 7% असेल. . केंद्रीय अर्थसंकल्प उद्या म्हणजेच 23 जुलै रोजी सादर होणार आहे. अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर […]Read More

ट्रेण्डिंग

पाकिस्तानी गायक राहत फतह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक

अबुधाबी, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानी गायक राहत फतह अली खान (Rahat Fateh ali khan) यांस दुबईतील विमानतळावरुन अटक करण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियातून समोर आले होते.. दुबईतील बुर्ज दुबई पोलीस (dubai) स्टेशनमध्ये राहत फतेह अली खान यांच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली होती. मॅनेजर सलमान अहमद यांच्या तक्रारीनंतर दुबई पोलिसांनी (Police) ही अटकेची […]Read More

देश विदेश

आता सरकारी कर्मचारीही जाऊ शकतात RSS च्या शाखेत

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. 58 वर्षांपूर्वी घातलेले निर्बंध रद्द केले आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शाखांमध्ये आणि कार्यक्रमांना सरकारी कर्मचाऱ्यांना जात येणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या सेवेत असमाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात 30 नोव्हेंबर 1966, 25 जुलै 1970 […]Read More

ट्रेण्डिंग

उ. प्रदेशात कावड यात्रा मार्गावर दुकानदारांना नेमप्लेट लावण्यास SC कडून

लखनौ, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील कावड मार्गावरील हॉटेल्स आणि ढाब्यांवर नावे लिहिण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. दुकानदारांनी त्यांची ओळख उघड करण्याची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशला नोटीस बजावली आहे. त्यावर न्यायालयाने शुक्रवारपर्यंत उत्तर मागितले. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी […]Read More

देश विदेश

जो बायडेन यांनी घेतली अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून माघार

वॉशिग्टन, डी.सी. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जो बायडेन अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत. देश आणि पक्षाच्या हितासाठी मी निवडणुकीला नकार देत असल्याचे त्यांनी रविवारी सांगितले. असे त्यांनी एका पत्रात म्हटले आहे. खरं तर, 28 जून रोजी अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय चर्चेनंतर, बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी अध्यक्षपदाची उमेदवारी सोडण्याची मागणी केली होती. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा […]Read More

देश विदेश

बिहारला मिळणार नाही विशेष राज्याचा दर्जा, केंद्र सरकारचा निर्णय, नितिशकुमारांना

नरेंद्र मोदी सरकारचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणार पण, बजेटच्या एक दिवस आधी मोदी सरकारनं बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमारांना धक्का दिला आहे. अनेक वर्षांपासून बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाकडून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीसंदर्भात लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी केंद्र सरकारच्यावतीनं मोठं वक्तव्य केलं आहे. पंकज चौधरी […]Read More

राजकीय

शपथ घेऊन सांगा,अडाणींकडून निधी घेतला की नाही?

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मलिदा खाण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर उबाठाची उठाठेव सुरु आहे. धारावी पुनर्वसनाला विरोध म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते माजी खासदार संजय निरुपम यांनी केली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावे की त्यांनी अदानींकडून निधी घेतला की नाही? असा परखड सवाल […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

मनोरमा खेडकर यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत

पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हीची आई मनोरमा खेडकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत. मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यातून पुणे पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. त्याचबरोबर पिस्तुलातील काही गोळ्या देखील जप्त केल्या आहेत. […]Read More

मनोरंजन

निलेश साबळेच्या हसताय ना… ने तीन महिन्यातच घेतला निरोप

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छोट्या पडद्यावरील सर्वांचाच आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या काही दिवसांपूर्वीच बंद झाला. पण त्यानंतर अभिनेता निलेश साबळे हा ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला होता. पण आता कलर्स मराठीवरील ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रमही अवघ्या तीनच महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची […]Read More

क्रीडा

दिलदार BCCI! ऑलिंम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना ८.५ कोटींची मदत

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिसमध्ये 26 जुलैपासून ऑलिम्पिक 2024 स्पर्धा खेळली जाणार आहे. यात भारतीय खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. यासाठी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मदतीचा हात पुढे केला आहे. BCCIचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले आहे की BCCIकडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) 8.5 कोटी रुपयांचा निधी देण्यात […]Read More