मुंबई दि २९– देशात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर नवीन सरकारची पहिली बहुमत चाचणी लोकसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने झाली. यात सत्तारूढ आघाडीने आवाजी मतदानाने सहज विजय मिळवला तर विरोधकांची इंडिया आघाडी विखुरलेली दिसून आली. मनमोहनसिंग सरकारने घेतलेले निर्णय फाडून टाकणाऱ्या आणि आजवर कोणतीही घटनात्मक जबाबदारी न स्वीकारणाऱ्या राहुल गांधी यांच्या कडे आता लोकसभेत विरोधी पक्षनेते पद […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूदअसलेला आणि त्यात शेतकऱ्यांना मोफत वीज , महिलांना अर्थ सहाय्य , मोफत सिलेंडर देणारा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून आज विधिमंडळात सादर करण्यात आला. महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ घोषित […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुरुवातीला फुकट सिमकार्ड्स वाटून गेली काही वर्षे ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन्स देऊन रिलायन्सच्या Jio ने दूरसंचार मार्केटमध्ये जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर आता आपले व्यावसायिक रंग दाखवत रिलायन्स जिओने त्यांचे अनेक असलेले रिचार्स प्लॅन महाग करुन करोडो यूजर्सना आज मोठा धक्का दिलाय. कंपनीने त्यांच्या असलेल्या एकूण १९ योजनांची यादी […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चेन्नईच्या चेपॉकवर भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताची सलामीवीर शेफाली वर्माने ऐतिहासिक कामगिरी करत द्विशतक झळकावले आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान डबल सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड शेफाली वर्मानं . शेफालीनं १९४ बॉलमध्येच डबल सेंच्युरी पूर्ण केली. आज भारताने […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्रेनमध्ये सामान चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. याबाबत तक्रारही नोंदवली जाते. मात्र प्रवाशांना हरवलेले सामान परत मिळण्याच्या घटना मात्र फारच विरळ आहेत. अशाच एका तक्रारीत तक्रारदार महिलेला ग्राहक मंचाच्या आदेशानंतर रेल्वेकडून तब्बल १ लाख ८ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. दिल्लीतील एका महिलेची ट्रेनमध्ये बॅग […]Read More
झालवाड,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NTA कडून घेण्यात आलेली NEET 2024 ची परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दररोज देशाच्या विविध भागांतून या परीक्षेदरम्यानच्या गैरप्रकारांत सहभाग असलेल्या व्यक्तींची नावे समोर येत आहेत. आज या प्रकरणी डमी उमेदवार म्हणून परीक्षा देणाऱ्या MBBS च्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिस आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने NEET […]Read More
नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या देशाच्या सीमांचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून विविध अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जाते. भारतीय सैन्यदलासाठी आता एक विशेष बुलेटप्रूफ जॅकेट तयार करण्यात आले आहे. हे वजनाने सर्वात हलके असलेले हे बुलेटप्रूफ जॅकेट असून एके- ४७ टी गोळीही त्याला भेदू शकणार शकणार नाही, […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला आहे. अडीच वर्ष फक्त घोटाळे, टेंडर, कमिशन, टक्केवारी यातून मालामाल झालेल्या या महाभ्रष्टाचारी सरकारने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे. महिलांसाठी योजना आणून या सरकारने प्रायश्चित्त घेतले आहे. अशा शब्दात विधानसभा […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेल्या या अर्थसंकल्पात राज्यासाठी महत्वाच्या विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. मुलींना शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्क माफमहाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेल्या या अर्थसंकल्पात मुलींसाठी आनंदाची बातमी आहे. […]Read More
ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानला(३६) स्तनांचा कर्करोग झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरल्या होत्या. तिला गंभीर आजाराची लागण झाल्याचंही बोललं जात होतं. अखेर तिनेच इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. हिनाला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग झाला आहे. तिने पोस्ट शेअऱ करताना लिहिलंय की, “मी या आजारावर मात करण्यासाठी […]Read More