मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मंत्रालय प्रांगणातही मुख्यमंत्र्यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित आमदार […]Read More
मुंबई, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशात सर्वाधिक कर महाराष्ट्रातून जात असताना महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून भरीव असे काहीच मिळाले नाही. काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी अर्थसंकल्प दिसून आली आहे. अशा शब्दात विधानसभा […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच […]Read More
कोल्हापूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळताचार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी धरण आणि नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवांधार पावसानं पंचगंगेची पाणी पातळी इशारा पातळीवरून आता धोका पातळीच्या समीप आली आहे. पंचगंगेनं आज सकाळी सहा वाजता 40.8 फूट पातळी गाठली. पंचगंगा इशारा पातळीओलांडून आता धोक्याच्या पातळीकडे चालली […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यमवर्गीयांना कर सवलत देणारा , कृषी , सेवा , महिला , युवक यांच्यासाठी विशेष योजना देणारा, रोजगार निर्मिती , कौशल्याविकास तसेच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. यात बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी काही विशेष योजना […]Read More
कोल्हापूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळता चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी धरण आणि नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवांधार पावसानं पंचगंगेची पाणी पातळी इशारा पातळीवरून आता धोका पातळीच्या समीप आली आहे. पंचगंगेनं आज सकाळी सहा वाजता 40.8 फूट पातळी गाठली. पंचगंगा इशारा पातळी ओलांडून आता […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 1 वाटी शेव 1 छोटा टॉमेटो 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर 1 कांदा 1 आले तुकडा 4 लासून पाखल्या 2 चमचे सुक खोबर 2 लाल मिरच्या (ऑप्शनल) 1 तमालपत्र 1 चमचा काळा मसाला 1 लाल मिरची 1/2 चमचा हळद 1 चमचा धणे जीरे पावडर चवी नुसार मीठ 3 मोठे चमचे तेल चिरलेला कांदा लसुण मिरची आले तमालपत्र आणि खोबरे हे सगळं एका मध्ये […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अती प्राचीन आहे. या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास मुद्गल पुराणादी प्राचीन वाङमयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे. गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याचीही एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली ती गावाच्या उत्तरेच्या […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मासिकपाळीच्या काळात अनेक मुलींना या दिवसात स्वतःला कसे स्वच्छ ठेवावे हे माहित नसते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वतःला स्वच्छ ठेवण्याची जास्त गरज असते, अन्यथा तुम्हाला संसर्ग पसरू शकतो. अशा परिस्थितीत पावसाळा असेल तर स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या हंगामात संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते बहुतेक स्त्रिया […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन 2024 -25 मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                