नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NEET UG 2024 परीक्षेबाबत गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या गदारोळात विविध गैरप्रकार उघडकीस आले. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी पुढाकार घेत. निकाल पारदर्शक लागावा यासाठी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत . त्यानंतर आता नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आज सादर झालेल्या अर्थसंकल्प २०२४-२४ मध्ये सर्वसमाज घटकांचा विचार केल्याचे दिसत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात करदात्यांना मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पात, सरकारने नवीन कर प्रणालीसाठी मानक वजावट म्हणजेच स्टँडर्ड डिडक्शन वाढवले आहे. सरकारने स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 रुपयांवरून 75,000 […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणारा भारताचा दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) 10 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करेल. IOC चे अध्यक्ष थॉमस बाक यांनी अभिनव बिंद्रा यांना पत्र लिहून ही माहिती दिली […]Read More
मुंबई, दि. २३ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत. या संदर्भातील सादरीकरण आज कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले. राज्यात २२ जुलै पर्यंत ५४५ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच सुमारास ४२२ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ९५.४ टक्के पाऊस झाला होता. राज्यात खरीपाचे ऊस वगळून […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना 2017 वर्षापासून सुरु होती. या योजनेत अधिकाधिक […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांचा अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी प्रति वर्षी अंदाजे १ कोटी ५ लाख रुपये […]Read More
मुंबई, दि. २३ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात तिसर्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प हा अतिशय संतुलित आणि भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प आहे, असे सांगत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही, […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐतिहासिक किल्ले आणि सोनेरी किनारे असलेले मुरुड, महाराष्ट्राच्या सागरी भूतकाळाची झलक देते. निळसर पाण्याने वेढलेला भव्य मुरुड-जंजिरा किल्ला मराठा नौदल पराक्रमाचा दाखला आहे. तुमचे दिवस प्राचीन किल्ल्यांचे अन्वेषण करण्यात, जलक्रीडा खेळण्यात किंवा मुरुडच्या शांत किनाऱ्यावर उन्हात बसण्यात घालवा. कसे पोहोचायचे: मुरुड मुंबईपासून अंदाजे 165 किमी आहे आणि NH66 […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “राजे यशवंतराव होळकर महामेष” योजना पुढे सुरू ठेवणार. मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करणार (पशुसंवर्धन विभाग) आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान. अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख. अपंगत्वासाठी पाच लाख (सार्वजनिक आरोग्य) शेतीपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार (मदत – पुनर्वसन विभाग) दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी […]Read More
मुंबई दि.23 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा केंद्रीयराज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या रविवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वाजता मुंबईत षणमुखानंद हॉल सायन येथे भव्य सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षा तर्फे […]Read More